Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 24 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

August 24 history: आज बहिणाबाई चौधरी यांचा जन्मदिवस; जाणून घ्या २४ ऑगस्टचा इतिहास..

August 24 history and current affairs: २४ ऑगस्ट या दिवशी इतिहासात कोणकोणत्या मोठ्या घटना घडल्या होत्या आणि आजचा जन्म आणि मृत्यू दिनविशेष काय आहेत? जाणून घ्या सविस्तर..

  • By श्रेया देशमुख
Updated On: Aug 24, 2026 | 09:38 AM
Dinvishesh

Dinvishesh

Follow Us
Follow Us:

August 24 history: बहिणाबाई चौधरी या खानदेशी अहिराणी बोलीभाषेतील अत्यंत प्रसिद्ध आणि प्रतिभावान कवयित्री होत्या, ज्यांनी औपचारिक शिक्षण घेतले नसले तरी आपल्या ओवीबद्ध काव्यातून मानवी जीवन, निसर्ग आणि शेतीचे मर्म अत्यंत सहजतेने मांडले. त्यांचा जन्म आजच्या दिवशी १८८० मध्ये जळगाव जिल्ह्यातील असोदा येथे झाला आणि त्यांचे संपूर्ण आयुष्य खानदेशात शेतकरी कुटुंबात गेले. त्यांचे बहुतांश काव्य त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे पुत्र सोपानदेव चौधरी यांनी १९५२ मध्ये ‘बहिणाबाईची गाणी’ या संग्रहातून लोकांसमोर आणले, ज्याला आचार्य अत्रे यांनी प्रस्तावना लिहून प्रसिद्धीस मदत केली. त्यांच्या काव्यात खानदेशी अहिराणी भाषेचे गोडवा, मातीचा सुगंध, घरगुती अनुभव, शेतीची कामे आणि संसाराचे तत्त्वज्ञान अगदी साध्या व प्रभावी शब्दांत दिसून येते. ३ डिसेंबर १९५१ रोजी त्यांचे निधन झाले, परंतु त्यांच्या साहित्याने मराठी मनावर आणि संस्कृतीवर कायमची अमीट छाप सोडली आहे.

२४ ऑगस्ट रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

  • 79 : 79ई.पुर्व  : इटलीमध्ये माउंट व्हेसुव्हियसचा उद्रेक झाला. पोम्पी, हर्कुलेनियम स्टेबी ही शहरे राखेखाली गाडली गेली आणि नष्ट झाली.
  • 1608 : ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीचा पहिला प्रतिनिधी सुरत येथे आला.
  • 1690 : कोलकाता शहराची स्थापना.
  • 1875 : कॅप्टन मॅथ्यू वेब हे इंग्लिश बे पोहणारे पहिले व्यक्ती बनले.
  • 1891 : थॉमस अल्वा एडिसनने मोशन पिक्चर कॅमेऱ्याचे पेटंट घेतले.
  • 1950 : एडिथ सॅम्पसन संयुक्त राष्ट्रातील पहिल्या कृष्णवर्णीय अमेरिकन प्रतिनिधी बनल्या.
  • 1936 : ऑस्ट्रेलियन अंटार्क्टिक प्रदेश तयार झाला.
  • 1966 : रशियाची लुना-11 मानवरहित मोहीम चंद्रावर.
  • 1966 : भारतीय जलतरणपटू मिहिर सेनने जिब्राल्टरची सामुद्रधुनी पोहून पार केली.
  • 1968 : फ्रांसने हायड्रोजन बॉम्बचा स्फोट घडवला.
  • 1991 : युक्रेनला सोव्हिएत युनियनपासून स्वातंत्र्य मिळाले.
  • 1995 : मायक्रोसॉफ्टने विंडोज 95 ऑपरेटिंग सिस्टम जारी केली.
  • 2006 : इंटरनॅशनल ॲस्ट्रॉनॉमिकल युनियनने प्लूटो हा ग्रह नसल्याचा निर्णय घेतला.
IIT Madras : इंजिनिअरिंगसाठी प्रसिद्ध असलेली IIT मद्रास आता ‘या’ क्षेत्रात टाकणार पाऊल; जाणून घेण्यासाठी वाचा सविस्तर..

