Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dinvishesh : महिलांच्या सन्मानाचा दिवस, आंतरराष्ट्रीय महिला दिन; जाणून घ्या 08 मार्चचा इतिहास

हिलांच्या हक्कांसाठी, समानतेसाठी आणि त्यांच्या संघर्षाच्या स्मरणार्थ हा दिवस विशेष मानला जातो. समाजाच्या सर्व क्षेत्रांमध्ये महिलांनी दिलेल्या योगदानाचा गौरव करण्यासाठी आजचा दिवस साजरा केला जातो.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 08, 2026 | 10:54 AM
Why is International Women's Day celebrated 08 March History

Why is International Women's Day celebrated 08 March History

Follow Us
Follow Us:

20 व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत अमेरिका आणि युरोपसह जवळजवळ संपूर्ण जगात महिलांना मतदानाचा अधिकार नाकारण्यात आला होता. 8 मार्च 1908 रोजी न्यूयॉर्कमध्ये हजारो महिला कापड कामगार एका ऐतिहासिक निदर्शनासाठी रुटगर्स स्क्वेअरमध्ये जमले होते. त्यांनी दहा तासांचा कामाचा दिवस आणि कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेची मागणी केली. या दोन मागण्यांसोबतच लिंग, जात, मालमत्ता आणि शैक्षणिक पार्श्वभूमी यांचा विचार न करता सर्व प्रौढ स्त्री-पुरुषांना मतदानाचा हक्क मिळावा, अशीही जोरदार मागणी करण्यात आली. 1910 मध्ये कोपनहेगन येथे झालेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषदेत, ‘क्लारा झेटकिन’ यांनी 8 मार्च 1908 रोजी अमेरिकन महिला कामगारांच्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ 8 मार्च हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय महिला दिन’ म्हणून ओळखला जावा असा ठराव संमत केला. त्यामुळे संपूर्ण विश्वात आजचा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो. (Dinvishesh)

 

08 मार्च रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

  • 1817 : ‘न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज’ (NYSE) ची स्थापना.
  • 1911: आंतरराष्ट्रीय महिला दिन प्रथमच साजरा करण्यात आला.
  • 1942 : जपानने म्यानमारची राजधानी ‘रंगून’ ताब्यात घेतली.
  • 1948 : या दिवशी सर्व संस्थांचा भारतीय जिल्ह्यात समावेश करण्यात आला.
  • 1948: एअर इंडिया इंटरनॅशनलने परदेशात आपली सेवा सुरू केली.
  • 1948 : फलटण संस्थान भारतीय गणराज्यात विलीन झाले.
  • 1957 : ‘घाना’ देश संयुक्त राष्ट्रात सामील झाला.
  • 1974 : पॅरिस, फ्रान्समध्ये ‘चार्ल्स डी गॉल’ विमानतळ सुरू झाले
  • 1979 : फिलिप्स कंपनीने प्रथमच कॉम्पॅक्ट डिस्क सार्वजनिकरित्या प्रसिद्ध केली.
  • 1993: दमानिया एअरवेज या खाजगी विमान कंपनीने आपल्या पहिल्या विमानाचे नाव ‘स्पिरिट ऑफ जेआरडी’ ठेवण्याचा निर्णय घेतला.
  • 2009: भारतीय गोल्फपटूने थायलंड ओपनचे विजेतेपद पटकावले.
हे देखील वाचा : स्त्री तुझा गौरव अन् ‘स्त्रीत्वाचा’ उत्सव; महिला दिनानिमित्त वाचा ‘या’ खास दिवसाचा इतिहास आणि महत्व

