Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dinvishesh: लढाऊ समाजसेवक सेनापती बापट यांची जयंती; जाणून घ्या 12 नोव्हेंबरचा इतिहास

भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील महत्त्वपूर्ण क्रांतीकारण सेनापती बापट यांची आज जयंती आहे. त्यांनी मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व केले म्हणून जनतेने त्यांना सेनापती ही पदवी बहाल केली.

  • By प्रीति माने
Updated On: Nov 12, 2025 | 10:50 AM
Birth anniversary of Senapati Bapat lead the Mulshi Satyagraha, 12th November History

Birth anniversary of Senapati Bapat lead the Mulshi Satyagraha, 12th November History

Follow Us
Close
Follow Us:

सशस्त्र क्रांतिकारक, तत्वचिंतक व लढाऊ समाजसेवक सेनापती बापट यांची आज जयंती. सेनापती बापट यांचे खरे नाव पांडुरंग महादेव बापट असे होते. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी गुप्तपणे बॉम्ब तयार करण्याची कला शिकून घेतली आणि त्यानंतर सेनापती बापट आणि हेमचंद्र दास या आपल्या सहकारी मित्रांना हे तंत्र शिकण्यासाठी पॅरिसला पाठविले. पुण्यामध्ये शिक्षण घेतलेल्या सेनापती बापट यांनी परदेशामध्येही शिक्षण घेतले.

 

12 नोव्हेंबर रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

  • 1905 : नॉर्वेच्या लोकांनी प्रजासत्ताक बनण्याऐवजी राजेशाही टिकवून ठेवण्यासाठी सार्वमत घेतले.
  • 1918 : ऑस्ट्रिया प्रजासत्ताक बनले.
  • 1927 : लिओन ट्रॉटस्कीची सोव्हिएत कम्युनिस्ट पक्षातून हकालपट्टी करण्यात आली, जोसेफ स्टॅलिनकडे सर्व सत्ता सोडण्यात आली.
  • 1930 : पहिली गोलमेज परिषद सुरू झाली.
  • 1945 : महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेल यांनी राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी पुण्यात साडेदहा तासांची बैठक घेतली.
  • 1956 : मोरोक्को, सुदान आणि ट्युनिशिया संयुक्त राष्ट्रात सामील झाले.
  • 1980 : NASA स्पेस प्रोब व्हॉयेजर-I ने शनि ग्रहाच्या सर्वात जवळ जाऊन त्याच्या वलयांची पहिली प्रतिमा घेतली.
  • 1981 : स्पेस शटल प्रोग्राम: मिशन STS-2, स्पेस शटल कोलंबियाचा वापर करून, प्रथमच क्रूड स्पेसक्राफ्ट दोनदा अवकाशात सोडण्यात आले.
  • 1990 : टिम बर्नर्स-ली यांनी वर्ल्ड वाइड वेबसाठी औपचारिक प्रस्ताव प्रकाशित केला.
  • 1995 : स्पेस शटल अटलांटिस रशियन स्पेस स्टेशन मीरला मीर डॉकिंग मॉड्यूल वितरीत करण्यासाठी STS-74 वर प्रक्षेपित केले.
  • 1997 : रामोजी युसेफला 1993 च्या वर्ल्ड ट्रेड सेंटर बॉम्बस्फोटासाठी दोषी ठरवण्यात आले.
  • 1998 : परदेशात स्थायिक झालेल्या भारतीयांना व्हिसाशिवाय मायदेशी येण्याची सुविधा देणारी पर्सन्स ऑफ इंडियन ओरिजीन (PIO) ओळखपत्र योजना कार्यान्वित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी जाहीर केले.
  • 2000 : 12 नोव्हेंबर हा दिवस राष्ट्रीय सार्वजनिक प्रसारण दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
  • 2000 : भारतीय महिला ग्रँडमास्टर विजयालक्ष्मी सुब्रह्मण्यम हिने इस्तंबूल, तुर्की येथे झालेल्या 34 व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये वैयक्तिक रौप्य पदक जिंकले.
    2003 : शांघाय ट्रान्सरॅपिड पॅसेंजर ट्रेनने 501 किमी/तास या वेगाने जागतिक विक्रम केला.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

