Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Weekly Love Horoscope : कोणाच्या वाटेला धोका, तर कोणाच्या आयुष्याला नवं वळण, ‘या’ राशींचं नशीब पालटणार; पाहा राशीभविष्य

या आठवड्यात शुभ परिणाम काही राशींच्या प्रेम जीवनावर देखील होताना दिसत आहे तर काहींनी सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे. कोणत्या आहेत या राशी जाणून घेऊयात.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jan 06, 2026 | 04:58 PM
Weekly Love Horoscope : कोणाच्या वाटेला धोका, तर कोणाच्या आयुष्याला नवं वळण, ‘या’ राशींचं नशीब पालटणार; पाहा राशीभविष्य
Follow Us
Close
Follow Us:
  • राशीनुसार कसं असेल प्रेमजीवन?
  • कोणत्या राशीने काय काळजी घ्यावी?
  • ‘या’ राशींचं नशीब पालटणार
 

ज्योतिषशास्त्रानुसार, असं म्हटलं जात आहे की, या आठवड्यात चंद्र कर्क राशीत भ्रमण करणार आहे. कर्क राशीचा स्वमी चंद्रदेव असल्याने या आठवड्यात गौरी योग घडत आहे. त्यामुळे याचा शुभ परिणाम काही राशींच्या प्रेम जीवनावर देखील होताना दिसत आहे तर काहींनी सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे. कोणत्या आहेत या राशी जाणून घेऊयात.

मेष : या मंडळींना हा आठवडा प्रेम जीवनासाठी सकारात्मक असणार आहे. प्रेमी जीवनात एकमेकांना समजून घेण्याची तयारी दाखवाल. जोडीदाराबरोबर वेळ घालवण्याची संधी मिळेल. तसंच भेटीगाठी झाल्याने नात्याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल.

 

वृषभ : वृषभेच्य़ा व्यक्तींना हा आठवडा संमिश्र जाईल. घरातील वडिलधाऱ्या व्यक्तीशी वाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमचं मनं काहीसं अस्वस्थ राहील. आठवड्याच्या उत्तरार्धात, प्रेम जीवनातील सकारात्मक बदलामुळे मानसिक आरोग्या चांगले राहील.

मिथुन: या राशीच्या मंडळींना प्रेमसंबंधात नवे अनुभव मिळणार आहेत. जोडीदाराला वेळ देता य़ेणार असल्याने मन आनंदी राहील.

कर्क : प्रेमासाठी हा आठवडा सकारात्मक असणार आहे. या आठवड्यात जोडीदाराबरोबर स्पष्ट संवाद ठेवा. आठवड्याच्या उत्तरार्धात गैरसमज आणि तणाव मिटतील.

Sankashti Chaturthi: मुलांच्या दीर्घायुष्यासाठी अंगारकी संकष्टी चतुर्थीला काय करावे आणि काय करू नये, जाणून घ्या नियम

सिंह राशीच्या मंडळींना आठवड्याच्या सुरुवातीला तुमच्या प्रेम जीवनात भावनिक चढउतार होतील. तुमचे मन अस्वस्थ असणार आहे. मात्र आठवड्याच्या उत्तरार्धात ताण कमी होईल. परस्परांमध्ये प्रेम वाढेल.

कन्या : या आठवड्याच्या सुरुवातीला, तुमच्या प्रेमसंबंधांशी ताण निर्माण होऊ शकतो त्यामुळे मानसिक स्वास्थ्य खराब होऊ शकतं. आठवड्याचा उत्तरार्ध अनुकूल राहणार असून जोडीराबरोबरच्या नात्यात प्रेम वाढणार आहे.

तूळ : या आठवड्यात, तुम्हाला तुमच्या प्रेम जीवनाकडे लक्ष द्यावं लागणार आहे. स्पष्ट बोलला नाही तर नात्यातील अनेक अडतचणींना सामोरं जावं लागेल. मानसिक तणावामुळे झोपेचं गणित बिघडेल.

वृश्चिक : या आठवड्याची सुरुवात तुमच्या आयुष्यात शांती आणि आनंद घेऊन येणार आहे. हा आठवडा रोमँटिक असणार आहे. आठवड्याच्या उत्तरार्धात नातं आणखीनच घट्ट होईल.

धनु : राशीसाठी हा आठवडा प्रेमजीवनासाठी सकारात्मक आहे. तुमच्या प्रेम जीवनात चांगला काळ सुरु होत आहे. मात्र आठवड्याच्या उत्तरार्धात प्रिय व्यक्तीपासूनचे अंतर वाढल्याने मन दुखी होऊ शकते.

मकर : प्रेमात, आठवड्याच्या सुरुवातीला तुमचे मन अस्वस्थ असणार आहे. भावनिक समस्या तुमच्या प्रेम जीवनात अडचणी निर्माण करणार आहेत. आठवड्याच्या उत्तरार्धात एक नवीन सुरुवात तुमच्या प्रेम जीवनात शांती आणि आनंद आणणार आहे.

कुंभ : या आठवड्यात प्रेम जीवन अधिक मजबूत होणार आहे. तुमच्या आयुष्यात आनंद असणार आहे. या आठवड्यात, तुमच्यापैकी काहींना लग्नाचा प्रस्ताव समोर येईल. आठवड्याच्या उत्तरार्धात, तुम्हाला नवीन बदलाबद्दल दुःख वाटणार आहे.

मीन : तुमचे प्रेम जीवन अधिक मजबूत होणार आहे. नात्याच्या भविष्यासाठी महत्वाचे निर्णय घ्याल. आठवड्याच्या उत्तरार्धात, तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर वेळ घालवाल.

14 जानेवारीपासून सूर्यदेव बदलणार चाल, 5 राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात होणार उलथापालथ; सुरू होणार वाईट दिवस

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

 

Web Title: Weekly love horoscopewhat will your love life be like in the week of january 5th to 6th

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 06, 2026 | 04:58 PM

Topics:  

  • astrological tips
  • hindu religion

संबंधित बातम्या

महाराष्ट्राचा ‘असा’ देव काळाच्या ओघात झाला दुर्लक्षित , स्तब्ध करणारी दुर्मिळ प्रतिमा
1

महाराष्ट्राचा ‘असा’ देव काळाच्या ओघात झाला दुर्लक्षित , स्तब्ध करणारी दुर्मिळ प्रतिमा

Sankashti Chaturthi: मुलांच्या दीर्घायुष्यासाठी अंगारकी संकष्टी चतुर्थीला काय करावे आणि काय करू नये, जाणून घ्या नियम
2

Sankashti Chaturthi: मुलांच्या दीर्घायुष्यासाठी अंगारकी संकष्टी चतुर्थीला काय करावे आणि काय करू नये, जाणून घ्या नियम

शेवटी ती आईच ! देवी सप्तश्रृगींची मातेची मान वाकडी का आहे ? कारण कळल्यावर तुमच्याही डोळ्यात पाणी येईल
3

शेवटी ती आईच ! देवी सप्तश्रृगींची मातेची मान वाकडी का आहे ? कारण कळल्यावर तुमच्याही डोळ्यात पाणी येईल

Bhogi 2026: भोगी सण कधी आहे? महाराष्ट्र व इतर राज्यांमध्ये साजरा करण्यामागील परंपरा जाणून घ्या
4

Bhogi 2026: भोगी सण कधी आहे? महाराष्ट्र व इतर राज्यांमध्ये साजरा करण्यामागील परंपरा जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.