Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dinvishesh : ‘भारताचे पितामह’ म्हणून ओळखले जाणारे नेते दादाभाई नौरोजी यांचा स्मृतिदिन; जाणून घ्या ३० जूनचा इतिहास

Dinvishesh : भारतीय राष्ट्रवादाला वैचारिक दिशा देणारे नेते दादाभाई नौरोजी यांचा आज स्मृतिदिन आहे. त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात आपले मोलाचे योगदान दिले आहे. ब्रिटिशांकडून होणाऱ्या भारतीयांच्या आर्थिक शोषणाचा पर्दाफाशही त्यांना केला होता.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 02, 2026 | 08:23 AM
Dinvishesh

Dinvishesh

Follow Us
Follow Us:

Dinvishesh :  आज भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील अग्रणी नेते दादाभाई नौरोजी यांचा स्मरणदिन आहे. ४ सप्टेबंर १८२५ रोजी मुंबईतील एका पारशी कुटुंबात त्यांचा जन्म झाला होता. ते एक थोर विचारवंत, अर्थशास्त्रज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांना भारताचे पितामह म्हणजे भारताचे ग्रँड ओल्ड मॅन म्हणूनही ओळखले जाते. ब्रिटनच्या हाउस ऑफ कॉमन्समध्ये निवडून येणारे ते पहिले भारतीय आणि पहिले आशियाई व्यक्ती ठरले होते. त्यांनी ड्रेन थेअरी मांडून ब्रिटनच्या आर्थिक शोषणाचा पर्दाफश केला. भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे ते तीन वेळा अध्यक्ष राहिले होते. त्यांनी स्वातंत्र्य, शिक्षण आणि समाजसुधारणेसाठी मोलाचे योगदान दिले आहे. जे आजही प्रेरणादायी ठरते. अशा या महान नेत्याचे निधन ३० जून १९१७ रोजी झाले.

30 जून रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

  • 1859 : चार्ल्स ब्लांडिन यांनी नायगारा धबधबा पार केला.
  • 1868 : क्रिस्टोफर श्लेसने टाइपरायटरचे पेटंट अधिकार मिळवले.
  • 1937 : जगातील पहिला तत्काळ दूरध्वनी क्रमांक 999 लंडनमध्ये सुरु करण्यात आला.
  • 1944 : प्रभातचा रामशास्त्री सिनेमा, सेंट्रल मुंबई येथे प्रदर्शित झाला.
  • 1960 : काँगोला बेल्जियमपासून स्वातंत्र्य मिळाले.
  • 1965 : भारत आणि पाकिस्तान यांच्यात कच्छचा करार झाला.
  • 1966 : कोकसुब्बा राव भारताचे पहिले सरन्यायाधीश झाले.
  • 1966 : नॅशनल ऑर्गनायझेशन फॉर वुमन, अमेरिकेतील सर्वात मोठी स्त्रीवादी संघटना स्थापन झाली.
  • 1971 : रशियन सोयुझ-11 अंतराळयानामध्ये बिघाड होऊन तीन अंतराळवीरांचा मृत्यू झाला.
  • 1978 : यूएस राज्यघटनेतील 26 वी घटनादुरुस्ती संमत करण्यात आली, मतदानाचे वय 18 वर नेण्यात आले.
  • 1986 : केंद्र सरकार आणि मिझो नॅशनल फ्रंट यांच्यातील कराराद्वारे मिझोरामला राज्याचा दर्जा देण्यात आला.
  • 1997 : ब्रिटनने चीन कडून 99 वर्षांच्या भाडेपट्ट्याने घेतलेले हाँगकाँग मुदत संपल्याने ब्रिटनने हे बेट चीनला परत दिले.
  • 2002 : ब्राझीलने फुटबॉल विश्वचषक जिंकला.
  • 2019 : डोनाल्ड ट्रम्प हे उत्तर कोरियाला भेट देणारे अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष ठरले
  • 2022 : एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचे 20 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
Dinvishesh : भारतीय सांख्यिकी क्षेत्राचे जनक पी. सी. महालबोनिस यांचा जन्मदिवस; जाणून घ्या २९ जूनचा इतिहास

30 जून रोजी जन्म दिनविशेष (Dinvishesh)

