Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dinvishesh : टेलिफोनचा शोध लावणारे महान वैज्ञानिक ॲलेक्झांडर ग्रॅहॅम बेल यांची पुण्यतिथी ; जाणून घ्या 02 ऑगस्टचा इतिहास

आज टेलिरोनचा शोध लावून जगभरातील लोकांना एकत्र आणणारे, लोकांमधील अंतर मिटवणारे ॲलेक्झांडर ग्रॅहॅम बेल यांची पुण्यतिथी आहे. त्यांनी शिक्षण आणि विज्ञान क्षेत्रामध्ये आपले महत्वाचे योगदान दिले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Aug 02, 2025 | 11:37 AM
Din Vishesh

Din Vishesh

Follow Us
Close
Follow Us:

आज टेलिफोनचा शोध लावणारे ॲलेक्झांडर ग्रॅहॅम बेल यांची पुण्यतिथी आहे. या महान वैज्ञानिकाने टेलिफोनचा शोध लावून संपूर्ण जगाला जोडले. त्यांच्या या संशोधनामुळे दूरवरच्या लोकांशी संवाद साधणे अत्यंत सोपे झाले. फक्त संवाद क्षेत्रातच नव्हे तर ॲलेक्झांडर ग्रॅहॅम बेल यांनी शिक्षण आणि विज्ञान क्षेत्रातही महत्वपूर्ण कामगिरी केली आहे. 2 ऑगस्ट 1922 रोजी या महान संशोधकाने जगाचा अखेरचा निरोप घेतला.

02 ऑगस्ट रोजी घडलेल्या देशातील आणि जगभरातील घडामोडी 

  • 1677 : छत्रपती शिवाजी महाराजांनी तामिळनाडूच्या विरुधाचलम मंदिराचे दर्शन घेतले. याच ठिकाणी डच अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
  • 1790 : अमेरिकेच्या पहिल्या जनगणनेला सुरुवात झाली.
  • 1870 : जगातील पहिली भूमिगत ट्यूब रेल्वे म्हणजेच टॉवर सबवे सेवा लंडनमध्ये सुरु झाली.
  • 1923 : केल्विन कूलिज यांनी अमेरिकेचे 30 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली.
  • 1954 :  पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेली दादरा आणि नगर हवेली पुन्हा भारतीयांनीं हाती घेतली.
  • 1979 : नगर जिल्ह्यातील डॉ. रजनीकांत आरोळे आणि त्यांच्या पत्नीला मॅगसेसे पुरस्कार देण्यात आला.
  • 1990 : इराकने कुवेतवर आक्रमण केल्याने आखाती युद्धाला सुरुवात झाली.
  • 1996 : अमेरिकेचे मायकल जॉन्सन यांनी ऑलिम्पिक स्पर्धेत २०० आणि ४०० मीटर स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून अटलांटा ऑलिम्पिकमधील पहिले ऍथलीट बनले.
  • 2001 : ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेतील विजेते पुलेला गोपीचंद यांची भारतीय क्रीडा क्षेत्रातील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी निवड झाली.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

