Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vastu tips: बेडरूममध्ये या गोष्टी ठेवणे असते अशुभ, नात्यांमध्ये होऊ शकतात गैरसमज

वास्तुशास्त्रानुसार बेडरूममध्ये ठेवलेल्या काही गोष्टींमुळे पती पत्नीमध्ये तणाव आणि कलहाचे वातावरण राहते. जर तुम्हालाही नात्यांमध्ये गोडवा हवा असेल तर या अशुभ गोष्टी बेडरूमच्या बाहेर काढा.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Apr 09, 2026 | 10:00 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Close
Follow Us:
  • बेडरुममध्ये कोणत्या गोष्टी ठेवणे अशुभ असते
  • या गोष्टींमुळे नात्यांमध्ये  येऊ शकतो गैरसमज
  • कोणत्या गोष्टी ठेवू नये
 

 

बेडरूम घराचा महत्त्वपूर्ण भाग मानला जातो. कारण ही तीच जागा आहे या ठिकाणी व्यक्तीला आराम, शांतता आणि मानसिक शांती मिळते. वास्तुशास्त्रानुसार पती पत्नीची बेडरूम फक्त झोपायची जागा नाही तर प्रेम आणि मानसिक शांती देखील मिळते. मात्र बेडरूममध्ये ठेवलेल्या काही गोष्टींमुळे तुमच्या नात्यात दुरावा येऊ शकतो. काही अशा वस्तू आहेत ज्या बेडरूमध्ये ठेवल्याने घरात नकारात्मक ऊर्जा येऊ शकते. ज्याचा प्रभाव व्यक्तीच्या नात्यावर पडू शकतो. बेडरूमध्ये कोणत्या गोष्टी ठेवणे अशुभ आहे जाणून घ्या

आरसा

बरेच लोक बेडच्या समोर आरसा लावतात किंवा ठेवतात. वास्तुशास्त्रानुसार बेडच्या समोर आरसा लावणे अशुभ मानले जाते. झोपताना पती पत्नीचे प्रतिबिंब आरशामध्ये दिसू नये. असे म्हटले जाते की, यामुळे वैवाहिक जीवनात समस्या येऊ शकतात. जर आरसा हलवणे शक्य नसल्यास तो झाकून ठेवा.

Vastu Tips: आर्थिक समस्या दूर करण्यासाठी घरामध्ये आणा या वस्तू, काय सांगते वास्तुशास्त्र जाणून घ्या

काटेधार रोप

बेडरूममध्ये चुकूनही काटेधार रोप ठेवू नका. वास्तुशास्त्रानुसार बेडरूममध्ये काटेधार रोप ठेवल्याने पती पत्नीच्या नात्यामध्ये तणाव येतो. वैवाहिक जीवनात अडचणी येऊ शकतात.

धार्मिक वस्तू

बेडरूममध्ये देव्हारा किंवा देवी देवतांच्या प्रतिमा लावू नये. वास्तुशास्त्रानुसार असे करणे योग्य मानले जात नाही. बेडरूममध्ये देवाच्या मूर्ती ठेवल्याने वैवाहिक जीवनात काही समस्या उद्भवू शकतात.

इलेक्ट्रॉनिक वस्तू

बेडरूममध्ये टीव्ही, लॅपटॉप आणि भरपूर मोबाईल फोन ठेवू नये. वास्तुशास्त्रानुसार या वस्तू बेडरूममध्ये ठेवल्यास राहू ग्रहाचा प्रभाव वाढू शकतो. या वस्तूंमुळे नकारात्मक प्रभाव बाहेर येते. यामुळे झोपेची समस्या आणि मानसिक शांतीच्या समस्या उद्भवतात.

Guru Graha: कुंडलीतील गुरू ग्रह मजबूत करण्यासाठी नेमकं काय करावं? जाणून घ्या

छायाचित्र

बेडरूममध्ये कधीही ताजमहाल किंवा इतर प्रकारचे छायाचित्र लावू नये. याशिवाय बेडरूममध्ये पूर्वजांचे फोटो देखील लावू नये. यामुळे नकारात्मक प्रभाव पडू शकतो. भिंतीवर महाभारताचे युद्ध, जंगली जनावराची शिकार आणि रडणाऱ्या मुलांची प्रतिमा लावू नका. अशा प्रतिमा लावल्याने जोडीदारासोबत छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद होऊ शकतात.

या गोष्टी देखील बेडरूममध्ये ठेवू नका

वाहणाऱ्या पाण्याचे फोटो, शो पीस किंवा कारंजा, बेडच्या खाली जुने सामान, बूट चप्पल, तुटलेली भांडी, फाटलेले जुने कपडे, बंद घड्याळ किंवा तुटलेल्या वस्तू बेडरूममध्ये ठेवू नये. या गोष्टी ठेवल्याने बेडरूममध्ये नकारात्मक ऊर्जा संचारू शकते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: बेडरूममध्ये वास्तूनुसार कोणत्या गोष्टी टाळाव्यात?

    Ans: तुटलेल्या वस्तू, नकारात्मक चित्रे, जास्त इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि चुकीच्या ठिकाणी ठेवलेले आरसे टाळावेत.

  • Que: नातेसंबंध सुधारण्यासाठी बेडरूममध्ये काय बदल करावेत?

    Ans: स्वच्छता राखावी, हलक्या रंगांचा वापर करावा आणि सकारात्मक वातावरण ठेवावे.

  • Que: वास्तूचा नातेसंबंधांवर कसा परिणाम होतो?

    Ans: योग्य वास्तू असल्यास घरात सौहार्द, प्रेम आणि समज वाढते, अशी श्रद्धा आहे.

Web Title: Vastu tips it is bad luck to keep these things in the bedroom

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 09, 2026 | 10:00 AM

Topics:  

  • vastu news
  • Vastu Shastra
  • Vastu Tips

संबंधित बातम्या

Vastu tips: स्वयंपाकघरात इंडक्शन ठेवताना सावधान, या दिशेला ठेवल्यास वाढू शकतात समस्या
1

Vastu tips: स्वयंपाकघरात इंडक्शन ठेवताना सावधान, या दिशेला ठेवल्यास वाढू शकतात समस्या

Vastu Tips: आर्थिक समस्या दूर करण्यासाठी घरामध्ये आणा या वस्तू, काय सांगते वास्तुशास्त्र जाणून घ्या
2

Vastu Tips: आर्थिक समस्या दूर करण्यासाठी घरामध्ये आणा या वस्तू, काय सांगते वास्तुशास्त्र जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.