Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लोकाभिमुख दृष्टिकोन असलेले प्रशासक स. गो. बर्वे यांनी घेतला जगाचा निरोप; जाणून घ्या 06 मार्चचा इतिहास

पुणे महापालिकेचे पहिले प्रशासक स. गो. बर्वे यांची पुण्यतिथी आहे. स. गो. बर्वे हे भारतीय प्रशासकीय सेवेतील (IAS) सक्षम अधिकारी होते. प्रशासनिक रचना मजबूत करण्याचे काम त्यांनी केले.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 06, 2026 | 10:47 AM
Death anniversary of the ideal administrator S. G. Barve marathi dinvishesh 06 march

Death anniversary of the ideal administrator S. G. Barve marathi dinvishesh 06 march

Follow Us
Close
Follow Us:

स. गो. बर्वे हे महाराष्ट्रातील प्रामाणिक व दूरदृष्टीचे प्रशासक आणि राजकारणी म्हणून ओळखले जातात. प्रशासनातील शिस्त, कार्यतत्परता आणि विकासदृष्टी यामुळे त्यांनी सार्वजनिक जीवनात विशेष ठसा उमटवला. भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी म्हणून त्यांनी विविध महत्त्वाच्या पदांवर काम करताना जनहिताला प्राधान्य दिले. महाराष्ट्राच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासासाठी त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. पुढे ते राजकारणातही सक्रिय झाले आणि राज्याच्या प्रगतीसाठी प्रयत्न केले. आजच्या दिवशी 1967 रोजी त्यांचे निधन झाले. (Dinvishesh)

06 मार्च रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

  • 1840: “बाल्टिमोर कॉलेज ऑफ डेंटल सर्जरी” हे पहिले दंतवैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले.
  • 1869: दिमित्री मेंडेलीव्ह यांनी रशियन केमिकल सोसायटीला पहिली नियतकालिक सारणी (पिरोडीक टेबल) सादर केली.
  • 1882: सर्बियन राज्याची पुनर्स्थापना झाली.
  • 1940: रशिया व फिनलंड मधे शस्त्रसंधी.
  • 1953: “जॉर्जी मॅक्सिमिलानोव्हिच” सोविएत रशियाचे अध्यक्ष झाले.
  • 1957: “घाना” देशाचा स्वातंत्र्य दिन.
  • 1975: इराण व इराक यांच्यात सीमाप्रश्नावर संधी झाली.
  • 1992: मायकेल अँजेलो हा संगणक विषाणू पसरण्यास सुरवात झाली.
  • 1998: गझल गायक जगजितसिंग यांना मध्य प्रदेश सरकारतर्फे लता मंगेशकर पुरस्कार जाहीर झाला.
  • 1999: राष्ट्रपती के. आर. नारायण यांच्या हस्ते जगपप्रसिध्द खजुराहो मंदिर समूहाच्या सह्स्त्राब्दी सोहळ्याचे उद्घाटन झाले.
  • 2005: देशातील पहिला अणुउर्जा प्रकल्प तारापुत येथे सुरु झाला
हे देखील वाचा : सुंदर हास्य, निरोगी आयुष्य! ‘राष्ट्रीय दंतवैद्य दिनानिमित्त’ आरोग्यासाठी जाणून घ्या ‘हे’ मोलाचे सल्ले

06 मार्च रोजी जन्म दिनविशेष

  • 1475: “मायकेल अँजलो” – इटालियन शिल्पकार आणि चित्रकार यांचा जन्म. (मृत्यू: 18 फेब्रुवारी 1564)
  • 1899: ‘“शि. ल. करंदीकर”’ – चरित्रकार आणि संपादक यांचा जन्म.
  • 1915: “मोहम्मद बुरहानुद्दीन” – बोहरा धर्मगुरू सैयदना यांचा जन्म.
  • 1937: “व्हॅलेन्तिना तेरेश्कोव्हा” – रशियाची पहिली महिला अंतराळातयात्री यांचा जन्म.
  • 1957: “अशोक पटेल” – भारतीय क्रिकेटपटू यांचा जन्म.
  • 1965: “देवकी पंडित” – भारतीय शास्त्रीय गायिका यांचा जन्म.
हे देखील वाचा : शरीरावरची ‘ही’ सूज असू शकते धोक्याची घंटा! ‘जागतिक लिम्फेडेमा दिनानिमित्त’ जाणून घ्या याची लक्षणे आणि कारणे

06 मार्च रोजी मृत्यू दिनविशेष

  • 1947: “मकिंडर हॉलफोर्ड जॉन” – ब्रिटीश भूराजनीतिज्ञ आणि राजकारणी यांचे निधन.
  • 1967: “स. गो. बर्वे” – कर्तबगार प्रशासक यांचे निधन.
  • 1968: “नारायण गोविंद चापेकर” – साहित्यिक यांचे निधन.
  • 1973: “पर्ल एस. बक” – नोबेल पारितोषिक विजेत्या अमेरिकन लेखिका यांचे निधन. (जन्म: 26 जून 1892)
  • 1981: “गो. रा. परांजपे” – रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स चे पहिले भारतीय प्राचार्य यांचे निधन.
  • 1982: “रामभाऊ म्हाळगी” – आदर्श लोकप्रतिनिधी खासदार यांचे निधन.
  • 1999: “सतीश वागळे” – हिन्दी आणि मराठी चित्रपट निर्माते यांचे निधन.
  • 2000: “नारायण काशिनाथ लेले” – कृष्ण यजुर्वेद शाखेतील वेदमूर्ती यांचे निधन.

Web Title: Death anniversary of the ideal administrator s g barve marathi dinvishesh 06 march

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 06, 2026 | 10:47 AM

Topics:  

  • dinvishesh
  • Dinvishesh news
  • marathi dinvishesh

संबंधित बातम्या

भारतीय क्रिकेटचा हिटमॅन रोहिम शर्माचा 39वा वाढदिवस; जाणून घ्या ३० एप्रिलचा इतिहास
1

भारतीय क्रिकेटचा हिटमॅन रोहिम शर्माचा 39वा वाढदिवस; जाणून घ्या ३० एप्रिलचा इतिहास

अभिनयाचा शहेनशहा Irrfan Khan चा स्मृतिदिन; जाणून घ्या २९ एप्रिलचा इतिहास
2

अभिनयाचा शहेनशहा Irrfan Khan चा स्मृतिदिन; जाणून घ्या २९ एप्रिलचा इतिहास

मराठा साम्राज्याचे श्रीमंत बाजीराव बल्लाळ यांची पुण्यतिथी; जाणून घ्या २८ एप्रिलचा इतिहास
3

मराठा साम्राज्याचे श्रीमंत बाजीराव बल्लाळ यांची पुण्यतिथी; जाणून घ्या २८ एप्रिलचा इतिहास

हरहुन्नरी अभिनेते अन् बहुआयामी व्यक्तिमत्त्व विनोद खन्ना यांनी घेतला जगाचा निरोप; 27 एप्रिलचा इतिहास
4

हरहुन्नरी अभिनेते अन् बहुआयामी व्यक्तिमत्त्व विनोद खन्ना यांनी घेतला जगाचा निरोप; 27 एप्रिलचा इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.