Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 21 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Lord Kartikeya: भगवान कार्तिकेयांचे वाहन मोर का आहे? जाणून घ्या यामागील पौराणिक कथा

भगवान कार्तिकेय यांचा वाहन मोर आहे. मोर हा केवळ सुंदर पक्षी नसून तो शौर्य, अहंकारावर नियंत्रण, विजय आणि ज्ञानाचा प्रतीक मानला जातो. त्यांच्या वाहनामागे एक अत्यंत पौराणिक कथा सांगितली जाते ही कथा आहे सुरपद्म राक्षसाची.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jul 05, 2026 | 09:40 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • भगवान कार्तिकेयांचे वाहन मोर का आहे
  • भगवान कार्तिकेयांचे वाहन मोर असण्यामागील पौराणिक कथा
  • सुरपद्म राक्षसाची काय आहे कथा
 

 

भगवान कार्तिकेय हे भगवान शिव आणि माता पार्वती यांचे ज्येष्ठ पुत्र तसेच देवसेनेचे सेनापती म्हणून ओळखले जातात. त्यांच्या हातातील शक्तिशाली भाला (वेल) आणि वाहन म्हणून असलेला मोर हे त्यांच्या स्वरूपाचे वैशिष्ट्य आहे. भगवान कार्तिकेयांचे वाहन मोरच का आहे, काय आहे यामागील पौराणिक कथा जाणून घ्या

सुरपद्म राक्षसाने तप करून वरदान प्राप्त केले

एकदा सुरपद्म नावाच्या बलाढ्य राक्षसाने कठोर तप करून वरदान मिळवलं. त्या वरदानांच्या बळावरती त्याने देवावरती अत्याचार सुरू केले. देवांना पराभूत करून त्याने स्वर्गावरही अधिकार मिळवला. देवाने भगवान शिवाकडे मदत मागितली. त्यानंतर भगवान शिवाच्या तेजातून कार्तिकेयांचा जन्म झाला. त्यांना देवसेनेचा सेनापती बनवण्यात आली आणि त्यांनी सुरपद्मना विरोधात युद्ध पुकारलं. हे युद्ध अनेक दिवस चाललं आणि शेवटी कार्तिकेयांनी आपल्या दिव्य वेल अर्थातच भाल्याने सुरपद्मनाचा पराभव केला. युद्धाचा पराभव निश्चित झालेल पाहून सुरपद्मनाने स्वतःच रुप बदलून एक विशाल वृक्षाचं रुप धारण केलं.

Lord Kartikeya: कसा झाला भगवान कार्तिकेयांचा जन्म, जाणून घ्या पौराणिक कथा

कार्तिकेयांनी वृक्षाचे दोन तुकडे केले

कार्तिकेयाने आपल्या भालाने त्या वृक्षाचे दोन तुकडे केले त्या दोन तुकड्याचं रुपांतर मोर आणि कोंबडात झालं. सुरपद्मनाला आपल्या चुकीची जाणीव झाली. कार्तिकेयाची त्यानी क्षमा मागितली त्याचा पश्चाताप पाहून कार्तिकेयाने त्याला शिक्षा न करता कृपा केली. मोराला वाहन म्हणून स्वीकारलं तर कोंबड्याला आपल्या ध्वजावरती स्थान दिलं.

मोर अहंकारावर विजय, धैर्य आणि नकारात्मक शक्तींवर मात यांचे प्रतीक

अशा प्रकारे शत्रूच भक्त बनला आणि भगवान कार्तिकेयांच्या सेवेते राहू लागला. कार्तिकेय यांच्या वाहनातील मोर अनेक गोष्टींचा प्रतीक मानला जातो. अहंकारावरील विजय, मोर हे सौदर्यांचं प्रतीक जरी असलं तरी कार्तिकेय त्यावर आरुढ आहे. म्हणजेच अहंकारावरती नियंत्रण- मोर सर्पावरती हल्ला करतो त्यामुळे ते भीती अज्ञान, नकारात्मक शक्तींवरती विजयाचा प्रतीक मानला जातो.

Palmistry: तळहातावरील राहू पर्वतामुळे बदलू शकते नशीब; जाणून घ्या शुभ अशुभ परिणाम

ध्वजावरील कोंबडा जागरूकता, धैर्य आणि नव्या प्रकाशाचे प्रतीक

मोर सतर्क, धाडसी आणि तेजस्वी असल्याने तो योद्ध्याचा देखील गुण दर्शवतो. कार्तिकेय हे ज्ञानाचे देव मानले जातात. त्यांच्या वाहनांचा अर्थ शक्ती आणि बुद्धी यांचा समतोल असा मानला जातो. कार्तिकेय यांच्या ध्वजावरील कोंबडा अंधार दूर करून नव्या प्रकाशाची घोषणा करतो. तो जागृकता, धैर्य आणि सतत सजग राहण्याची प्रेरणा देतो.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: भगवान कार्तिकेयांचे वाहन मोर का आहे?

    Ans: पौराणिक कथेनुसार, सुरपद्म असुराचा पराभव केल्यानंतर भगवान कार्तिकेयांनी त्याच्या पश्चात्तापामुळे त्याचे मोरात रूपांतर करून त्याला आपले वाहन म्हणून स्वीकारले.

  • Que: कार्तिकेयांच्या ध्वजावर कोंबडा का आहे?

    Ans: सुरपद्माच्या दुसऱ्या भागाचे कोंबड्यात रूपांतर झाले. भगवान कार्तिकेयांनी त्याला आपल्या ध्वजावर स्थान दिले. कोंबडा जागरूकता, धैर्य आणि नव्या सुरुवातीचे प्रतीक मानला जातो.

  • Que: मोराचे धार्मिक महत्त्व काय आहे?

    Ans: मोर हा अहंकारावर विजय, शौर्य, तेज, सौंदर्य, सकारात्मक ऊर्जा आणि नकारात्मक शक्तींवर मात करण्याचे प्रतीक मानला जातो.

Web Title: What is the mythological story behind lord kartikeya vahan being a peacock

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 05, 2026 | 09:40 AM

Topics:  

  • dharm
  • hindu religion
  • religions

संबंधित बातम्या

Maihar Temple: मैहरला ‘शक्तीचे पवित्र स्थान’का मानले जाते? जाणून घ्या शारदा देवी मंदिराचा इतिहास आणि आख्यायिका
1

Maihar Temple: मैहरला ‘शक्तीचे पवित्र स्थान’का मानले जाते? जाणून घ्या शारदा देवी मंदिराचा इतिहास आणि आख्यायिका

Coconut Worship Rules: नारळाच्या दोन शकलांपैकी कोणता भाग प्रसादासाठी वापरावा? काय सांगते धर्मशास्त्र जाणून घ्या
2

Coconut Worship Rules: नारळाच्या दोन शकलांपैकी कोणता भाग प्रसादासाठी वापरावा? काय सांगते धर्मशास्त्र जाणून घ्या

Varadahasta Patnadevi: खानदेशातील प्रमुख शक्तिपीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वरदहस्त पाटणादेवीचा महिमा जाणून घ्या
3

Varadahasta Patnadevi: खानदेशातील प्रमुख शक्तिपीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वरदहस्त पाटणादेवीचा महिमा जाणून घ्या

Rahu and Moon yuti: रक्षाबंधनाच्या दिवशी राहू आणि चंद्राची होणार युती, या राशींच्या लोकांनी राहावे सावध
4

Rahu and Moon yuti: रक्षाबंधनाच्या दिवशी राहू आणि चंद्राची होणार युती, या राशींच्या लोकांनी राहावे सावध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.