
Birthday of Congress scholar politician and influential orator Shashi Tharoor 09 march history
प्रभावी वक्ते, बहुआयामी व्यक्तिमत्त्व आणि राजकारणी अशी ओळख असलेले शशी थरुर यांचा आज वाढदिवस. ते भारतीय राजकारणातील असे नेते आहेत जे विरोधी पक्षामध्ये असून देखील त्यांची सत्ताधाऱ्यांसोबत मैत्री आहे. त्यांची हीच बाब नेहमीच त्यांना वेगळे ठरवते. राजकारणात प्रवेश केल्यानंतर ते काँग्रेस पक्षाकडून (Congress Politics) तिरुवनंतपुरम मतदारसंघाचे खासदार म्हणून अनेक वेळा निवडून आले आहेत. संसदेतील त्यांची भाषणे, परराष्ट्र धोरणावरील मते आणि भारतीय संस्कृतीबाबतचे लेखन यामुळे ते नेहमी चर्चेत असतात. थरूर हे एक उत्कृष्ट लेखकही आहेत. त्यांनी इतिहास, राजकारण आणि समाज यावर अनेक पुस्तके लिहिली आहेत. त्यांच्या प्रभावी इंग्रजी भाषाशैलीमुळे तरुणांमध्ये त्यांची विशेष लोकप्रियता आहे. (Dinvishesh)
09 मार्च रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
09 मार्च रोजी जन्म दिनविशेष
09 मार्च रोजी मृत्यू दिनविशेष