• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Special Coverage »
  • International Anti Corruption Day 2025 Know Its Importance Purpose And Theme

९ डिसेंबरला साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचारविरोधी दिन; जाणून घ्या महत्त्व आणि यंदाची थीम

गेल्या काही काळात समाजातील प्रामाणिकता, ईमानदारी नष्ट होत चालली आहे. समाजात गुन्हेगारीची बीजे रोवली जात आहे. अन्यायद्वारे सर्व सामान्यांची स्वप्ने चिरडली जात आहे. ज्याचा प्रत्येक देशाच्या विकासावर गंभीर परिणाम होत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 09, 2025 | 09:09 AM
International Anti-Corruption Day

९ डिसेंबरला साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचारविरोधी दिन; जाणून घ्या महत्त्व आणि यंदाची थीम (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

दरवर्षी जगभरात ९ डिसेंबर रोजी भ्रष्टाचार विरोधी दिन साजरा केला जातो. हा दिवस भ्रष्टाचाराविरोधात एकजूट होऊन त्याला लढा देण्याचा संदेश देतो. २००३ मध्ये संयुक्त राष्ट्रांनी भ्रष्टाचार आंतरराष्ट्रीय करार (UN Convention Against Corruption) ची सुरुवात केली होती. आज या निमित्त आपण याचे महत्त्व, हा दिवस का साजरा केला जातो आणि यंदाची थीम काय आहे हे जाणून घेणार आहोत.

Armed Forces Flag Day 2025 : आजचा ‘हा’ खास दिवस आहे शूर सैनिकांच्या बलिदानाचे स्मरण आणि राष्ट्रकर्तृत्वाचा आदर करण्याचा

का साजरा केला जातो हा दिवस?

एखाद्या व्यक्तीच्या भ्रष्टाचारामुळे केवळ त्या व्यक्तीचा स्वार्थच साधला जात नाही, तर यामुळे इतरांचे हक्क हिरावले जातात. यामुळे आपल्या राष्ट्राचा विकासाला गळफास बसतो. यामुळे समाजाची आर्थिक आणि सामाजिक रचना कमकुवत होते. शिक्षण, व्यवस्था, आरोग्य यांसारख्या पायाभूत सुविधांवर भ्रष्टाचाराची सावली पडली तर सामान्य लोकांचे हाल होता, त्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. देशातील विकास प्रक्रियेवर याचा मोठा परिणाम होतो. यामुळेच याला विरोध करण्यासाठी आणि त्याबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी जागतिक स्तरावर लोक एकत्र येतात. यामुळे समाजातील गरिबी कमी होण्यासही मदत होते. जगभरात समानता राहते.

काय आहे याचा उद्देश ?

यामुळे आजच्या दिवसाचे महत्व हे नागरिकांना आणि शासनाला भ्रष्टाचाराच्या दुष्परिणामांची जाणीव करुन देणे, न्याय आणि शासन व्यवस्थेत पारदर्शकता वाढवणे, जनतेला भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवण्याचे महत्त्व पटवून देणे. तसेच सरकार, सामाजिक संस्था आणि सामान्य नागरिकांमध्ये सुसंवाद वाढवणे आहे.

का सुरु करण्यात आला दिवस?

एखाद्या व्यक्तीच्या, संस्थेच्या किंवा शासनाच्या भ्रष्टाचारामुळे विकासाची गती मंदावते, यामुळे समाजात विषमता निर्माण होते आणि कायद्यावरचा विश्वासही कमी होती. यामुळे आजचा दिवस हा जागतिक स्तरावर लोकांना भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवण्यास प्रेरित करणे, तसेच भ्रष्टाचार करणाऱ्यांना त्याच्या दुष्परिणामांची जाणीव करुन देणे याचा उद्देश आहे.  यामुळेच संयुक्त राष्ट्र संघाने या दिनाची सुरुवात केली होती. जर प्रत्येक नागरिक जागरुक झाला तर खऱ्या अर्थाने भ्रष्टाचाराला आळा बसेल. ईमानदारी, जबाबदारी राखली जाईल. यामुळे भविष्यातील पिढ्यांसाठी सुरक्षित, न्यायपूर्ण आणि प्रगतिशील राष्ट्राची उत्पती होईल.

काय आहे यंदाची थीम?

दरवर्षी या दिनानिमित्त एक उद्देश ठरवण्यात येतो. यंदा युवकांना भ्रष्टाचाराविरोधात जागरुक करणे, त्याच्या दुष्परिणामांची जाणीव करुन देणे आणि त्याविरोधात एकजूट होऊन आवाज उठवण्यास प्रेरित करण्याचा उद्देश ठेवण्यात आला आहे. कारण सध्या युवा हा भविष्याची पायाभूत रचना आहे. त्याच्या विचारांवर, प्रश्न विचारण्याच्या धाडसावर  आणि भ्रष्टाचाराविरोधातील दुराग्रह पुढील पिढीसाठी स्वच्छ आणि न्यायपूर्ण समाज उभारु शकेल.

Indian Home Guard Day : देशाच्या अंतर्गत सुरक्षेचा मजबूत कणा म्हणजे ‘होमगार्ड’; वाचा ‘या’ मौन योद्धयांची संघर्षगाथा

Web Title: International anti corruption day 2025 know its importance purpose and theme

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 09, 2025 | 09:09 AM

Topics:  

  • corruption news
  • dinvishesh

संबंधित बातम्या

Dharmendra Birthday : बॉलीवुडचे ही-मॅन अभिनेते धर्मेंद्र आज वाढदिवस; जाणून घ्या 08 डिसेंबरचा इतिहास
1

Dharmendra Birthday : बॉलीवुडचे ही-मॅन अभिनेते धर्मेंद्र आज वाढदिवस; जाणून घ्या 08 डिसेंबरचा इतिहास

कवी वसंत बापट यांची अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड; जाणून घ्या 07 सप्टेंबरचा इतिहास
2

कवी वसंत बापट यांची अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड; जाणून घ्या 07 सप्टेंबरचा इतिहास

आज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यतिथी; जाणून घ्या ०६ डिसेंंबरचा इतिहास
3

आज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यतिथी; जाणून घ्या ०६ डिसेंंबरचा इतिहास

Dinvishesh : फॅशन विश्वात राज्य करणाऱ्या मनिष मल्होत्राचा वाढदिवस; जाणून घ्या 05 डिसेंबरचा इतिहास
4

Dinvishesh : फॅशन विश्वात राज्य करणाऱ्या मनिष मल्होत्राचा वाढदिवस; जाणून घ्या 05 डिसेंबरचा इतिहास

ताज्या बातम्या

पुढे वाचा
९ डिसेंबरला साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचारविरोधी दिन; जाणून घ्या महत्त्व आणि यंदाची थीम

९ डिसेंबरला साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचारविरोधी दिन; जाणून घ्या महत्त्व आणि यंदाची थीम

Dec 09, 2025 | 09:09 AM
खळबळजनक ! पिस्तुलाच्या धाकाने व्यापाऱ्याला धमकावले; 20 लाख रुपये दे म्हणाला अन् नंतर…

खळबळजनक ! पिस्तुलाच्या धाकाने व्यापाऱ्याला धमकावले; 20 लाख रुपये दे म्हणाला अन् नंतर…

Dec 09, 2025 | 08:58 AM
Stock Market Today: निफ्टी – सेन्सेक्समध्ये आज तेजी की मंदी? कोणते स्टॉक्स देऊ शकतात जबरदस्त रिटर्न? जाणून घ्या तज्ज्ञांचा अंदाज

Stock Market Today: निफ्टी – सेन्सेक्समध्ये आज तेजी की मंदी? कोणते स्टॉक्स देऊ शकतात जबरदस्त रिटर्न? जाणून घ्या तज्ज्ञांचा अंदाज

Dec 09, 2025 | 08:55 AM
‘सिकंदर’ला भारी पडला ‘धुरंधर’! रणवीरपेक्षाही अक्षय खन्नाने वेधले लक्ष; प्रेक्षकांनी केले तोंडभरून कौतुक

‘सिकंदर’ला भारी पडला ‘धुरंधर’! रणवीरपेक्षाही अक्षय खन्नाने वेधले लक्ष; प्रेक्षकांनी केले तोंडभरून कौतुक

Dec 09, 2025 | 08:54 AM
IND vs SA सामन्याआधी भारतीय संघाचा पहिल्या T20 मध्ये पराभव पक्का का? कोच – कॅप्टनची चिंता वाढली…

IND vs SA सामन्याआधी भारतीय संघाचा पहिल्या T20 मध्ये पराभव पक्का का? कोच – कॅप्टनची चिंता वाढली…

Dec 09, 2025 | 08:49 AM
Jalgaon Crime: विद्यार्थिनींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधण्यास भाग पाडले; शाळेच्या मुख्याध्यापक आणि आठ शिक्षकांवर गुन्हा दाखल

Jalgaon Crime: विद्यार्थिनींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधण्यास भाग पाडले; शाळेच्या मुख्याध्यापक आणि आठ शिक्षकांवर गुन्हा दाखल

Dec 09, 2025 | 08:40 AM
मोठी बातमी ! जमीन तुकडीकरण कायद्यात सुधारणा केली जाणार; महसूलमंत्र्यांचे महत्त्वपूर्ण संकेत

मोठी बातमी ! जमीन तुकडीकरण कायद्यात सुधारणा केली जाणार; महसूलमंत्र्यांचे महत्त्वपूर्ण संकेत

Dec 09, 2025 | 08:39 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Thane : रवींद्र चव्हाण, मिलिंद म्हात्रे यांच्या उपस्थितीत प्रभाग २९ मध्ये नव्या कार्यालयाचा शुभारंभ

Thane : रवींद्र चव्हाण, मिलिंद म्हात्रे यांच्या उपस्थितीत प्रभाग २९ मध्ये नव्या कार्यालयाचा शुभारंभ

Dec 08, 2025 | 08:11 PM
Amravati : पोलिस आणि प्रशासनाने न्यायालयीन प्रक्रियेनुसार काम करावे, वंचित बहुजन आघाडी

Amravati : पोलिस आणि प्रशासनाने न्यायालयीन प्रक्रियेनुसार काम करावे, वंचित बहुजन आघाडी

Dec 08, 2025 | 08:08 PM
Yashomati Thakur : वर्षभरात जनता आणि राज्याला काय दिले, यशोमती ठाकुरांचा सरकारला सवाल

Yashomati Thakur : वर्षभरात जनता आणि राज्याला काय दिले, यशोमती ठाकुरांचा सरकारला सवाल

Dec 08, 2025 | 08:02 PM
उरण मारहाण प्रकरण ताणले! खासदार बाळ्यामामा थेट पोलिस आयुक्तांकडे

उरण मारहाण प्रकरण ताणले! खासदार बाळ्यामामा थेट पोलिस आयुक्तांकडे

Dec 08, 2025 | 07:58 PM
Bhiwandi : भिवंडीतील गुंदवलीत तानसा जलवाहिनीचे काम, मुंबईला १५ टक्के पाणी कपातीचा फटका

Bhiwandi : भिवंडीतील गुंदवलीत तानसा जलवाहिनीचे काम, मुंबईला १५ टक्के पाणी कपातीचा फटका

Dec 08, 2025 | 07:42 PM
Pune : शरद पवार गटात अंतर्गत मदभेद; नेमकं प्रकरण काय ?

Pune : शरद पवार गटात अंतर्गत मदभेद; नेमकं प्रकरण काय ?

Dec 08, 2025 | 06:50 PM
Navi Mumbai : मराठा आरक्षणासाठी पुन्हा लढाई पेटली! दिल्लीत देशव्यापी अधिवेशनाची पाटीलांची घोषणा

Navi Mumbai : मराठा आरक्षणासाठी पुन्हा लढाई पेटली! दिल्लीत देशव्यापी अधिवेशनाची पाटीलांची घोषणा

Dec 08, 2025 | 02:54 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.