भारतीय जहालतमतवादी नेते बिपिन चंद्र पाल यांचे निधन; जाणून घ्या २० मे चा इतिहास (फोटो सौजन्य: नवराष्ट्र टीम)
आज २० मे, आजच्या दिवशी इतिहासात अनेक महत्त्वपूर्ण घटना घडून गेल्या आहेत. भारताच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाची घटना म्हणजे जहालमतवादी लाला-बाल-पाल या त्रयीमधील नेते बिपिन चंद्र पाल यांची आज पुण्यतिथी आहे. त्यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्यात १९०५ ते १९२० मध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. त्यांचे विचार आजही तरुणांना प्रेरणा देतात. त्यांनी बंदे मातरम् आणि न्यू इंडिया या नियतकालिकांचे संपादन केले आहे.
20 मे रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
20 मे रोजी जन्म दिनविशेष (Dinvishesh)






