
Barack Obama officially assumed office as the 44th President of the United States.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होणारी व्यक्ती ही नेहमी आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेत राहणारी व्यक्ती असते. पण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झालेल्या बराक ओबामा यांची फक्त चर्चा नाही तर त्यांनी सर्वांच्या मनात हक्काचे घर निर्माण केले. (Dinvishesh) बराक ओबामा अमेरिकेचे ४४वे राष्ट्राध्यक्ष होते, ज्यांनी जानेवारी २००९ ते जानेवारी २०१7 पर्यंत दोन कार्यकाळ पूर्ण केले आणि ते अमेरिकेचे पहिले आफ्रिकन-अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ठरले. डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते म्हणून त्यांनी २००८ मध्ये निवडणूक लढवली. आणि आजच्या दिवशी बराक ओबामा अमेरिकेचे 44 वे राष्ट्राध्यक्ष झाले.
20 जानेवारी रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
20 जानेवारी रोजी जन्म दिनविशेष