२४ ऑगस्ट रोजी जन्म दिनविशेष

  • 1833 : ‘नर्मदाशंकर दवे’ – गुजराथी लेखक समाजसुधारक यांचा जन्म. (मृत्यू : 26 फेब्रुवारी 1886)
  • 1872 : ‘न. चिं. केळकर’ – केसरी वृत्तपत्राचे संपादक तसेच कायदेमंडळाचे सभासद यांचा जन्म. (मृत्यू : 14 ऑक्टोबर 1947)
  • 1880 : ‘बहिणाबाई चौधरी’ – निरक्षर पण प्रतिभावान कवयित्री यांचा जन्म. (मृत्यू : 3 डिसेंबर 1951)
  • 1888 : ‘बाळ गंगाधर खेर’ – स्वतंत्र भारतातील मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री यांचा जन्म. (मृत्यू : 8 मार्च 1957)
  • 1888 : ‘वेलेंटाइन बेकर’ – मार्टिन बेकर एरिक कंपनी चे सहसंस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 12 सप्टेंबर 1942)
  • 1908 : ‘शिवराम हरी राजगुरू’ – क्रांतिकारक यांचा जन्म. (मृत्यू : 23 मार्च 1931)
  • 1917 : ‘पं. बसवराज राजगुरू’ – किराणा घराण्याचे गायक यांचा जन्म.
  • 1918 : ‘सिकंदर बख्त’ – केन्द्रीय परराष्ट्रमंत्री यांचा जन्म. (मृत्यू : 23 फेब्रुवारी 2004)
  • 1927 : ‘हॅरी मार्कोवित्झ’ – नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ यांचा जन्म.
  • 1927 : ‘अंजली देवी’ – भारतीय अभिनेत्री आणि निर्मात्या यांचा जन्म.
  • 1929 : ‘यासर अराफत’ – नोबेल पारितोषिक विजेते पॅलेस्टाइनचे नेते यांचा जन्म. (मृत्यू : 11 नोव्हेंबर 2004)
  • 1932 : ‘रावसाहेब जाधव’ – व्यासंगी साहित्यसमीक्षक यांचा जन्म.
  • 1944 : ‘संयुक्ता पाणिग्रही’ – ओडीसी नर्तिका यांचा जन्म. (मृत्यू : 24 जून 1997)
  • 1945 : ‘विन्स मॅकमेहन’ – डब्ल्यू.डब्ल्यू.ई. (WWE) चे सहसंस्थापक यांचा जन्म.
  • 1947 : ‘पाउलो कोएलो’ – ब्राझीलियन लेखक यांचा जन्म.
AIAPGET २०२६ परीक्षा केंद्रावर वीज गेल्याने रद्द; आता ‘या’ दिवशी होणार पुन्हा परीक्षा, जाणून घ्या सविस्तर!

२४ ऑगस्ट रोजी मृत्यू दिनविशेष

  • 1925 : ‘सर रामकृष्ण गोपाळ भांडारकर’ – संस्कृत पण्डित, प्राच्यविद्या संशोधक, भाषाशास्त्रज्ञ, इतिहास संशोधक व समाजसुधारक यांचे निधन. (जन्म : 6 जुलै 1837)
  • 1967 : ‘हेन्री जे. कैसर’ – कैसर शिपयार्ड आणि कैसर एल्युमिनियम चे संस्थापक यांचे निधन. (जन्म : 9 मे 1882)
  • 1993 : ‘दि. ब. देवधर’ – क्रिकेटमहर्षी प्रथमश्रेणीचे क्रिकेट खेळाडू यांचे निधन. (जन्म : 14 जानेवारी 1892)
  • 2000 : ‘कल्याणजी वीरजी शहा’ – कल्याणजी-आनंदजी या संगीतकार द्वयीतील ज्येष्ठ बंधू यांचे निधन. (जन्म : 30 जून 1928)
  • 2008 : ‘वै वै’ – चिनी भाषेमधील कवी, लेखक, पत्रकार यांचे निधन.
  • 2019 : ‘अरुण जेटली’ – भारताचे केंद्रीय अर्थमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते यांचे निधन. (जन्म : 28 डिसेंबर 1952)

Web Title: August 24 history birthdays important events updates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 24, 2026 | 09:37 AM

Topics:  

  • day history
  • dinvishesh

संबंधित बातम्या

World Vada Pav Day: दादर स्टेशन ते लंडनचे रस्ते, ‘गरीबांचा बर्गर’ ते ग्लोबल आयकॉन; कसा बनला मुंबईचा ‘वडा पाव’ जगाचा लाडका?
1

World Vada Pav Day: दादर स्टेशन ते लंडनचे रस्ते, ‘गरीबांचा बर्गर’ ते ग्लोबल आयकॉन; कसा बनला मुंबईचा ‘वडा पाव’ जगाचा लाडका?

National Space Day : ‘शिवशक्ती पॉइंट’ ते प्रज्ञान रोव्हर! ‘राष्ट्रीय अंतराळ दिन’ निमित्त जाणून घ्या इस्रोची सुवर्णगाथा
2

National Space Day : ‘शिवशक्ती पॉइंट’ ते प्रज्ञान रोव्हर! ‘राष्ट्रीय अंतराळ दिन’ निमित्त जाणून घ्या इस्रोची सुवर्णगाथा

August 23 History: आज राष्ट्रीय अंतराळ दिन; जाणून घ्या २३ ऑगस्टचा इतिहास..
3

August 23 History: आज राष्ट्रीय अंतराळ दिन; जाणून घ्या २३ ऑगस्टचा इतिहास..

World Plant Milk Day 2026: हृदयरोग आणि अपचनावर मात! जाणून घ्या बदाम आणि सोया दूध पिण्याचे थक्क करणारे आरोग्यदायी फायदे
4

World Plant Milk Day 2026: हृदयरोग आणि अपचनावर मात! जाणून घ्या बदाम आणि सोया दूध पिण्याचे थक्क करणारे आरोग्यदायी फायदे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.