Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tambadi Jogeshwari: पुण्यातील तांबडी जोगेश्वरीचा महिमा, काय आहे तिची पौराणिक कथा जाणून घ्या

पुणे शहराचे ग्रामदैवत म्हणून ओळखले जाते ते तांबडी जोगेश्वरी मंदिर! पुणेकरांच्या हाकेला धावणारी देवी म्हणून देवीवर पुणेकरांची अपार श्रद्धा आहे. तांबडी जोगेश्वरी देवीला पार्वती देवीचे रूप मानले जाते.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: May 08, 2026 | 01:07 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  •  तांबडी जोगेश्वरी देवीचा काय आहे महिमा
  •  तांबडी जोगेश्वरी देवीची पौराणिक कथा
  • तांबडी जोगेश्वरी मंदिरामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन
 

तांबडी जोगेश्वरी देवी ही पुणे शहराची ग्रामदैवता मानली जाते. पुण्यातील जुन्या पेठ भागात असलेलं तांबडी जोगेश्वरी मंदिर हे ऐतीहासिक आणि धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचं मंदिर मानलं जातं. पुणेकरांमध्ये या देवीबद्दल अनेक श्रद्धा असून अनेक लोक तिला शहराची रक्षणकर्ता मानतात. तांबडी या नावामागे देवीच्या मूर्तीवर असलेल्या तांबड्या रंगांच्या शेंदूरचा संबंध आहे म्हणूनच तिला तांबडी जोगेश्वरी असे नाव पडलं. जोगेश्वरी म्हणजे शक्तीचा रुप किंवा योगिनी स्वरूप तेही. काही लोक तिला दुर्गा देवी किंवा पार्वती देवी याचं देखील रूप मानतात.

तांबडी जोगेश्वरी या नावाने ओळख

या देवी संदर्भात अनेक लोककथा प्रसिद्ध आहे. यापैकी एक अशी पूर्वी पुण्याचा परिसर दाट जंगलांनी व्यापलेला होता त्या भागात दृष्ट शक्ती, राक्षस आणि संकटांचा लोकांना मोठा त्रास होत असे. गावातील लोक भयभीत झाले होते त्यांनी देवीची प्रार्थना केली. लोकांच्या आर्द्र हाकेला प्रतिसात देत देवीने उग्र आणि शक्तिशाली असं रूप धारण केलं. तिने त्या दृष्ट शक्तीवर विजय मिळवून परिसराच रक्षण केलं. त्यामुळेच लोकांनी तिला आपल्या गावाची रक्षणकर्ती देवी मानलं. देवी या ठिकाणी स्वयंभू रुपात प्रकटली. देवी तिच्या मूर्तीवरती शेंदूर लावण्याची परंपरा सुरू झाली त्यामुळे तांबडी जोगेश्वरी या नावाने ओळखली जाऊ लागली.

Grah Gochar: युरेनस कृतिका नक्षत्रात करणार प्रवेश, या राशींच्या लोकांना होणार फायदाच फायदा

तांबडी जोगेश्वरी मंदिरांचा इतिहास

तांबडी म्हणजे तांबड्या रंगांने सजवलेली. तांबडी जोगेश्वरी मंदिरांचा इतिहास खूप जुना मानला जातो. पेशव्यांच्या काळात या मंदिराला विशेष महत्त्व होत. पुण्यातील अनेक धार्मिक आणि सामाजिक परंपरामध्ये या देवीचं स्थान अत्यंत महत्त्वाचं राहीलं आहे. आजही गणेशोत्सवाच्या काळात मानाच्या गणपतीच्या मिरवणुकीत तांबडी जोगेश्वरीचा उल्लेख अगदी आदराने केला जातो. मंदिराची रचना पारंपरिक शैलीतील असून वातावरण अत्यंत शांत भक्तिमय आहे. देवीची मूर्ती शेंदूर लावलेल्या रुपात दिसते आणि भक्त मोठ्या श्रद्धेने तिचं दर्शन घेतात.

Numberlogy:  मूलांक 9 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

नवरात्रीच्या काळात इथे विशेष पूजा, आरती आणि धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. भक्तांचा असा विश्वास आहे की, तांबडी जोगेश्वरी संकटांपासून रक्षण करते. धैर्य देते आणि भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करते. अनेक लोक इथे नवस बोलून देवीच्या दर्शनाला येतात आणि इच्छा पूर्ण झाल्यानंतर पुन्हा दर्शन घेतात. तांबडी जोगेश्वरी देवी ही केवळ धार्मिक श्रद्धेचा केंद्र नाही तर पुण्याच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक ओळखीचाही एक महत्त्वाचा भाग आहे.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: तांबडी जोगेश्वरी देवीला पुण्याचे ग्रामदैवत का मानले जाते?

    Ans: पुणे शहराचे रक्षण करणारी अधिष्ठात्री देवी म्हणून तांबडी जोगेश्वरीची पूजा केली जाते. त्यामुळे तिला पुण्याचे ग्रामदैवत मानले जाते.

  • Que: तांबडी जोगेश्वरी देवी कोणत्या देवीचे रूप मानले जाते?

    Ans: या देवीला पार्वती देवी किंवा दुर्गा देवीचे रूप मानले जाते.

  • Que: तांबडी जोगेश्वरी मंदिराचे नाव ‘तांबडी’ का पडले?

    Ans: मंदिरातील मूर्ती आणि मंदिराच्या रंगसंगतीमुळे ‘तांबडी जोगेश्वरी’ हे नाव प्रचलित झाल्याचे मानले जाते.

Web Title: What is the glory of tambdi jogeshwari in pune mythological story

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 08, 2026 | 09:40 AM

Topics:  

  • dharm
  • hindu religion
  • pune news

संबंधित बातम्या

Pitru Paksha: पितरांचे श्राद्ध ‘या’ तिथी वेळी करू नये, अकाली मृत्यूपासून पहिल्या वर्षापर्यंत जाणून घ्या नियम
1

Pitru Paksha: पितरांचे श्राद्ध ‘या’ तिथी वेळी करू नये, अकाली मृत्यूपासून पहिल्या वर्षापर्यंत जाणून घ्या नियम

Pune Graduate Constituency:जागावाटपावर महायुतीत अद्याप चर्चा नाही; राजेश पांडेंचा मोठा दावा
2

Pune Graduate Constituency:जागावाटपावर महायुतीत अद्याप चर्चा नाही; राजेश पांडेंचा मोठा दावा

Bhadrapad Purnima 2026: भाद्रपद पौर्णिमा कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, पूजा विधी आणि पितृपक्षाशी संबंध
3

Bhadrapad Purnima 2026: भाद्रपद पौर्णिमा कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, पूजा विधी आणि पितृपक्षाशी संबंध

Mangal Gochar: मंगळाचा पुष्य नक्षत्रात प्रवेश; ‘या’ राशीच्या लोकांची रखडलेली कामे होतील पूर्ण
4

Mangal Gochar: मंगळाचा पुष्य नक्षत्रात प्रवेश; ‘या’ राशीच्या लोकांची रखडलेली कामे होतील पूर्ण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.