Dinvishesh : भारतीय सांख्यिकी क्षेत्राचे जनक पी. सी. महालबोनिस यांचा जन्मदिवस; जाणून घ्या २९ जूनचा इतिहास (फोटो सौजन्य: नवराष्ट्र टीम)
Dinvishesh : आज, २९ जून भारतातील प्राख्तात सांख्यिकी तज्ज्ञ प्रशांत चंद्र महालनोबिस यांचा जन्मदिवस आहे. त्यांचा जन्मदिवस दरवर्षी राष्ट्रीय सांख्यिकी दिवस म्हणून साजरा केला जातो. महालबोनिस यांनी भारतीय सांख्यिकी क्षेत्राला जागतिक स्तरावर एक नवी ओळख मिळवून दिली. त्यांच्या या योदगानाचा सन्मान करण्यासाठी भारतात दरवर्षी राष्ट्रीय सांख्यिकी दिन साजरा केला जाते. त्यांनी इंडियान स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटची स्थापना केली आणि महालनोबिस अंतर ही संकल्पना जगासमोर मांडली.
29 जून रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
29 जून रोजी जन्म दिनविशेष (Dinvishesh)






