
Birth anniversary of Maharani Tarabai Bhosale 09 December History marathi history
सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कन्या छत्रपती महाराणी ताराबाई भोसले यांची आज पुण्यतिथी. मराठा साम्राज्याच्या एक शूर आणि दूरदर्शी राणी म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली. राजाराम महाराजांच्या निधनानंतर मराठा साम्राज्याची सूत्रे हाती घेतली, औरंगजेबच्या मुघल सैन्याशी यशस्वीपणे लढा दिला आणि मराठा साम्राज्याचे स्वातंत्र्य टिकवून ठेवले, ज्यामुळे त्या ‘रणरागिणी’ म्हणून ओळखल्या जातात. ‘ताराराणी’, ‘रणरागिणी’, ‘स्वराज्याची सौदामिनी’ अशा अनेक उपाध्या दिल्या जातात.
09 डिसेंबर रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
09 डिसेंबर रोजी जन्म दिनविशेष
09 डिसेंबर रोजी मृत्यू दिनविशेष