08 मार्च रोजी जन्म दिनविशेष

  • 1864: ‘हरी नारायण आपटे’ – मराठीतील जेष्ठ कादंबरीकार (मृत्यू: 3 मार्च 1919)
  • 1879: ‘ऑटो हान’ – नोबेल पारितोषिकविजेते जर्मन शात्रज्ञ (मृत्यू: 28 जुलै 1968)
  • 1889: ‘विश्वनाथ दास’ – ओडीसा चे माजी मुख्यमंत्री .
  • 1921: ‘अब्दूल हयी’ ऊर्फ ’साहिर लुधियानवी’ – शायर व गीतकार (मृत्यू: 25 आक्टोबर 1980)
  • 1928: ‘वसंत अनंत कुंभोजकर’ – कथालेखक.
  • 1930: ‘चिंतामणी त्र्यंबक खानोलकर’ ऊर्फ ’आरती प्रभू’ – साहित्यिक (मृत्यू: 26 एप्रिल 1976)
  • 1931: ‘मनोहारी सिंग’ – पट्टीचे सॅक्सोफोन वादक (मृत्यू: 13 जुलै 2010)
  • 1953: ‘वसुंधरा राजे सिंधिया’ – राजस्थान च्या माजी मुख्यमंत्री यांचा जन्म.
  • 1954: ‘दिगंबर कामत’ – गोव्याचे माजी मुख्यमंत्री..
  • 1963: ‘गुरशरणसिंघ’, – भारतीय क्रिकेट खेळाडू.
  • 1969: ‘उपेंद्र लिमये’ -मराठी चित्रपट अभिनेता .
  • 1974: ‘फरदीन खान’ – हिन्दी चित्रपट कलाकार
  • 1989: ‘हर्मंप्रीत कौर’ – भारतीय महिला क्रिकेटर
  • 1886: ‘एडवर्ड कालव्हिन केन्डॉल’ – जीवरसायन शास्रज्ञ .
हे देखील वाचा : तुमच्या एका चुकीमुळे अर्थाचा अनर्थ होऊ शकतो; जाणून घ्या राष्ट्रीय प्रूफरीडिंग दिन का आहे महत्त्वाचा?

08  मार्च रोजी मृत्यू दिनविशेष

  • 1535: ‘कर्णावती’ – मेवाड ची राणी.
  • 1702: ‘विल्यम’ (तिसरा) – इंग्लंडचा राजा (जन्म: 14 नोव्हेंबर 1650)
  • 1942: ‘जोस रॉल कॅपाब्लांका’ – क्यूबाचा बुद्धीबळपटू (जन्म: 19 नोव्हेंबर 1888)
  • 1957: ‘बाळ गंगाधर’ तथा ’बाळासाहेब’ खेर – स्वतंत्र भारतातील मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री, भारताचे ब्रिटनमधील उच्‍चायुक्त (जन्म: 24 ऑगस्ट 1888)
  • 1972: ‘तरुण बोस’ – भारतीय चित्रपट अभिनेता.
  • 1988: ‘अमरसिंग चमकिला’ – पंजाबी गायक.
  • 2009: गिरधारीलाल भार्गव – लोकसभेचे माजी सदस्य.
  • 2015: ‘विनोद मेहता’ – प्रसिद्ध पत्रकार तसेच आउटलुक चे संपादक

Web Title: Why is international womens day celebrated 08 march history

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 08, 2026 | 10:54 AM

Topics:  

  • dinvishesh
  • Dinvishesh news
  • marathi dinvishesh

संबंधित बातम्या

Dr. Sarvepalli Radhakrishnan Jayanti: आज डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती; जाणून घ्या ५ सप्टेंबरचा इतिहास..
1

Dr. Sarvepalli Radhakrishnan Jayanti: आज डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती; जाणून घ्या ५ सप्टेंबरचा इतिहास..

Sri Krishna Janmashtami : आज श्री कृष्णा जन्माष्टमी; जाणून घ्या ४ सप्टेंबरचा इतिहास..
2

Sri Krishna Janmashtami : आज श्री कृष्णा जन्माष्टमी; जाणून घ्या ४ सप्टेंबरचा इतिहास..

3 September history : आज अरुण कुमार चटर्जी यांची जयंती; जाणून घ्या ३ सप्टेंबरचा इतिहास…
3

3 September history : आज अरुण कुमार चटर्जी यांची जयंती; जाणून घ्या ३ सप्टेंबरचा इतिहास…

Dinvishesh 2 September: आज वि. स. खांडेकर यांचा स्मृतीदिन; जाणून घ्या २ सप्टेंबर इतिहास..
4

Dinvishesh 2 September: आज वि. स. खांडेकर यांचा स्मृतीदिन; जाणून घ्या २ सप्टेंबर इतिहास..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.