Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vinayak Chaturthi 2026: विनायक चतुर्थीला करू नका ‘ही’ चूक, बाप्पाला या गोष्टींचा दाखवा नैवेद्य

आज फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी आहे याला धुंधिराज चतुर्थी असेही म्हणतात. विनायक चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाची विधिवत पूजा केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Feb 21, 2026 | 12:30 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • विनायक चतुर्थी कधी आहे
  • विनायक चतुर्थीला करू नका या चुका
  • बाप्पाला या गोष्टींचा दाखवा नैवेद्य
 

 

हिंदू पंचागानुसार, धुंधीरज चतुर्थीचे व्रत फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चौथ्या दिवशी पाळले जाते. या दिवशी गणपतीच्या एका विशेष स्वरूपाची पूजा केली जाते. असे मानले जाते की या दिवशी विधिवत पूजा करून उपवास केल्यास अडथळे दूर होतात आणि घरात सुख-समृद्धी येते. विनायक चतुर्थीचा दिवस गणपती बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी खास दिवस मानला जातो. या दिवशी गणपती बाप्पाला कोणता नैवेद्य दाखवावा आणि चुका टाळाव्यात ते जाणून घ्या

बाप्पाला दाखवा या गोष्टींचा नैवेद्य

विनायक चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाला त्याच्या आवडत्या पदार्थांचा नैवेद्य दाखवावा.

मोदक

मोदक हे गणपती बाप्पाचा आवडता नैवेद्य मानला जातो. 21 मोदक अर्पण केल्याने विशेष आशीर्वाद मिळतात असे मानले जाते.

Vinayak Chaturthi: आर्थिक समस्येने हैराण झाला आहात का? विनायक चतुर्थीच्या दिवशी राशीनुसार करा ‘हे’ जप

लाडू

बेसन किंवा बुंदीचे लाडू देखील बाप्पांना खूप प्रिय असतात. त्यांना भक्तीने अर्पण करा.

दुर्वा

गणपती बाप्पाला दुर्वा खूप आवडतात. पूजेदरम्यान 21 दुर्वा अर्पण करणे खूप शुभ मानले जाते.

नारळ

नारळ हे शुभतेचे प्रतीक मानले जाते. तुमच्या पूजेत त्याचा समावेश करावा.

गूळ आणि चणे

गूळ आणि चणे साधे सात्विक नैवेद्य म्हणून देखील अर्पण करता येतात.

विनायक चतुर्थी पूजा पद्धत

सर्वांत पहिले स्नान करा आणि स्वच्छ कपडे परिधान करा. देव्हारा स्वच्छ करून घ्या आणि गणपतीची मूर्ती किंवा चित्राची स्थापना करा. दिवा आणि धूप लावा. दुर्वा, फुले आणि सिंदूर अर्पण करा. गणेश मंत्र किंवा ओम गं गणपतये नमः या मंत्रांचा जप करा. शेवटी, नैवेद्य अर्पण करा आणि आरती करा.

Chandra Grahan 2026: होळीच्या दिवशी लागणार चंद्रग्रहण, या राशींच्या लोकांच्या वाढू शकतात समस्या

चुकूनही करू नका या चुका

तुळशी अर्पण करू नका. गणपतीच्या पूजेमध्ये तुळशी अर्पण केली जात नाही.

घाणेरडे किंवा शिळे नैवेद्य वापरू नका, नेहमी ताजे आणि शुद्ध अन्न अर्पण करा.

रागाने किंवा नकारात्मक भावनांनी पूजा करणे टाळा; शांततेने आणि भक्तीने पूजा करा.

काही परंपरांमध्ये चतुर्थीला चंद्रदर्शन निषिद्ध मानले जाते.

विनायक चतुर्थीचे महत्त्व

शास्त्रांनुसार, गणपती बाप्पा हे विघ्न दूर करणारे आणि बुद्धीचे देव मानले जातात. कोणत्याही शुभ कार्यापूर्वी त्यांची पूजा करण्याची प्रथा आहे. फाल्गुन शुक्ल चतुर्थीला धुंधिराज म्हणून त्यांची पूजा केल्याने जीवनातील अडथळे दूर होतात आणि इच्छा पूर्ण होतात. म्हणून, या दिवशी बाप्पाला तुमचे आवडते अन्न अर्पण करा आणि त्यांचे आशीर्वाद घ्या

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: विनायक चतुर्थीचे महत्त्व काय आहे?

    Ans: विनायक चतुर्थी ही गणेश यांना समर्पित तिथी आहे. विघ्नहर्ता बाप्पाची पूजा केल्याने अडथळे दूर होतात आणि कार्यसिद्धी मिळते, अशी श्रद्धा आहे.

  • Que: विनायक चतुर्थीच्या दिवशी कोणती चूक करू नये

    Ans: पूजेदरम्यान घाई गडबड करणे टाळावे, तुटलेली किंवा खराब मूर्ती वापरू नये, स्वच्छतेकडे दुर्लक्ष करू नये, गणपतीला आवडत नसलेल्या वस्तू अर्पण करू नयेत

  • Que: गणपतीला कोणत्या गोष्टींचा नैवेद्य दाखवावा

    Ans: मोदक, लाडू , केळी आणि नारळ , दूर्वा या गोष्टींचा नैवेद्य दाखवावा

Web Title: Vinayak chaturthi 2026 do not make this mistake on vinayaka chaturthi show these things to bappa offering

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 21, 2026 | 12:30 PM

Topics:  

  • dharm
  • hindu religion
  • Vinayaka Chaturthi

संबंधित बातम्या

Mars Transit: मंगळ करणार आश्लेषा नक्षत्रात प्रवेश, या राशींच्या लोकांना होणार फायदा आणि करिअरमध्ये प्रगती
1

Mars Transit: मंगळ करणार आश्लेषा नक्षत्रात प्रवेश, या राशींच्या लोकांना होणार फायदा आणि करिअरमध्ये प्रगती

Dussehra 2026: दसरा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त का मानतात? काय आहे यामागील कारण आणि धार्मिक महत्त्व
2

Dussehra 2026: दसरा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त का मानतात? काय आहे यामागील कारण आणि धार्मिक महत्त्व

Budh Vakri 2026: २४ ऑक्टोबरपासून बुध ग्रह होणार वक्री, कोणत्या राशींवर होणार परिणाम जाणून घ्या
3

Budh Vakri 2026: २४ ऑक्टोबरपासून बुध ग्रह होणार वक्री, कोणत्या राशींवर होणार परिणाम जाणून घ्या

Devi Puja: देवीला लिंबाची माळ का अर्पण करतात? जाणून घ्या पौराणिक कथा आणि धार्मिक महत्त्व
4

Devi Puja: देवीला लिंबाची माळ का अर्पण करतात? जाणून घ्या पौराणिक कथा आणि धार्मिक महत्त्व

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.