Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शालिवाहन राजा कोण होता? मातीच्या सैन्याने कसा मिळवला विजय, जाणून घ्या विजयाची ऐतिहासिक कथा

गुढीपाडवाच्या दिवशी शालिवाहन शक सुरू होतो. हा शालिवाहन राजा कोण होता? त्याने मातीच्या सैन्यात चैतन्य कसे भरले. या सैनिकांनी परकियांच्या आक्रमणाला कसे तोंड दिले. या विजयाचे प्रतीक म्हणून शालिवाहन शक कालगणना सुरू झाली.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Mar 19, 2026 | 03:20 PM
फोटो सौजन्य-pinterest

फोटो सौजन्य-pinterest

Follow Us
Follow Us:
  • शालिवाहन राजा कोण होता
  • मातीच्या सैन्याने कसा मिळवला विजय
  • विजयाची ऐतिहासिक कथा
 

पैठणचा राजा शालिवाहन याने मातीचे पुतळे बनवून त्यांना जिवंत केले. सातवाहन कुळातील राजाने (काही कथांनुसार कुंभाराचा मुलगा) शकांचा पराभव करण्यासाठी मातीचे हत्ती, घोडे आणि सैनिक तयार केले, ज्यामध्ये प्राण फुंकून त्याने युद्ध जिंकले आणि शालिवाहन शक सुरू केला. त्यांच्या सहाय्याने शत्रूंना (शक) पराभूत केले. या विजयाचे प्रतीक म्हणून इ.स. ७८ मध्ये शालिवाहन शक कालगणना सुरू झाली, जी आजही महाराष्ट्र व दक्षिण भारतात पाळली जाते. या कथेचा संबंध गुढीपाडव्याशी (नवीन वर्ष) जोडला जातो, जो चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जातो.

शालिवाहन कोण होता?

काही मतानुसार, ही कथा एका सामान्य कुंभाराच्या मुलाने मातीची खेळणी बनवण्याशी संबंधित आहे, जो पुढे एक महान राजा बनला.

Surya Gochar 2026: सूर्य करणार शनिच्या नक्षत्रात प्रवेश, या राशींच्या लोकांच्या करिअरमध्ये होतील मोठे बदल

शालिवाहनासंबंधी काही प्रचलित आख्यायिका

शालिवाहन या शब्दाचा अर्थ शालि–साळी–चे भात भरलेली गाडी, तिला पाणिनीय काली शालिवाहण म्हणत. शालिवाहण हे ज्यांचे विशिष्ट देवक ते घराणे शालिवाहण (न) आडनाव धारण करी. शालिवाहन हे देवक असण्याचे कारण कलिंग व आंध्र प्रदेश यांत पूर्वी व आजही भात हेच मुख्य पीक आहे. शालिवाहणचे मूळ प्राकृत रूप ‘सालाहण’ असे आढळते. त्याचे पुढे संस्कृतीकरण होऊन ‘शालिवाहन’ असे राजनाम बनले.

Gudi Padwa 2026: काय आहे गुढीपाडव्याची पौराणिक आणि ऐतिहासिक कथा, जाणून घ्या

मातीच्या सैन्यात कसे चैतन्य निर्माण केले

शालिवाहनासंबंधी काही प्रचलित आख्यायिका आहेत. त्यापैकी एका ब्राह्मणाचे दोन मुलगे व मुलगी असे तिघे जण आईवडिलांच्या मृत्यूनंतर पैठण नगरात गेले आणि तेथे एका कुंभाराच्या घरी राहू लागले. एकदा ती मुलगी गोदावरी नदीवर स्नानास गेली असता, तिच्यावर शेषाची (नागाची) नजर गेली. त्याने तिला मोहून टाकले. त्याच्यापासून तिला एक मुलगा झाला. या घटनेवेळेस कर्दम, शहरात(खरात) या शक वंशीय लोकांचे पैठण भागात राज्य होते. त्यामुळे खरात ,शिंदे, सुळ इत्यादी नागवंशी धनगर त्या भागात मोठ्या प्रमाणात स्थायिक झाले होते. कुंभाराच्या घरी वाढल्यामुळे तो मातीची खेळणी करण्यात तरबेज झाला. मातीच्या भातगाड्या तयार करून तो आपल्या सवंगड्यांना देत असे. त्यावरून या मुलाचे नाव शालिवाहन पडले. या वेळी उज्जयिनीला विक्रमादित्य राजा राज्य करीत होता. त्याला वेताळाकडून समजले की, आपला नाश करणारा एक मुलगा पैठणला वाढत आहे. त्याने पैठणवर स्वारी करून सोमकांत राजाचा पराभव केला व त्यास कैद केले. शालिवाहनाला ही गोष्ट कळली, तेव्हा तो मातीचे घोडे, हत्ती, शिपाई यांच्याशी खेळत होता. त्याला एक कल्पना सुचली आणि त्याने शेषराजाचे स्मरण केले व मातीच्या खेळण्यांत प्राण फुंकले. तेव्हा त्यांतून असंख्य सैन्य व घोडेस्वार बाहेर पडले. त्यांच्या मदतीने शालिवाहनाने विक्रमादित्याचा पराभव केला आणि सोमकांताची कैदेतून मुक्तता केली. पुढे पैठणच्या जनतेने शालिवाहनाला आपला राजा म्हणून निवडले.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: राजा शालिवाहन कोण होता?

    Ans: शालिवाहन हा पैठणचा प्रसिद्ध राजा मानला जातो. तो सातवाहन वंशाशी संबंधित असल्याचे मानले जाते आणि त्याच्याशी अनेक पौराणिक व ऐतिहासिक कथा जोडलेल्या आहेत.

  • Que: शालिवाहनाची कथा कशी सुरू होते?

    Ans: काही आख्यायिकांनुसार तो एका कुंभाराच्या घरी वाढला. लहानपणी तो मातीची खेळणी बनवण्यात कुशल होता, ज्यातून पुढे त्याच्या अद्भुत कथेची सुरुवात झाली.

  • Que: मातीच्या सैन्याची कथा काय आहे?

    Ans: कथेनुसार, राजा शालिवाहन याने मातीचे घोडे, हत्ती आणि सैनिक तयार केले आणि त्यात प्राण फुंकले, ज्यामुळे ते जिवंत झाले आणि युद्धासाठी सज्ज झाले.

Web Title: Who was shalivahana king how the clay army achieved victory a historical story of victory

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 19, 2026 | 03:20 PM

Topics:  

  • dharm
  • Gudi Padwa
  • religions

संबंधित बातम्या

Pushya Nakshatra: धन-वैभव आणि प्रगतीसाठी मानले जाते खास पुष्य नक्षत्र; या दिवशी करा ‘हे’ उपाय
1

Pushya Nakshatra: धन-वैभव आणि प्रगतीसाठी मानले जाते खास पुष्य नक्षत्र; या दिवशी करा ‘हे’ उपाय

Numberlogy: मूलांक ७ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या
2

Numberlogy: मूलांक ७ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

Weekly Horoscope: सप्टेंबर महिन्याचा शेवटचा आठवडा सर्व राशींसाठी कसा राहील जाणून घ्या
3

Weekly Horoscope: सप्टेंबर महिन्याचा शेवटचा आठवडा सर्व राशींसाठी कसा राहील जाणून घ्या

Samsaptak Yog: २८ सप्टेंबरला शुक्र शनिची होणार युती, या राशींच्या लोकांना होणार आर्थिक लाभ
4

Samsaptak Yog: २८ सप्टेंबरला शुक्र शनिची होणार युती, या राशींच्या लोकांना होणार आर्थिक लाभ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.