  • 1470 : ‘चार्ल्स-आठवा’ – फ्रान्सचा राजा यांचा जन्म. (मृत्यू: 7 एप्रिल 1498)
  • 1919 : ‘एड यॉस्ट’ – हॉट एअर बलूनचे निर्माते यांचा जन्म: (मृत्यू: 27 मे 2007)
  • 1928 : ‘कल्याणजी वीरजी शहा’ – कल्याणजी-आनंदजी या संगीतकार द्वयीतील ज्येष्ठ बंधू यांचा जन्म. (मृत्यू: 24 ऑगस्ट 2000)
  • 1934 : ‘चिंतामणी नागेश रामचंद्र राव’ – भारतीय रसायनशास्त्रज्ञ यांचा जन्म.
  • 1943 : ‘सईद मिर्झा’ – दिग्दर्शक आणि पटकथा लेखक यांचा जन्म.
  • 1954 : ‘पिएर चार्ल्स’ – डॉमिनिकाचे पंतप्रधान यांचा जन्म.
  • 1959 : ‘संदीप वर्मा’ – भारतीय-इंग्लिश उद्योगपती आणि राजकारणी यांचा जन्म.
  • 1966 : ‘माइक टायसन’ – अमेरिकन मुष्टीयोद्धा यांचा जन्म.
  • 1969 : ‘सनत जयसूर्या’ – श्रीलंकेचा क्रिकेटपटू यांचा जन्म.
  • 1973 : ‘दोड्डा गणेश’ – भारतीय क्रिकेट खेळाडू यांचा जन्म.
30 जून रोजी मृत्यू दिनविशेष
  • 1917 : ‘दादाभाई नौरोजी’ – भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक आणि ब्रिटिश संसदेचे सदस्यत्व मिळवणारे पहिले भारतीय यांचे निधन. (जन्म: 4 सप्टेंबर 1825)
  • 1919 : ‘जॉनविल्यम स्टूट रॅले’ – नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ यांचे निधन.
  • 1992 : ‘डॉ. वसंत कृष्ण वऱ्हाडपांडे’ – साहित्यिक, वक्ते समीक्षक यांचे निधन.
  • 1994 : ‘बाळ कोल्हटकर’ – नाटककार, अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक यांचे निधन. (जन्म: 25 सप्टेंबर 1926)
  • 1997 : ‘राजाभाऊ साठे’ – शास्त्रोक्त व नाट्यसंगीत गायक यांचे निधन.
  • 1999 : ‘कृष्णा बळवंत निकुंब’ – मराठी काव्यसृष्टीतील कवी यांचे निधन.
  • 2007 : ‘साहिबसिंह वर्मा’ – दिल्लीचे चौथे मुख्यमंत्री यांचे निधन. ( जन्म: 15 मार्च 1943)
Dinvishesh : भारताच्या आर्थिक परिवर्तनाचे शिल्पकार आणि ९वे पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांची जयंती; जाणून घ्या २८ जूनचा इतिहास

Web Title: 30 june dinvishesh marathi dadabhai naoroji death anniversary

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 30, 2026 | 09:05 AM

Topics:  

  • dinvishesh
  • Dinvishesh news
  • marathi dinvishesh

संबंधित बातम्या

International Translation Day 2026: आज आंतरराष्ट्रीय अनुवाद दिन; जाणून घ्या ३० सप्टेंबरचा इतिहास
1

International Translation Day 2026: आज आंतरराष्ट्रीय अनुवाद दिन; जाणून घ्या ३० सप्टेंबरचा इतिहास

Dinvishesh 29 September: आज डॉ. शरच्चंद्र दामोदर गोखले यांची जयंती; जाणून घ्या २९ सप्टेंबरचा इतिहास..
2

Dinvishesh 29 September: आज डॉ. शरच्चंद्र दामोदर गोखले यांची जयंती; जाणून घ्या २९ सप्टेंबरचा इतिहास..

Bhagat Singh birth anniversary: आज थोर क्रांतिकारक भगतसिंह यांची जयंती: जाणून घ्या २८ सप्टेंबरचा इतिहास..
3

Bhagat Singh birth anniversary: आज थोर क्रांतिकारक भगतसिंह यांची जयंती: जाणून घ्या २८ सप्टेंबरचा इतिहास..

World Tourism Day 2026: आज जागतिक पर्यटन दिन; जाणून घ्या २७ सप्टेंबरचा इतिहास…
4

World Tourism Day 2026: आज जागतिक पर्यटन दिन; जाणून घ्या २७ सप्टेंबरचा इतिहास…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.