Dinvishesh : कॉंग्रेस नेते आणि तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या; जाणून घ्या २१ मे चा इतिहास (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Dinvishesh News : आज २१, मे आजच्या दिवशी इतिहासात अनेक महत्त्वपूर्ण घटना घडून गेल्या आहेत. आज या दिनविशेषच्या माध्यमातून आपण इतिहातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा घेणार आहोत. आजच्या दिवशी १९९१ मध्ये भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे निधन झाले होते. त्यांची हत्या करण्यात आली होती. त्यांनी हत्येने संपूर्ण देश हादरला होता. तामिळनाडूतील श्रीपेरंबुदूर येथे त्यांना हार घालण्याच्या आणि त्यांचे चरणस्पर्श करण्याच्या बहाण्याने लिबरेशन टायर्गस ऑफ तामिळ ईलम या घटनेची सदस्या ‘धनू’ने मोठा स्फोट घडवून आणला होता. या स्फोटात राजीव गांधीसह किमान १४ जण ठार झाले होते. या स्फोटाने केवळ कॉंग्रेस पक्षत नव्हे, तर संपूर्ण भारतीय राजकारणात खळबळ उडाली होती.
21 मे रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
21 मे रोजी जन्म दिनविशेष (Dinvishesh)






