• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Special Coverage »
  • World Hippo Day Teresting Facts About Hippopotamus Importance

World Hippo Day : दिसायला गोंडस पण वाघापेक्षाही घातक! जाणून घ्या पाणघोड्याला का म्हटले जाते King of River

World Hippo Day 2026 : निसर्गातील एक अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आणि महाकाय प्राणी पाणघोड्याच्या जागतिक संवर्धनासाठी जागरुकता निर्माण करण्याचा आजचा दिवस आहे. या प्राण्याबद्दल काही मजेशीर तथ्य जाणून घेऊयात.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 15, 2026 | 09:00 AM
hippo

World Hippo Day : दिसायला गोंडस पण वाघापेक्षाही घातक! जाणून घ्या पाणघोड्याला का म्हटले जाते King of River (फोटो सौजन्य: iStock)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

दरवर्षी १५ फेब्रुवारी रोजी जागतिक पाणघोडा दिवस जगभरात साजरा केला जातो. जगातील सर्वात अद्विती, अवाढव्य, आकर्षक, आणि तितक्याच गूढ अशा पाणघोड्यांच्या संवर्धनावर प्रकाश टाकण्यासाठी आणि जनजागृतीसाठी हा दिवस साजरा करण्यात येतो. आफ्रिकेत या पाणघोड्यांना नद्यांचा राजा म्हणून ओळखळे जाते. हा प्राणी केवळ त्याच्या अवाढव्य शरीरासाठीच नव्हे, तर पर्यावरणातील भूमिकेसाठी अत्यंत महत्वाचा मानला जातो. पण आज या महाकाय जीवांच्या अस्तित्वावर मोठे संकट आले आहे. शिकारीमुळे आणि या प्राण्यांचा अधिवास नष्ट होऊ लागल्याने हे प्राणी विलुप्त होत चालले आहेत.

अहो आश्चर्यम! भारतातील असं अनोखं मंदिर जिथे पुजली जाते Bullet 350, ‘तो’ एक अपघात आणि पुढे जे घडलं…

पाणघोड्यांचा इतिहास

पाणघोड्यांचा मानवी इतिहासाशी फार जुना संबंध आहे. सुरुवातीला या महाकाय प्राण्याला त्याच्या शरीरामुळे डुकरांमध्ये गणले जायचे. परंतु शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासानंतर पाणघोडे हे व्हेल आणि डॉल्फिनचे जवळचे नातेवाईक असल्याचे आढळून आले. माहितीनुसार, पाणघोड्यांचे पूर्वज हे विपोफार्मा गटातील होते, जे पुढे जाऊ जलचर आणि आधुनिक प्राणी म्हणून उदयास आले. यांना निम-जलचर (Semi-Aquatic) म्हटले जाऊ लागले.  प्राचीन इजिप्तमध्ये पाणघोड्याला सुपीकता आणि प्रसूतीची देवता तावेरेट म्हणून मानले जाते. तर आफ्रिकेत या घोड्यांना झुलू योद्ध म्हटले जाते.

पाणघोड्या बाबात काही तथ्ये

  • पाणाघोडा या शब्दाचा ग्रीक अर्थ नदीचा घोडा असा असे होतो.
  • तुम्हाला माहिती आहे का, पाण्यात राहणाऱ्या या प्राण्याला पोहता येत नाही. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल परंतु या प्राण्याला पोहता येत नाही तर तो पाण्याच्या तळावर चालतो किंवा उड्या मारतो.
  • तसेच पाणघोड्याच्या शरीरातून निघणारा घाम हा लाल रंगाचा एक द्रव असतो, जो त्याचे सूर्याच्या अतिनील किरणांपासून रक्षण करतो आणि जखमांना संसर्ग होऊ देत नाही. एक प्रकारे नॅचरल सनस्क्रीनच म्हणायचे याला.

का साजरा केला जातो हा दिवस?

