टेलिफोनच्या जगात क्रांतील घडवून आणणरे ॲलेक्झांडर ग्रॅहॅम बेल यांची पुण्यतिथी (फोटो सौजन्य : नवराष्ट्र टीम)
आज टेलिफोनचा शोध लावणारे ॲलेक्झांडर ग्रॅहॅम बेल यांची पुण्यतिथी आहे. या महान वैज्ञानिकाने टेलिफोनचा शोध लावून संपूर्ण जगाला जोडले. त्यांच्या या संशोधनामुळे दूरवरच्या लोकांशी संवाद साधणे अत्यंत सोपे झाले. फक्त संवाद क्षेत्रातच नव्हे तर ॲलेक्झांडर ग्रॅहॅम बेल यांनी शिक्षण आणि विज्ञान क्षेत्रातही महत्वपूर्ण कामगिरी केली आहे. 2 ऑगस्ट 1922 रोजी या महान संशोधकाने जगाचा अखेरचा निरोप घेतला.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
राजकीय बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा