Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आधुनिक भारताचे जनक आणि महान समाजसुधारक राजा राम मोहन रॉय यांची जयंती; जाणून घ्या २२ मे चा इतिहास

Dinvishesh : आज, आपल्या भारताच्या इतिहासात दोन महत्त्वपूर्ण घटना होऊन गेल्या आहेत. पहिली आधुनिक भारताचे जनक रजा राम मोहन रॉय यांचा जन्म आणि दुसरी सगळ्यात महत्त्वपूर्ण घटना म्हणजे डॉ. मनमोहन सिंग यांनी भारताचे १३ वे पंतप्रधान म्हणून पदाभार स्वाीकारल्या. इतर काही महत्त्वपूर्ण घटनाही जगाच्या इतिहासात घडल्या आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: May 22, 2026 | 08:48 AM
Dinvishesh

Dinvishesh

Follow Us
Follow Us:

आज २२ मे, आजच्या दिवशी जगाच्या इतिहासात अनेक महत्त्वुपूर्ण घटना घडून गेल्या  आहे. आज आपण या घटनांचा आढावा घेणार आहोत. आज १७७२ मध्ये भारतीय समाजसुधारक, धर्मसुधारक आणि ब्राम्हो समाजाचे संस्थापक राजा राममोहन रॉय यांचा जन्मदिवस आहे. त्यांनी त्यांनी धर्मविषयक आणि ईश्वरविषयक उदार तत्त्वज्ञानाचा आणि उपासनापद्धतीचा प्रसार करण्यासाठी ब्राम्हो समाजाची स्थापना केली होती. सती, बालविवाह यांसारख्या वाईट प्रथांपासून भारतीय समाजाला मुक्ती दिली होती.

आजच्या दिवशी भारताच्या इतिहासातील आणखी एक महत्त्वपूर्ण घटना म्हणजे भारताचे १३ वे पंतप्रधान म्हणून डॉ. मनमोहनसिंग यांनी २० मे २००४ मध्ये शपथ घेतली होती.

22 मे रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

  • 1762 : स्वीडन आणि प्रशिया यांच्यात हॅम्बर्गचा तह.
  • 1906 : राइट बंधूंनी फ्लाइंग मशीनचे पेटंट घेतले.
  • 1915 : स्कॉटलंडच्या ग्रेटना ग्रीन गावात 3 ट्रेनची धडक होऊन 227 लोक ठार आणि 246 जखमी.
  • 1927 : चीनच्या झिनिंगजवळ 8.3 तीव्रतेच्या भूकंपात 200,000 लोकांचा मृत्यू झाला.
  • 1942 : दुसरे महायुद्ध – मेक्सिकोने मित्र राष्ट्रांच्या बाजूने युद्धात प्रवेश केला.
  • 1960 : द ग्रेट चिलीचा भूकंप हा 9.5 रिश्टर स्केलचा जगातील सर्वात शक्तिशाली भूकंप आहे.
  • 1961 : हुंडाबंदी कायदा राष्ट्रपतींच्या संमतीने हुंडाबंदी कायदा अस्तित्वात आला.
  • 1972 : सिलोनने नवीन संविधान स्वीकारले आणि प्रजासत्ताक बनले. देशाचे नामकरण श्रीलंका करण्यात आले आणि राष्ट्रकुल राष्ट्रांमध्ये सामील झाले.
  • 1987 : मेरठ जिल्ह्यात हाशिमपुरा हत्याकांड घडले.
  • 1990 : उत्तर येमेन आणि दक्षिण येमेन रिपब्लिक ऑफ येमेन या नावाने एकत्र आले.
  • 2004 : भारताचे 13 वे पंतप्रधान म्हणून डॉ. मनमोहन सिंग यांनी पदभार स्वीकारला.
  • 2009 : मनमोहन सिंग यांनी दुसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.
Dinvishesh : कॉंग्रेस नेते आणि तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या; जाणून घ्या २१ मे चा इतिहास

22 मे रोजी जन्म दिनविशेष (Dinvishesh)

  • 1408 : ‘अन्नामचार्य’ – हिंदू संत यांचा जन्म. (मृत्यू: 4 एप्रिल 1503)
  • 1772 : ‘राजा राम मोहन रॉय’ – समाजसुधारक, धर्मसुधारक व ब्राम्हो समाजाचे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू: 27 सप्टेंबर 1833)
  • 1783 : ‘विल्यम स्टर्जन’ – विद्युत चुंबक आणि विद्युत मोटर चे शोधक यांचा जन्म. (मृत्यू: 4 डिसेंबर 1850)
  • 1813 : ‘रिचर्ड वॅग्‍नर’ – जर्मन संगीतकार, संगीतसंयोजक व दिग्दर्शक यांचा जन्म. (मृत्यू: 13 फेब्रुवारी 1883)
  • 1859 : ‘सर आर्थर कॉनन डॉइल’ – स्कॉटिश डॉक्टर व शेरलॉक होम्स या गुप्तहेरकथांचे लेखक यांचा जन्म. (मृत्यू: 7 जुलै 1930)
  • 1871 : ‘विष्णू वामन बापट’ – संस्कृत विद्वान, भाषांतरकार व शास्त्रसुधारक यांचा जन्म. (मृत्यू: 20 डिसेंबर 1933)
  • 1905 : ‘बोडो वॉन बोररी’ – इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाचे सहसंशोधक यांचा जन्म. (मृत्यू: 17 जुलै 1956)
  • 1907 : ‘सर लॉरेन्स ऑलिव्हिये’ – ब्रिटिश अभिनेता, दिग्दर्शक व निर्माता यांचा जन्म. (मृत्यू: 11 जुलै 1989)
  • 1940 : भारतीय फिरकी गोलंदाज एरापल्ली अनंतराव श्रीनिवास प्रसन्ना यांचा जन्म.
  • 1948 : ‘नेदुमुदी वेणू’ – भारतीय अभिनेता आणि पटकथालेखक यांचा जन्म.
  • 1959 : ‘मेहबूबा मुफ्ती’ – भारतीय राजकारणी यांचा जन्म.
  • 1984 : ‘डस्टिन मॉस्कोविट्झ’ – फेसबुकचे सह-संस्थापक यांचा जन्म.
  • 1987 : ‘नोव्हान जोकोव्हिच’ – सर्बियाचा टेनिस खेळाडू यांचा जन्म.
22 मे रोजी मृत्यू दिनविशेष
  • 1545 : ‘शेरशाह सूरी’- भारतीय शासक यांचे निधन.
  • 1802 : ‘मार्था वॉशिंग्टन’ – अमेरिकेची पहिली फर्स्ट लेडी यांचे निधन. (जन्म: 2 जून 1731)
  • 1885 : ‘व्हिक्टर ह्यूगो’ – जागतिक कीर्तीचे फ्रेन्च कादंबईकार, कवी आणि लेखक यांचे निधन. (जन्म: 26 फेब्रुवारी 1802)
  • 1991 : ‘श्रीपाद अमृत डांगे’ – भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक व कामगार पुढारी कॉम्रेड यांचे निधन. (जन्म: 10 ऑक्टोबर 1899)
  • 1995 : ‘रविंद्र बाबुराव मेस्त्री’ – चित्रकार व शिल्पकार यांचे निधन.
  • 1998 : ‘डॉ. मधुकर आष्टीकर’ – लेखक, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष यांचे निधन. (जन्म: 1 जानेवारी 1928)
भारतीय जहालमतवादी नेते बिपिन चंद्र पाल यांचे निधन; जाणून घ्या २० मे चा इतिहास

Web Title: Birth anniversary of raja ram mohan roy 22nd may history

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 22, 2026 | 08:48 AM

Topics:  

  • dinvishesh
  • Dinvishesh news
  • marathi dinvishesh

संबंधित बातम्या

International Day of Older Persons 2026: आज वृद्ध व्यक्तींचा आंतरराष्ट्रीय दिन; जाणून घ्या १ ऑक्टोबरचा इतिहास..
1

International Day of Older Persons 2026: आज वृद्ध व्यक्तींचा आंतरराष्ट्रीय दिन; जाणून घ्या १ ऑक्टोबरचा इतिहास..

International Translation Day 2026: आज आंतरराष्ट्रीय अनुवाद दिन; जाणून घ्या ३० सप्टेंबरचा इतिहास
2

International Translation Day 2026: आज आंतरराष्ट्रीय अनुवाद दिन; जाणून घ्या ३० सप्टेंबरचा इतिहास

Dinvishesh 29 September: आज डॉ. शरच्चंद्र दामोदर गोखले यांची जयंती; जाणून घ्या २९ सप्टेंबरचा इतिहास..
3

Dinvishesh 29 September: आज डॉ. शरच्चंद्र दामोदर गोखले यांची जयंती; जाणून घ्या २९ सप्टेंबरचा इतिहास..

Bhagat Singh birth anniversary: आज थोर क्रांतिकारक भगतसिंह यांची जयंती: जाणून घ्या २८ सप्टेंबरचा इतिहास..
4

Bhagat Singh birth anniversary: आज थोर क्रांतिकारक भगतसिंह यांची जयंती: जाणून घ्या २८ सप्टेंबरचा इतिहास..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.