यापूर्वी २००६ मध्ये IUNC ने पाणघोड्याला असुरक्षित प्रजाती म्हणून घोषित केले होते. गेल्या दोन दशकांमध्ये पाणघोड्यांची संख्या २०% कमी होत चालली आहे. हवामान बदल आणि बेकायदेशीर शिकारीमुळे ही प्रजाती विलुप्त होण्याच्या मार्गावर आहे. इंटरनॅशन युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचर (IUNC) च्या ताज्या अहवालानुसार, जगात केवळ१,२५,००० ते १,४८,००० सामान्य पाणघोडे, तर पिग्मी हिप्पो ३००० पेक्षाही कमी राहिले आहेत.

हा महाकाय प्राणी केवळ पर्यटनाचा भाग नाही, तर आपल्या परिसंस्थेचा एक अविभाज्य घटक आहे. यामुळे आपल्या पर्यावरण आणि वन्यजीव संरक्षणासाठी त्यांच्या संवर्धनाची गरज अधोरेखित करण्यासाठी आजचा हा दिवस आहेत.

Bermuda Island : महासागराच्या मध्यभागी बर्म्युडा बेट कसं तयार झालं? हजारो वर्षापूर्वी समुद्रात काय घडलं होतं? जाणून घ्या

Web Title: World hippo day teresting facts about hippopotamus importance

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 15, 2026 | 09:00 AM

Topics:  

  • dinvishesh

संबंधित बातम्या

सौंदर्याची राणी अभिनेत्री मधुबाला यांचा आज जन्मदिवस; जाणून घ्या १४ फेब्रुवारीचा इतिहास
1

सौंदर्याची राणी अभिनेत्री मधुबाला यांचा आज जन्मदिवस; जाणून घ्या १४ फेब्रुवारीचा इतिहास

भारताच्या कोकिळा स्वातंत्र्यसेनानी सरोजिनी नायडू यांची जयंती; जाणून घ्या 13 फेब्रुवारीचा इतिहास
2

भारताच्या कोकिळा स्वातंत्र्यसेनानी सरोजिनी नायडू यांची जयंती; जाणून घ्या 13 फेब्रुवारीचा इतिहास

Dinvishesh : मराठा साम्राज्यातील कूटनीतिज्ञ, मुत्सद्दी महादजी शिंदे यांची पुण्यतिथी; जाणून घ्या 12 फेब्रुवारीचा इतिहास
3

Dinvishesh : मराठा साम्राज्यातील कूटनीतिज्ञ, मुत्सद्दी महादजी शिंदे यांची पुण्यतिथी; जाणून घ्या 12 फेब्रुवारीचा इतिहास

Dinvishesh : पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती; जाणून घ्या 11 फेब्रुवारीचा इतिहास
4

Dinvishesh : पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती; जाणून घ्या 11 फेब्रुवारीचा इतिहास

ताज्या बातम्या

पुढे वाचा
World Hippo Day : दिसायला गोंडस पण वाघापेक्षाही घातक! जाणून घ्या पाणघोड्याला का म्हटले जाते King of River

World Hippo Day : दिसायला गोंडस पण वाघापेक्षाही घातक! जाणून घ्या पाणघोड्याला का म्हटले जाते King of River

Feb 15, 2026 | 09:00 AM
Zodiac Sign: रुचक राजयोग आणि महाशिवरात्रीमुळे या राशीच्या लोकांना मिळेल अपेक्षित यश

Zodiac Sign: रुचक राजयोग आणि महाशिवरात्रीमुळे या राशीच्या लोकांना मिळेल अपेक्षित यश

Feb 15, 2026 | 09:00 AM
श्रद्धेला धर्माचे बंधन नाही…! बुरख्यात मुस्लिम महिलेने गंगाजलाने भरलेले कंवर पाठीवर मिरवले; यात्रेचा Video Viral

