Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जेव्हा एक सौंदर्यवती बुद्धांना शरण आली, गणिका ते भिख्खुणी कसा होता आम्रपालीचा प्रवास ?

बुद्धांच्या समकालीन काळात आजच्या बिहारमधील वैशालीनगर हे एक मोठं साम्राज्यच होतं. त्यावेळी या ठिकाणी राजे महाराजांचं वास्तव्य जास्त होतं. आणि याच वैशालीनगरात होती ती एक सौंदर्यवती. जिच्या सौैंदर्याची किर्ती सर्वदूर पसरली.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 12, 2026 | 12:47 PM
जेव्हा एक सौंदर्यवती  बुद्धांना शरण आली, गणिका ते भिख्खुणी कसा होता आम्रपालीचा प्रवास ?
Follow Us
Follow Us:
  • गणिका ते भिख्खुणी कसा होता आम्रपालीचा प्रवास ?
  • वैशालीनगराची नगरवधू
  • आम्रपालीने स्वत:चे केस का त्यागले ?
  • आम्रपालीने भिख्खुणी म्हणून आयुष्य का स्विकारलं ?
बुद्धांच्या समकालीन काळात आजच्या बिहारमधील वैशालीनगर हे एक मोठं साम्राज्यच होतं. त्यावेळी या ठिकाणी राजे महाराजांचं वास्तव्य जास्त होतं. आणि याच वैशालीनगरात होती ती एक सौंदर्यवती. जिच्या सौैंदर्याची किर्ती सर्वदूर पसरली होती.

वैशालीनगराची नगरवधू

बुद्धांच्या समकालीन काळात आजच्या बिहारमधील वैशालीनगर हे एक मोठं साम्राज्यच होतं. त्यावेळी या ठिकाणी राजे महाराजांचं वास्तव्य जास्त होतं. आणि याच वैशालीनगरात होती ती एक सौंदर्यवती. जिच्या सौैंदर्याची किर्ती सर्वदूर पसरली होती. या सौंदर्यवतीचा जन्म आंब्याच्या राईत झाला आणि म्हणून तिचं नाव आम्रपाली ठेवण्यात आलं. आम्रपालीचं सौैंदर्य विलक्षण होतं. पंचक्रोशीतल्या कोणत्याही स्त्रीची तिच्याशी तुलना करणं शक्य नव्हतं. आम्रपाली जशी वयात आली तसं हेच सौंदर्य तिच्या आयुष्याला लागलेला श्राप आहे हे तिला कळून चुकलं.

 

गणिका ते भिख्खुणी कसा होता आम्रपालीचा प्रवास ?

आम्रपालीला मिळवण्यासाठी मोठ्या मोठ्या राज्यातील राजांनी युद्ध करण्यास देखील मागेपुढे पाहिलं नाही. त्यामुळे आम्रपालीने कोणाशीही लग्न केलं असतं तरी वैशालीनगराला त्याचा धोका होता. म्हणून एकमताने गावाच्या पुढाऱ्यांनी असा निर्णय घेतला की आम्रपालीला नगरवधू करण्यात येईल. या निर्णयानंतर आम्रपालीला महाल देण्यात आला. जो राजा कोणी येईल तो तिचा उपभोग करुन घेत असे. अशा या आम्रपालीच्या महालाजवळ एकदा एक भिक्षु भिक्षा मागायला आला. त्या भिक्षुची साधी राहणी, नम्र स्वभाव आणि चेहऱ्यावरचा शांत भाव यामुळे तिचं त्या भिक्षुकडे लक्ष गेलं.

Gautam Buddha : मृत्यू म्हणजे दुख नाही, असं बुद्ध का म्हणतात? जन्म आणि मृत्यूबाबत तथगतांची शिकवण काय होती ?

आम्रपालीने स्वत:चे केस त्यागले

तिने त्याला महालात राहण्याची विनंती केली मात्र त्या भिक्षुने ती नाकारली. हा भिक्षु बुद्धांचा शिष्य होता. कालांतराने तिची भेट बुद्धांशी झाली. बुद्धांचं ज्ञान त्यांचे विचार यामुळे विलासी आयुष्य जगणाऱ्या आम्रपालीला नवं आयुष्य जगण्याची संधी मिळााली होती. आम्रपालीने गणिका म्हणून असलेलं आयुष्य मागे सारुन बुद्धांचे विचार आणि बौद्ध धम्म स्विकारला. एकेकाळच्या या सौंदर्यवतीने स्वत:चे केस त्यागले आणि भिख्खुणी म्हणून आयुष्य जगली तेही अगदी आनंदाने. समाजाने लादलेल्या बंधनातून मुक्त होत आम्रपालीने नवं आयुष्य स्विकारलं आणि बुद्धांची अनुयायी म्हणून धम्माचा प्रसार केला.

Gautam Buddha : आयुष्य बदलवणारे बुद्धांचे अष्टांगिक मार्ग आणि त्याचा अर्थ

 

 

 

 

 

Web Title: When a beautiful woman took refuge in the buddha how was amrapalis journey from courtesan to bhikkhuni

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 12, 2026 | 12:47 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.