Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ajit Pawar Birth Anniversary : महाराष्ट्राच्या राजकारणातील दमदार नेतृत्व अजित पवार यांची जयंती; जाणून घ्या २२ जुलैचा इतिहास

Ajit Pawar Birth Anniversary : आज राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जयंती आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरातून त्यांना शासकीय आणि सामाजिक पातळीवर आदरांजली वाहिली जात आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 22, 2026 | 09:30 AM
Ajit Pawar Birth Anniversary

Ajit Pawar Birth Anniversary

Follow Us
Follow Us:

Ajit Pawar Birthanniversary : आज राज्याचे दिवंगत आणि लाडके उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जयंती आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांचा एक वेगळाच दरार होता. प्रशासनावर घट्ट पकड, आणि कार्यकर्त्यांमध्ये दादा नावाने ओळखले जाणारे अजित पावर यांचा जन्म २२ जुलै  १९५९ रोजी झाला होता. या वर्षाच्या सुरुवातील, २८ जानेवारी २०२६ रोजी विमान अपघातात दुर्दैवी अंत झाला. त्यांच्या जाण्याने आज संपूर्ण राज्य पोरकं झालं आहे. आज त्यांना शासकीय आणि सामाजिक पातळीवर आदरांजली वाहिली जात आहे. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल झाला आहे.

22 जुलै रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

  • 1908: देशाचे दुर्दैव हा जहाल अग्रलेख लिहिल्याबद्दल लोकमान्य टिळकांना 6 वर्षांची काळ्या पाण्याची शिक्षा झाली.
  • 1894: फ्रान्समध्ये पॅरिस आणि रौएन या शहरांमध्ये पहिली मोटर शर्यत झाली.
  • 1931: वासुदेव बळवंत गोगटे यांनी मुंबई प्रांताचे गव्हर्नर सर जॉन हॉटसन यांच्यावर फर्ग्युसन महाविद्यालयाच्या ग्रंथालयात गोळ्या झाडल्या, हॉटसन वाचला.
  • 1933: पायलट विली पोस्टने 7 दिवस, 18 तास आणि 49 मिनिटांच्या विक्रमी वेळेत पृथ्वीची प्रदक्षिणा पूर्ण केली.
  • 1942: वॉर्सा येथून ज्यूंच्या हद्दपारीला सुरुवात झाली.
  • 1944: पोलंडमध्ये कम्युनिस्ट राजवट सुरू झाली.
  • 1946: इरगुन्या दहशतवादी संघटनेने जेरुसलेममधील ब्रिटीश मुख्यालयावर बॉम्बस्फोट केला. त्यापैकी 90 जण ठार झाले.
  • 1947: राष्ट्रध्वजाचा स्वीकार.
  • 1977: चीनचे नेते डेंग झियाओपिंग पुन्हा सत्तेवर आले.
  • 1993: कॉस्च्युम डिझायनर भानू अथैया यांचा अमेरिकेतील अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेसमध्ये समावेश करण्यात आला.
  • 2001: ऑस्ट्रेलियन जलतरणपटू इयान थॉर्पने जागतिक जलतरण स्पर्धेत 400 मीटर फ्रीस्टाइलमध्ये 3 मि. 40.17 सेकंदात जिंकला.
  • 2019: चांद्रयान-2, चांद्रयान-1 नंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने विकसित केलेली दुसरी चंद्र शोध मोहीम सतीश धवन अंतराळ केंद्रातून GSLV मार्क III M1 मध्ये प्रक्षेपित करण्यात आली. यात चंद्राच्या परिभ्रमण यंत्राचा समावेश आहे आणि त्यात विक्रम लँडर आणि प्रज्ञान चंद्र रोव्हरचाही समावेश आहे.
Dinvishesh : हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गीतकार आनंद बक्षी यांचा जन्मदिन; जाणून घ्या २१ जुलैचा इतिहास

22 जुलै रोजी जन्म दिनविशेष (Dinvishesh)

  • 1887: ‘गुस्तावलुडविग हर्ट्झ’ – जर्मन भौतिकशास्त्रज्ञ यांचा जन्म.
  • 1898: ‘पं. विनायकराव पटवर्धन’ – शास्त्रीय गायक यांचा जन्म. (मृत्यू: 23 ऑगस्ट 1975)
  • 1915: ‘शैस्ता सुहरावर्दी इकामुल्ला’ – भारतीय-पाकिस्तानी राजकारणी यांचा जन्म. (मृत्यू: 11 डिसेंबर 2000)
  • 1923: ‘मुकेश चंदमाथूर’ – हिंदी चित्रपट पार्श्वगायक यांचा जन्म. (मृत्यू: 27 ऑगस्ट 1976)
  • 1925: ‘गोविंद तळवलकर’ – पत्रकार, महाराष्ट्र टाइम्सचे संपादक लेखक यांचा जन्म.
  • 1937: ‘वसंत रांजणे’ – मध्यमगती गोलंदाज यांचा जन्म. (मृत्यू: 22 डिसेंबर 2011)
  • 1970: ‘देवेंद्र फडणवीस’ – महाराष्ट्राचे 18 वे मुख्यमंत्री यांचा जन्म.
  • 1992: ‘सेलेना गोमेझ’ – अमेरिकन गायक व अभिनेत्री यांचा जन्म.
  • 1995: ‘अरमान मलिक’ – भारतीय पार्श्वगायक, संगीतकार आणि गीतकार यांचा जन्म.
22 जुलै रोजी मृत्यू दिनविशेष
  • 1540: ‘जॉन झापोल्या’ – हंगेरीचा राजा यांचे निधन.
  • 1826: ‘ज्युसेप्पे पियाझी’ – इटालियन खगोलशास्त्रज्ञ यांचे निधन.
  • 1918: ‘इंदरलाल रॉय’ – पहिल्या महायुद्धातील भारतीय पायलट यांचे निधन. (जन्म: 2 डिसेंबर 1898)
  • 1984: ‘गजानन लक्ष्मण ठोकळ’ – साहित्यिक आणि प्रकाशक यांचे निधन.
  • 1995: ‘हेरॉल्ड लारवूड’ – इंग्लिश क्रिकेटपटू यांचे निधन. (जन्म: 14 नोव्हेंबर 1904)
  • 2003: सद्दाम हुसेनचे मुले उदय हुसेन, कुसय हुसेन यांचे निधन.
Dinvishesh : नील आर्मस्ट्राँग चंद्रावर पाऊल ठेवलेले पहिले मानव ठरले ; जाणून घ्या २० जुलैचा इतिहास

Web Title: Ajit pawar birth anniversary 22 july dinvishesh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 22, 2026 | 09:30 AM

Topics:  

  • dinvishesh
  • Dinvishesh news
  • marathi dinvishesh

संबंधित बातम्या

Marathwada Mukti Din : आज मराठवाडा मुक्ती दिन; जाणून घ्या १७ सप्टेंबरचा इतिहास..
1

Marathwada Mukti Din : आज मराठवाडा मुक्ती दिन; जाणून घ्या १७ सप्टेंबरचा इतिहास..

World Ozone Day: आज आंतरराष्ट्रीय ओझोन संरक्षण दिन; जाणून घ्या १६ सप्टेंबरचा इतिहास..
2

World Ozone Day: आज आंतरराष्ट्रीय ओझोन संरक्षण दिन; जाणून घ्या १६ सप्टेंबरचा इतिहास..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.