Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 22 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बॉलीवूडची उत्कृष्ट अभिनेत्री राणी मुखर्जी हिचा वाढदिवस; जाणून घ्या २१ मार्चचा इतिहास

Rani Mukerji Birthday : बॉलीवूडच्या सर्वात उत्कृष्ट अभिनेत्रींमध्ये गणली जाणारी खंडाला गर्ल उर्फ राणी मुखर्जी हिचा आज वाढदिवस आहे. राणीने कुछ कुछ होता है, मर्दानी, ब्लॅक यांसारखे अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 21, 2026 | 08:17 AM
Din Vishesh

Din Vishesh

Follow Us
Follow Us:

आज, बॉलीवूडची खंडाला गर्ल उर्फ राणी मुखर्जी हिचा वाढदिवस आहे. राणीने ‘ए क्या बोलती तू? ए क्या मै बोलू?….आती क्या खंडाला?’ , ‘पिया पिया ओ पिया…’ आणि ‘कभी अलविदा ना कहना’ ही एकेकाळची गाजलेली गाणी आजही प्रक्षेकांच्या प्रसिद्धीस पडतात. या गाण्यांमधूनच खंडाला गर्ल म्हणून ओळखली जाणारी उत्कृष्ट अभिनेत्री राणी मुखर्जी ही चाहत्यांच्या मनात घर केले आहे. गुलाम, हम तूम आणि मर्दानी यांसारख्या अनेक चित्रपटांमधून आपल्या अभिनयाने राणीने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिला बेस्ट ॲक्ट्रस आणि बेस्ट क्रिटिक्स ऑवार्डही मिळाला आहे.

21 मार्च रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

1680 : शिवाजी महाराजांनी कुलाबा रायगड किल्ल्याची बांधणी सुरू केली.
1858 : ब्रिटीश जनरल सर ह्यू रोज यांनी झाशीला वेढा घातला.
1871 : ओटो फॉन बिस्मार्क जर्मनीचे चांसलर बनले
1935 : शाह रजा पेहलवी यांनी पर्शियाचे नाव इराण ठेवण्याची मागणी केली.
1977 : भारतातील आणीबाणी संपुष्टात आली.
1780 : अमेरिकेने मॉस्को ऑलिम्पिक खेळांवर बहिष्कार टाकला.
1990 : नामिबियाला दक्षिण अफ्रिकेपासून स्वातंत्र्य मिळाले.
2000 : भारताचा इनसॅट 3B उपग्रह एरियन 505 ने कौरॉक्स, फ्रेंच गयाना येथून यशस्वीरित्या प्रक्षेपित केला.
2003 : जळगाव महानगरपालीकेची स्थापना.
2006 : सोशल मीडिया साइट ट्विटर ची स्थापना झाली.

हे देखील वाचा : Fort Trails : कुणी दातिवरे किल्ला म्हणतं तर कुणी हिराडोंगर! वैतरणेच्या काठावर वसलेला महत्वाचा गड

21  मार्च रोजी जन्म दिनविशेष (Dinvishesh)

1768 : ‘जोसेफ फोरियर’ – फ्रेन्च गणितज्ञ व भौतिकशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 16 मे 1830)
1847 : ‘बाळाजी प्रभाकर मोडक’ – मराठी लेखक,त्यांनी विज्ञान व इतिहास ह्या विषयांवर ग्रंथलेखन केले यांचा जन्म. (मृत्यू: 2 डिसेंबर 1906)
1887 : ‘मानवेंद्रनाथ रॉय’ – देशभक्त, क्रांतिकारक व भारतातील कम्यूनिस्ट पक्षाचे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू: 26 जानेवारी 1954)
1916 : ‘बिस्मिल्ला खान’ – भारतरत्न शहनाईवादक यांचा जन्म. (मृत्यू: 21 ऑगस्ट 2006)
1923 : ‘निर्मला श्रीवास्तव’ – सहजयोगच्या संस्थापिका आणि अध्यात्म गुरु यांचा जन्म. (मृत्यू: 23 फेब्रुवारी 2011)
1978 : ‘राणी मुखर्जी’ – अभिनेत्री यांचा जन्म.

21 मार्च रोजी मृत्यू दिनविशेष

1973 : कोशकार ‘यशवंत रामकृष्ण दाते’ – यांचे निधन. (जन्म: 17 एप्रिल 1891)
1973 : आतुन कीर्तन वरुण तमाशा या नाटकाची तालीम सुरू असताना नटवर्य ‘शंकर घाणेकर’ यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
1985 : सर ‘मायकेल रेडग्रेव्ह’ – ब्रिटिश अभिनेता यांचे निधन. (जन्म: 20 मार्च 1908)
2001 : ‘चुंग जू-युंग’ – दक्षिण कोरियन कंपनी ह्युंदाई ग्रुप चे संस्थापक यांचे निधन. (जन्म: 25 नोव्हेंबर 1915)
2003 : ‘शिवानी’ – भारतीय लेखक यांचे निधन. (जन्म: 17 ऑक्टोबर 1923)
2005 : ‘दिनकर द. पाटील’ – चित्रपट दिग्दर्शक, पटकथा व संवाद लेखक यांचे निधन. (जन्म: 6 नोव्हेंबर 1915)
2010 : पांडुरंग लक्ष्मण तथा ‘बाळ गाडगीळ’ – अर्थशास्त्रज्ञ व विनोदी लेखक यांचे निधन. (जन्म: 29 मार्च 1926)

DR. B.R. Ambedkar : चवदार तळ्याच्या सत्याग्रहाच्या वेळी अंगावर काटा आणणारे बाबासाहेबांचे ‘ते’ शब्द

Web Title: Birthday of bollywood actress rani mukherji know the history of 21th march

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 21, 2026 | 08:16 AM

Topics:  

  • dinvishesh
  • Dinvishesh news
  • marathi dinvishesh

संबंधित बातम्या

Dinvishesh : खलनायकी भूमिकेचा बादशाह म्हणून ओळखले जाणारे अमरीश पुरी यांचा जन्मदिवस; जाणून घ्या २२ जूनचा इतिहास
1

Dinvishesh : खलनायकी भूमिकेचा बादशाह म्हणून ओळखले जाणारे अमरीश पुरी यांचा जन्मदिवस; जाणून घ्या २२ जूनचा इतिहास

Dinvishesh : जेष्ठ हिंदी साहित्यिक विष्णू प्रभाकर यांची जयंती; जाणून घ्या २१ जूनचा इतिहास
2

Dinvishesh : जेष्ठ हिंदी साहित्यिक विष्णू प्रभाकर यांची जयंती; जाणून घ्या २१ जूनचा इतिहास

Dinvishesh : शौर्याचे प्रतीक शिखांचे सहावे धर्मगुरु गुरु हरगोविंद साहब जी यांची जयंती; जाणून घ्या १९ जूनचा इतिहास
3

Dinvishesh : शौर्याचे प्रतीक शिखांचे सहावे धर्मगुरु गुरु हरगोविंद साहब जी यांची जयंती; जाणून घ्या १९ जूनचा इतिहास

Dinvishesh : रणरागिणी राणी लक्ष्मीबाईंना इंग्रजांशी लढता लढता वीरगती; जाणून घ्या १८ जूनचा इतिहास
4

Dinvishesh : रणरागिणी राणी लक्ष्मीबाईंना इंग्रजांशी लढता लढता वीरगती; जाणून घ्या १८ जूनचा इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.