Dinvishesh : भारताच्या आर्थिक परिवर्तनाचे शिल्पकार आणि ९वे पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांची जयंती; जाणून घ्या २८ जूनचा इतिहास
Dinvishesh : भारताचे नववे पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव हे देशाच्या आर्थिक परिवर्तनाचे शिल्पकार मानले जातात. २२ जून १९२१ मध्ये त्यांचा जन्म झाला होता. पामुलपर्ती वेंकट नरसिंह राव असे त्यांचे पूर्ण नाव आहे. ते बहुभाषिक विद्वान, कायदेतज्ज्ञ, साहित्यप्रेमी आणि एक अनुभवी राजकारणी होते. त्यांनी १९९१ ते १९९६ च्या काळात भारताचे नववे पंतप्रधान म्हणून पदाभार संभाळला. त्यांच्या नेतृत्त्वात भारताने आर्थिक उदारीकरण, खासगीकरणे आणि जागतिकीकरणाची धोरणे स्वीकारली. त्यांनी अनेक आर्थिक सुधारणा राबवल्या. त्यांच्यामुळे भारताच्या आर्थिक विकासाला एक नवी देशा मिळाली. त्यांच्या या कार्यासाठी त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आह
28 जून रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
28 जून रोजी जन्म दिनविशेष (Dinvishesh)






