
country first education minister Maulana Abul Kalam Death anniversary February 22nd History
स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री, थोर स्वातंत्र्यसैनिक, आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रमुख नेते असलेले मौलाना अबुल कलाम यांची आज पुण्यतिथी. शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या अतुलनीय योगदानासाठी त्यांचा जन्मदिन हा राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरा केला जातो. त्यांनी भारतात ६ ते १४ वयोगटातील मुलांसाठी मोफत आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण आणि उच्च शिक्षणावर भर दिला. त्यांच्या कार्यकाळातच विद्यापीठ अनुदान आयोग (UGC), आयआयटी (IITs), संगीत नाटक अकादमी, साहित्य अकादमी, आणि ललित कला अकादमीची स्थापना केली. (Dinvishesh)
22 फेब्रुवारी रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
22 फेब्रुवारी रोजी जन्म दिनविशेष
22 फेब्रुवारी रोजी मृत्यू दिनविशेष