02 ऑगस्ट रोजी जन्म दिनविशेष

  • 1820 : ‘जॉन टिंडाल’ – ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू : 4 डिसेंबर 1893)
  • 1834 : ‘फ्रेडेरीक ऑगस्टे बर्र्थोल्ड’ – स्टॅच्यू ऑफ लिबर्टी चे रचनाकार यांचा जन्म. (मृत्यू : 4 ऑक्टोबर 1904)
  • 1835 : ‘अलीशा ग्रे’ – वेस्टर्न इलेक्ट्रिक कंपनीचे एक संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 21 जानेवारी 1901)
  • 1861 : ‘आचार्य प्रफुल्लचंद्र रे’ – भारतीय रसायनशास्त्रज्ञ, बेंगॉल केमिकल्स अँड फार्मास्युटिकल्स कंपनी चे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 16 जून 1944)
  • 1876 : ‘पिंगाली वेंकय्या’ – भारतीय तिरंग्याचे रचनाकार यांचा जन्म. (मृत्यू : 4 जुलै 1963)
  • 1877 : ‘रविशंकर शुक्ला’ – मध्य प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री यांचा जन्म. (मृत्यू : 31 डिसेंबर 1965)
  • 1892 : ‘जॅक एल. वॉर्नर’ – वॉर्नर ब्रदर्स चे सहसंस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 9 सप्टेंबर 1978)
  • 1910 : ‘पुरुषोत्तम शिवराम रेगे’ – कादंबरीकार, नाटककार, कवी आणि समीक्षक यांचा जन्म. (मृत्यू : 17 फेब्रुवारी 1978)
  • 1918 : ‘जे. पी. वासवानी’ – आध्यात्मिक गुरू, सिंधी धर्मीयांतील गुरुतुल्य व्यक्तिमत्त्व, साधू वासवानी यांचे पुतणे व शिष्य दादा यांचा जन्म.
  • 1929 : ‘विद्याचरणा शुक्ला’ – भारतीय राजकारणी यांचा जन्म. (मृत्यू : 11 जुन 2013)
  • 1932 : ‘लमेर हंट’ – अमेरिकन फुटबॉल लीग आणि वर्ल्ड चॅम्पियनशिप टेनिसचे सहसंस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 13 डिसेंबर 2016)
  • 1941 : ‘ज्यूल्स हॉफमन’ – नोबेल पारितोषिक विजेते फ्रेन्च जीवशास्त्रज्ञ यांचा जन्म.
  • 1945 : ‘बंकर रॉय’ – भारतीय शिक्षक आणि कार्यकर्ते यांचा जन्म.
  • 1958 : ‘अर्शद अयुब’ – भारतीय क्रिकेटपटू आणि व्यवस्थापक यांचा जन्म.

02 ऑगस्ट रोजी मृत्यू दिनविशेष

  • 1589 : ‘हेन्‍री (तिसरा)’ – फ्रान्सचा राजा यांचे निधन. (जन्म : 19 सप्टेंबर 1551)
  • 1781 : ‘सखारामबापू बोकील’ – पेशव्यांच्या कारकिर्दीत प्रभावशाली मंत्री यांचे निधन.
  • 1922 : ‘अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल’ – टेलिफोन चे संशोधक यांचे निधन. (जन्म : 3 मार्च 1847)
  • 1934 : ‘पॉल फॉन हिन्डेनबर्ग’ – जर्मनीचे दुसरे राष्ट्राध्यक्ष यांचे निधन. (जन्म : 2 ऑक्टोबर 1847)
  • 1978 : ‘ॲन्टोनी नोगेस’ – मोनॅको ग्रांप्री चे स्थापक यांचे निधन. (जन्म : 13 सप्टेंबर 1890)

राजकीय बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Web Title: Alexander graham bell death anniversary history of 02 august

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 02, 2025 | 11:34 AM

Topics:  

  • dinvishesh
  • Dinvishesh news
  • marathi dinvishesh

संबंधित बातम्या

‘नटसम्राट’ डॉ. श्रीराम लागू यांची आज जयंती; जाणून घ्या 16 नोव्हेंबरचा इतिहास
1

‘नटसम्राट’ डॉ. श्रीराम लागू यांची आज जयंती; जाणून घ्या 16 नोव्हेंबरचा इतिहास

भारताची सर्वोत्कृष्ट टेनिस खेळाडू सानिया मिर्झा हिचा जन्मदिवस; जाणून घ्या १५ नोव्हेंबरचा इतिहास
2

भारताची सर्वोत्कृष्ट टेनिस खेळाडू सानिया मिर्झा हिचा जन्मदिवस; जाणून घ्या १५ नोव्हेंबरचा इतिहास

स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांची जयंती; जाणून घ्या 14 नोव्हेंबरचा इतिहास
3

स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांची जयंती; जाणून घ्या 14 नोव्हेंबरचा इतिहास

विकासाचे राजकारण साधणारे वसंतदादा पाटील यांची जयंती; जाणून घ्या 13 नोव्हेंबरचा इतिहास
4

विकासाचे राजकारण साधणारे वसंतदादा पाटील यांची जयंती; जाणून घ्या 13 नोव्हेंबरचा इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.