Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 19 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sri Krishna Janmashtami : आज श्री कृष्णा जन्माष्टमी; जाणून घ्या ४ सप्टेंबरचा इतिहास..

Sri Krishna Janmashtami : ४ सप्टेंबर रोजी घडलेल्या ऐतिहासिक घटना, प्रसिद्ध व्यक्तींचे जन्म व मृत्यू दिनविशेष आणि श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या प्रेरणादायी विचारांची सविस्तर माहिती जाणून घ्या.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Sep 04, 2026 | 09:29 AM
Dinvishesh

Dinvishesh

Follow Us
Follow Us:

Sri Krishna Janmashtami : श्रीकृष्ण जन्माष्टमी हा केवळ एक सण नसून आपल्या अंतरत्म्यात ज्ञानाचा आणि भक्तीचा दिवा प्रज्वलित करणारा एक पवित्र उत्सव आहे. भगवान श्रीकृष्णाने गीतेच्या माध्यमातून दिलेला कर्माचा संदेश आपल्याला संकटांच्या काळातही न थकता प्रामाणिकपणे आपले कर्तव्य पार पाडण्याची नवी ऊर्जा देतो. श्रीकृष्णाचे जीवन म्हणजे प्रेम, त्याग, निष्ठा आणि अन्यायाविरुद्ध लढण्याचे एक उत्तम प्रात्यक्षिक आहे. जेव्हा जेव्हा जीवनात नैराश्य किंवा असत्य डोके वर काढते, तेव्हा आत्मबल जागृत करून सत्याचा मार्ग कसा धरावा, ही प्रेरणा आपल्याला या पर्वातून मिळते. हा दिवस म्हणजे आपल्या मनातील अहंकार, द्वेष आणि अज्ञानाचा अंधार नष्ट करून सद्गुणांची जोपासना करण्याची एक सुवर्णसंधी असते. चला, या मंगल प्रसंगी बाळकृष्णाच्या लीळांचे स्मरण करत आपल्या आयुष्यात सकारात्मकता, आनंद आणि शांततेचा नवा प्रकाश पसरवूया.

४ सप्टेंबर रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

  • 1882 : थॉमस एडिसनने इतिहासातील पहिला व्यावसायिक विद्युत ऊर्जा प्रकल्प सुरू केला. हा दिवस विद्युत युगाची सुरुवात म्हणून ओळखला जातो.
  • 1888 : जॉर्ज ईस्टमनने कोडॅक फिल्म कॅमेऱ्याचे पेटंट घेतले.
  • 1909 : लॉर्ड बेडन पॉवेल यांच्या स्काऊटचा पहिला मेळावा झाला.
  • 1937 : प्रभातचा संत तुकाराम जगातील तीन सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक म्हणून निवडला गेला.
  • 1972 : मार्क स्पिट्झ एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत 7 सुवर्णपदके जिंकणारा पहिला ऍथलीट ठरला.
  • 1985 : कार्बनचा पहिला फुलरीन रेणू, बकमिंस्टरफुलेरीनचा शोध.
  • 1998 : स्टॅनफोर्ड विद्यापीठातील लॅरी पेज व सर्गेइ ब्रिन या दोन विद्यार्थ्यांनी गुगलची स्थापना केली.
  • 2001 : हेवलेट पॅकर्ड या कंपनीने संगणक क्षेत्रातील कॉम्पॅक कॉर्पोरेशन ही बलाढ्य कंपनी 25 अब्ज डॉलर्सला विकत घेतली.
  • 2011 : जगातील सर्वात वेगवान धावपटू उसेन बोल्टच्या नेतृत्वाखाली जमैकाच्या पुरुष रिले संघाने 4×100 मीटर स्पर्धेत 37.04 सेकंद वेळ नोंदवत नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला. 2013 : रघुराम राजन यांनी रिझर्व्हबँक ऑफ इंडियाचे 23वे गव्हर्नर म्हणून पदभार हाती घेतला.
Sundar Pichai : सुंदर पिचाई यांचा आयआयटी खरगपूर ते गुगलपर्यंतचा प्रवास वाचा एका क्लिकवर..

४ सप्टेंबर रोजी जन्म दिनविशेष

  • 1221 : ‘श्री चक्रधर स्वामी’ – महानुभाव पंथाचे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 7 फेब्रुवारी 1274)
  • 1825 : ‘दादाभाई नौरोजी’ – भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक, ब्रिटिश संसदेचे सदस्यत्त्व मिळवणारे पहिले भारतीय यांचा जन्म. (मृत्यू : 30 जून 1917)
  • 1901 : ‘विल्यम लियन्स जॅग्वोर’ – जॅग्वोर कार चे सहसंस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 8 फेब्रुवारी 1985)
  • 1905 : ‘वॉल्टर झाप’ – मिनॉक्स चे शोधक यांचा जन्म. (मृत्यू : 17 जुलै 2003)
  • 1913 : ‘पी. एन. हक्सर’ – प्रशासक व मुत्सद्दी, पंतप्रधानांचे मुख्य सचिव यांचा जन्म. (मृत्यू : 25 नोव्हेंबर 1998)
  • 1923 : ‘राम किशोर शुक्ला’ – भारतीय वकील आणि राजकारणी यांचा जन्म. (मृत्यू : 11 डिसेंबर 2003)
  • 1937 : ‘शंकर सारडा’ – साहित्यिक व समीक्षक यांचा जन्म.
  • 1941 : ‘सुशीलकुमार शिंदे’ – महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यांचा जन्म.
  • 1952 : ‘ऋषी कपूर’ – अभिनेता यांचा जन्म.
  • 1962 : ‘किरण मोरे’ – यष्टीरक्षक यांचा जन्म.
  • 1964 : ‘आदेश श्रीवास्तव’ – भारतीय गायक-गीतकार यांचा जन्म. (मृत्यू : 5 सप्टेंबर 2015)
  • 1971 : ‘लान्स क्लूसनर’ – दक्षिण अफ्रिकेचा अष्टपैलू क्रिकेटपटू यांचा जन्म.
Jawahar Balbhavan Ganeshotsav: जवाहर बालभवन गणेशोत्सव उपक्रम: शालेय शिक्षण मंत्र्यांनी घेतली विद्यार्थ्यांच्या कलागुणांची दखल

४ सप्टेंबर मृत्यू दिनविशेष

  • 1997 : ‘डॉ. धर्मवीर भारती’ – हिन्दी लेखक, कवी, नाटककार, पत्रकार व धर्मयुग साप्ताहिकाचे 27 वर्षे संपादक याचं निधन. (जन्म : 25 डिसेंबर 1926)
  • 2000 : ‘मोहम्मद उमर मुक्री’ – खळाळून हसवणारे विनोदी कलाकार याचं निधन. (जन्म : 5 जानेवारी 1922)
  • 2012 : ‘सय्यद मुस्तफा सिराज’ – भारतीय लेखक यांचे निधन. (जन्म : 13 ऑक्टोबर 1930)
  • 2012 : ‘हांक सूफी’ – भारतीय गायक-गीतकार यांचे निधन. (जन्म : 3 मार्च 1952)
  • 2015 : ‘विल्फ्रेड डी डिसोझा’ – भारतीय सर्जन आणि राजकारणी यांचे निधन. (जन्म : 23 एप्रिल 1927)
  • 2022 : ‘सायरस पालोनजी मिस्त्री’ – भारतीय व्यापारी, उद्योगपती (जन्म : 4 जुलै 1968)

Web Title: 4 september history janmashtami significance

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2026 | 09:27 AM

Topics:  

  • day history
  • dinvishesh
  • Krishna Janmashtami

संबंधित बातम्या

World Pediatric Bone and Joint Day : मुलांच्या हाडांची काळजी घेणे का गरजेचे? दुर्लक्ष केल्यास उद्भवू शकतात गंभीर आजार
1

World Pediatric Bone and Joint Day : मुलांच्या हाडांची काळजी घेणे का गरजेचे? दुर्लक्ष केल्यास उद्भवू शकतात गंभीर आजार

World Breast Cancer Day: 19 ऑक्टोबर जागतिक स्तन कर्करोग दिन; महिलांनो ‘या’ 5 सुरुवातीच्या लक्षणांकडे कधीही दुर्लक्ष करू नका
2

World Breast Cancer Day: 19 ऑक्टोबर जागतिक स्तन कर्करोग दिन; महिलांनो ‘या’ 5 सुरुवातीच्या लक्षणांकडे कधीही दुर्लक्ष करू नका

19 October Dinvishesh: आज शांता शेळके यांचा जन्मदिवस; जाणून घ्या १९ ऑक्टोबरचा इतिहास
3

19 October Dinvishesh: आज शांता शेळके यांचा जन्मदिवस; जाणून घ्या १९ ऑक्टोबरचा इतिहास

World Okapi Day : काँगोच्या घनदाट जंगलातील ‘वन-जिराफ’ का ठरतोय पृथ्वीवरील सर्वात गूढ प्राणी? जाणून घ्या त्याची रंजक माहिती
4

World Okapi Day : काँगोच्या घनदाट जंगलातील ‘वन-जिराफ’ का ठरतोय पृथ्वीवरील सर्वात गूढ प्राणी? जाणून घ्या त्याची रंजक माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.