Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Work From Home Vastu Tips: कामात यश हवे असल्यास घरातील या दिशेला बसून करा ऑफिसचे काम

बरेच जण वर्क फ्रॉम होम करतात. घरातून काम करताना केवळ इंटरनेट आणि आरामदायी खुर्ची पुरेशी नसते, तर कामाची जागा, दिशा आणि वातावरण यांचाही मनावर आणि कार्यक्षमतेवर परिणाम होत असल्याचे मानले जाते. कोणत्या दिशेला बसून काम करावे जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: May 23, 2026 | 02:40 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Close
Follow Us:
  • घरातून काम करताना कोणत्या दिशेला बसावे
  • कोणती दिशा शुभ आहे
  • टेबलाचा आकार कसा असावा
 

 

वर्क फ्रॉम होम आता अनेकांच्या जीवनशैलीचा भाग बनला आहे. वास्तुशास्त्रानुसार, घरातून काम करताना योग्य दिशेला बसल्यास मन शांत राहण्यास, एकाग्रता वाढण्यास आणि करिअरमध्ये सकारात्मक बदल घडण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे घरातील कामाची जागा आणि दिशा योग्य असणे महत्त्वाचे मानले जाते.

वर्क फ्रॉम होम हल्ली अनेकांच्या दैनंदिन जीवनाचा महत्त्वाचा भाग बनला आहे. घरातून काम करताना केवळ इंटरनेट आणि आरामदायी खुर्ची पुरेशी नसते, तर कामाची जागा, दिशा आणि वातावरण यांचाही मनावर आणि कार्यक्षमतेवर परिणाम होत असल्याचे मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार योग्य दिशेला बसून काम केल्यास सकारात्मक ऊर्जा मिळण्यास, मन शांत राहण्यास आणि करिअरमध्ये प्रगती होण्यास मदत होऊ शकते.

कोणती दिशा शुभ मानली जाते ?

वास्तुशास्त्रानुसार, घरातून काम करण्यासाठी उत्तर-पूर्व दिशा म्हणजेच ईशान्य कोन सर्वात उत्तम मानला जातो. ही दिशा सकारात्मक ऊर्जा, ज्ञान आणि प्रगतीशी संबंधित मानली जाते. या दिशेला बसून काम केल्यास लक्ष केंद्रित राहण्यास आणि नवीन संधी मिळण्यास मदत होते, असे वास्तुशास्त्रात सांगितले जाते.

Adhik Maas: अधिक महिन्यात दान का करावे? जाणून घ्या ३३ दानांचे आध्यात्मिक आणि सामाजिक महत्त्व

बसताना पाठीमागे काय असावे ?

काम करताना तुमच्या पाठीमागे मजबूत भिंत असणे शुभ मानले जाते. यामुळे मानसिक स्थिरता आणि आत्मविश्वास वाढतो. पाठीमागे मोठी खिडकी किंवा रिकामी जागा असल्यास अस्थिरता जाणवू शकते, असे वास्तुशास्त्रात म्हटले जाते. तसेच बसण्याची जागा अशी असावी की दरवाजा सहज दिसेल. यामुळे मन अधिक सतर्क आणि शांत राहते.

टेबलाचा आकार कसा असावा?

वर्क फ्रॉम होमसाठी वापरण्यात येणारं टेबल आयताकृती किंवा चौकोनी असणं अधिक योग्य मानले जाते. गोल किंवा वेगळ्या आकाराच्या टेबलामळे कामात विचलितपणा वाढ शकतो. गोल किंवा अनियमित आकाराच्या टेबलामुळे एकाग्रता कमी होऊ शकते, असे वास्तुशास्त्रात सांगितले जाते.

Ramayana: श्रीरामांनी अयोध्येत जाण्यापूर्वी हनुमानालाच भरताकडे का पाठवले? रामायणातील अद्भुत प्रसंग

कोणत्या गोष्टी टाळाव्यात

टेबल स्वच्छ आणि नीटनेटके ठेवावे

हिरवी झाडे किंवा छोटासा मनी प्लांट ठेवणे शुभ मानले जाते

नैसर्गिक प्रकाश येईल अशी जागा निवडावी

प्रेरणादायी फोटो किंवा सकारात्मक संदेश ठेवू शकता

कामाच्या टेबलावर अनावश्यक वस्तूंचा ढीग टाळावा

टेबलावर कोणत्या गोष्टी ठेवू नये

बेडवर बसून काम करणे टाळावे

अंधाऱ्या किंवा हवेशीर नसलेल्या जागेत काम करू नये

कामाच्या जागेत तुटलेल्या वस्तू किंवा खराब इलेक्ट्रॉनिक वस्तू ठेवू नयेत

काम करताना सतत गोंधळ किंवा मोठा आवाज असलेली जागा टाळावी

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: वर्क फ्रॉम होम करताना कोणती दिशा शुभ मानली जाते?

    Ans: वास्तुशास्त्रानुसार उत्तर-पूर्व म्हणजेच ईशान्य दिशा कामासाठी शुभ मानली जाते.

  • Que: वर्क फ्रॉम होममध्ये वास्तुशास्त्राचे महत्त्व काय आहे?

    Ans: योग्य दिशा आणि स्वच्छ वातावरणामुळे एकाग्रता, सकारात्मकता आणि कामातील कार्यक्षमता वाढण्यास मदत होते, असे मानले जाते.

  • Que: वर्क फ्रॉम होमसाठी कोणत्या प्रकारचे टेबल योग्य असते?

    Ans: चौकोनी किंवा आयताकृती टेबल अधिक योग्य मानले जाते.

Web Title: Work from home vastu tips if you want success in work sit in this direction of the house and work

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 23, 2026 | 02:40 PM

Topics:  

  • vastu news
  • Vastu Shastra
  • Vastu Tips

संबंधित बातम्या

Vastu Tips: घराच्या मुख्य दरवाजाला उंबरठा असणे का आहे महत्त्वाचे, जाणून घ्या कारणे
1

Vastu Tips: घराच्या मुख्य दरवाजाला उंबरठा असणे का आहे महत्त्वाचे, जाणून घ्या कारणे

Vastu Tips: कपाटाच्या वर ठेवलेल्या या वस्तूंमुळे वाढू शकतात आर्थिक समस्या
2

Vastu Tips: कपाटाच्या वर ठेवलेल्या या वस्तूंमुळे वाढू शकतात आर्थिक समस्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.