12 नोव्हेंबर रोजी जन्म दिनविशेष

  • 1817 : ‘बहाउल्ला’ – बहाई पंथाचे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू: 29 मे 1892)
  • 1819 : ‘मोनियर मोनियर-विल्यम्समोनियर’ – भाषाशास्त्रज्ञ आणि शब्दकोश संकलक यांचा जन्म.
  • 1866 : ‘सन यट-सेन’ – चीन प्रजासत्ताक चे पहिले अध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू: 12 मार्च 1925)
  • 1880 : ‘सेनापती बापट’ – सशस्त्र क्रांतिकारक, तत्वचिंतक व लढाऊ समाजसेवक यांचा जन्म. (मृत्यू: 28 नोव्हेंबर 1967)
  • 1889 : ‘डेव्हिट वॅलेस’ – रीडर डायजेस्टचे सह्संथापक यांचा जन्म. (मृत्यू: 30 ऑगस्ट 1981)
  • 1896 : ‘डॉ.सलीम मोईनुद्दिन अब्दुल अली’ – आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भारतीय पक्षीतज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 27 जुलै 1987)
  • 1904 : ‘श्रीधर महादेव जोशी’ – समाजवादी, कामगार नेते, पत्रकार, संयूक्त महाराष्ट्र चळवळीचे अध्वर्यू यांचा जन्म. (मृत्यू: 1 एप्रिल 1989)
  • 1940 : ‘अमजद खान’ – हिंदी चित्रपटसृष्टीतील नावाजलेले खलनायक यांचा जन्म. (मृत्यू: 27 जुलै 1992 )

नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा 

12 नोव्हेंबर रोजी मृत्यू दिनविशेष

  • 1946 : ‘पण्डित मदन मोहन मालवीय’ – बनारस हिंदू विश्वविद्यालयाचे एक संस्थापक यांचे निधन. (जन्म: 25 डिसेंबर 1861)
  • 1959 : ‘सेवानंद गजानन नारायण कानिटकर’ -अनाथ विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक यांचे निधन. (जन्म: 18 ऑगस्ट 1886)
  • 1959 : ‘केशवराव मारुतराव जेधे’ – स्वातंत्र्यसैनिक, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील एक प्रमुख नेते, शेतकरी कामगार पक्षाचे एक संस्थापक यांचे निधन. (जन्म: 9 मे 1886)
  • 1997 : ‘वेदाचार्य विनायक भट्ट घैसास गुरुजी’ – वेदाध्ययन आणि त्याचा प्रसार यासाठी संपूर्ण आयुष्य वाहिलेले आचारनिष्ठ घनपाठी यांचे निधन.
  • 2005 : ‘प्रा. मधू दंडवते’ – रेल्वे मंत्री, महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्य, अर्थतज्ञ यांचे निधन. (जन्म: 21 जानेवारी 1924)
  • 2007 : ‘के. सी. इब्राहिम’ – भारतीय क्रिकेटर यांचे निधन. (जन्म: 26 जानेवारी 1919)
  • 2014 : ‘रवी चोप्रा’ – भारतीय दिग्दर्शक आणि निर्माते यांचे निधन. (जन्म: 27 सप्टेंबर 1946)

Web Title: Birth anniversary of senapati bapat lead the mulshi satyagraha 12th november history

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 12, 2025 | 10:50 AM

Topics:  

  • dinvishesh
  • Dinvishesh news
  • marathi dinvishesh

संबंधित बातम्या

Dinvishesh: भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांची जयंती; जाणून घ्या 11 नोव्हेंबरचा इतिहास
1

Dinvishesh: भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांची जयंती; जाणून घ्या 11 नोव्हेंबरचा इतिहास

Dinvishesh: छत्रपती शिवरायांनी केला अफजलखानाचा वध; जाणून घ्या 10 नोव्हेंबरचा इतिहास
2

Dinvishesh: छत्रपती शिवरायांनी केला अफजलखानाचा वध; जाणून घ्या 10 नोव्हेंबरचा इतिहास

स्री शिक्षणासाठी आयुष्य अर्पण करणाऱ्या महान समाजसुधारक महर्षी कर्वे यांची पुण्यतिथी ; जाणून घ्या ०9 नोव्हेंबरचा इतिहास
3

स्री शिक्षणासाठी आयुष्य अर्पण करणाऱ्या महान समाजसुधारक महर्षी कर्वे यांची पुण्यतिथी ; जाणून घ्या ०9 नोव्हेंबरचा इतिहास

भारताच्या आधुनिक राजकारणाचे सारथी लालकृष्ण अडवाणी यांचा जन्मदिवस; जाणून घ्या ०८ नोव्हेंबरचा इतिहास
4

भारताच्या आधुनिक राजकारणाचे सारथी लालकृष्ण अडवाणी यांचा जन्मदिवस; जाणून घ्या ०८ नोव्हेंबरचा इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.