श्रद्धेला धर्माचे बंधन नाही…! बुरख्यात मुस्लिम महिलेने गंगाजलाने भरलेले कंवर पाठीवर मिरवले; यात्रेचा Video Viral

Feb 15, 2026 | 08:46 AM
Todays Gold-Silver Price: सोन्याचे दागिने खरेदी करण्याचा विचार करताय? जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

Todays Gold-Silver Price: सोन्याचे दागिने खरेदी करण्याचा विचार करताय? जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

Feb 15, 2026 | 08:35 AM
Hypertension म्हणजे काय? वाढत्या उच्च रक्तदाबाचा शरीरावर कशा प्रकारे परिणाम होतो, जाणून घ्या सविस्तर

Hypertension म्हणजे काय? वाढत्या उच्च रक्तदाबाचा शरीरावर कशा प्रकारे परिणाम होतो, जाणून घ्या सविस्तर

Feb 15, 2026 | 08:33 AM
Ulhasnagar Crime: उल्हासनगरात सावकाराची गुंडागर्दी; तरुणाचे अपहरण करून लॉजमध्ये अमानुष छळ

Ulhasnagar Crime: उल्हासनगरात सावकाराची गुंडागर्दी; तरुणाचे अपहरण करून लॉजमध्ये अमानुष छळ

Feb 15, 2026 | 08:26 AM
‘हमारी कहानी लिखी हुई है…’, ‘लैला मजनू’ चित्रपटानंतर ‘हीर रांझा’ घेऊन येत आहेत इम्तियाज अली; चाहत्यांना केले खुश

‘हमारी कहानी लिखी हुई है…’, ‘लैला मजनू’ चित्रपटानंतर ‘हीर रांझा’ घेऊन येत आहेत इम्तियाज अली; चाहत्यांना केले खुश

Feb 15, 2026 | 08:23 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Satara : 5 दिवसांनंतरही सत्ता स्थापन अस्पष्ट; शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

Satara : 5 दिवसांनंतरही सत्ता स्थापन अस्पष्ट; शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

Feb 14, 2026 | 08:20 PM
Latur News : 16 दिवस चालणार लातूरचा महाकुंभ! सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेसाठी प्रशासन सज्ज

Latur News : 16 दिवस चालणार लातूरचा महाकुंभ! सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेसाठी प्रशासन सज्ज

Feb 14, 2026 | 07:15 PM
Mira Bhayandar : लाखो खर्च झाले पण मीरा भाईंदरचे नाले तुंबलेलेच

Mira Bhayandar : लाखो खर्च झाले पण मीरा भाईंदरचे नाले तुंबलेलेच

Feb 14, 2026 | 07:09 PM
Train Viral Video :  शिर्डी एक्सप्रेसमध्ये मारहाण! ट्रेनमधील राडा व्हायरल

Train Viral Video : शिर्डी एक्सप्रेसमध्ये मारहाण! ट्रेनमधील राडा व्हायरल

Feb 14, 2026 | 07:03 PM
Bhima Krushi Pradarshan Kolhapur : प्रदर्शनात ५ फुटी सरड्याची एन्ट्री; पाहा थरारक व्हिडिओ!

Bhima Krushi Pradarshan Kolhapur : प्रदर्शनात ५ फुटी सरड्याची एन्ट्री; पाहा थरारक व्हिडिओ!

Feb 14, 2026 | 06:55 PM
Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये बालाजी उत्सव संपन्न ;बालाजी देवस्थान ट्रस्टची २० वर्षांची परंपरा

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये बालाजी उत्सव संपन्न ;बालाजी देवस्थान ट्रस्टची २० वर्षांची परंपरा

Feb 14, 2026 | 06:49 PM
Nalasopara : नालासोपारा स्टेशनबाहेरील वाहतूक कोंडीची कारणे काय

Nalasopara : नालासोपारा स्टेशनबाहेरील वाहतूक कोंडीची कारणे काय

Feb 14, 2026 | 03:32 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.