Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बॉलिवूडची डिंपल गर्ल, अभिनेत्री प्रिती झिंटाचा वाढदिवस; जाणून घ्या ३१ जानेवारीचा इतिहास

Preity Zinta Birthrday : ६०० कोटींची संपत्ती नाकारुन अल्डंवर्ल्डच्या छोटा शकीलशी पंगा घेणारी बॉलीवूड क्विन प्रीती झिंटा हिचा आज वाढदिवस आहे. तिला बॉलीवूडची डिंपल गर्ल म्हणूनही ओळखले जाते.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 31, 2026 | 08:59 AM
Din Vishesh

Din Vishesh

Follow Us
Close
Follow Us:

बॉलीवुडची डिंपल गर्ल प्रीती झिंटा हिचा आज वाढदिवस आहे. ३१ जानेवारी १९७५ ला तिचा जन्म झाला होता. अभिनेत्री प्रीती झिंटाने तिच्या कारकिर्दीत अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. दिल से या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये एन्ट्री करत तिने चाहत्यांची मने जिंकली होती. यानंतर तिने कल हो ना हो, कभी अलविदा ना कहना, कोई मिल गया, सलाम नमस्ते यांसारखे अनेक चित्रपट गाजवले आहेत. प्रीती झिंटा केवळ तिच्या कामामुळेच नव्हे तर तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत राहिली आहे. यंदा ती तिचा ५१ वा वाढदिवस साजरा करत आहे. भारतीय लष्कराचे अधिकारी दुर्गानंद झिंटा यांची सुपुत्री प्रीती झिंटाचे बालपण अत्यंत हालपेष्टांमध्ये गेले आहे. १३ वर्षांची असतानाचा तिने आपल्या वडिलांना कार अपघातात गमावले होते.

31 जानेवारी रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

1911 : स्वातंत्र्यवीर सावरकर यांना दुसऱ्यांदा जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. ब्रिटिश साम्राज्यात दोनदा जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेले ते एकमेव व्यक्ती आहेत.
1929 : सोव्हिएत रशियाने लिओन ट्रॉटस्कीला हद्दपार केले.
1949 : बडोदा आणि कोल्हापूर (तत्कालीन) मुंबई राज्यात विलीन झाले.
1950 : डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी राष्ट्रपती म्हणून संसदेतील पहिले भाषण दिले.
1958 : अंतराळ शर्यत : पहिल्या यशस्वी अमेरिकन उपग्रहाने व्हॅन ऍलन रेडिएशन बेल्ट शोधला.
1971 : अपोलो 14 : अंतराळवीर अॅलन शेपर्ड, स्टुअर्ट रुसा आणि एडगर मिशेल, सॅटर्न व्ही यानातून, चंद्रावरील फ्रा मौरो हाईलँड्सच्या मोहिमेसाठी निघाले.
1992 : राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना

Mahatma Gandhi Death Anniversary : अहिंसेचे पुजारी महात्मा गांधी यांची हत्या; जाणून घ्या 30 जानेवारीचा इतिहास

1868 : ‘थिओडोर विल्यम रिचर्ड्स’ – नोबेल पुरस्कार विजेते, अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ (मृत्यू : 2 एप्रिल 1928)
1881 : ‘इरविंग लँगमुइर’ – नोबेल पुरस्कार विजेते, अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू : 16 ऑगस्ट 1957)
1896 : ‘दत्तात्रय रामचंद्र बेन्द्रे’ – कन्नड कवी यांचा जन्म. (मृत्यू : 21 ऑक्टोबर 1981)
1923 : ‘मेजर सोमनाथ शर्मा’ – परमवीर चक्राचे पहिले मानकरी यांचा जन्म.
1931 : ‘गंगाधर महांबरे’ – गीतकार कवी व लेखक यांचा जन्म. (मृत्यू : 23 डिसेंबर 2008)
1975 : ‘प्रीती झिंटा’ – चित्रपट अभिनेत्री यांचा जन्म.

31 जानेवारी रोजी जन्म दिनविशेष

1954 : ‘ई. एच. आर्मस्ट्राँग’ – एफ. एम. रेडिओचे संशोधक, अमेरिकन इलेक्ट्रिकल अभियंता आणि शोधक यांचे निधन (जन्म : 18 डिसेंबर 1890)
1956 : ‘ए. ए. मिल्ने’ – इंग्रजी लेखक, विनी-द-पूह पुस्तकाचे प्रकाशक यांचे निधन (जन्म : 18 जानेवारी 1882)
1969 : ‘अवतार मेहर बाबा’ – भारतीय आध्यात्मिक गुरु यांचे निधन
1972 : ‘महेन्द्र’ नेपाळचे राजे यांचे निधन
1986 : ‘विश्वनाथ मोरे’ – संगीतकार यांचे निधन
1994 : ‘वसंत जोगळेकर’ – मराठी व हिंदी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक यांचे निधन
2000 : ‘वसंत कानेटकर’ – नाटककार यांचे निधन (जन्म : 20 मार्च 1920)
2000 : ‘के. एन. सिंग’ – हिंदी चित्रपटांतील गाजलेले खलनायक यांचे निधन (जन्म : 1 सप्टेंबर 1908)
2004 : ‘व्ही. जी. जोग’ – भारतीय व्हायोलिनवादक यांचे निधन (जन्म : 22 फेब्रुवारी 1922)
2004 : ‘सुरैय्या’ – गायिका व अभिनेत्री यांचे निधन (जन्म : 15 जून 1929)
2015 : ‘रिचर्ड वोन वेझसॅकर’ – जर्मनी देशाचे 6वे राष्ट्राध्यक्ष यांचे निधन (जन्म : 15 एप्रिल 1920)

31 जानेवारी रोजी मृत्यू दिनविशेष

Shaheed Diwas 2026: राष्ट्रपिता गांधी ते सीमेवरील जवान! एकाच धाग्यात गुंफलेला बलिदानाचा इतिहास

Web Title: Bollywood queen dimple girl preity zinta birthrday today know the 31st december history

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 31, 2026 | 08:59 AM

Topics:  

  • dinvishesh
  • Dinvishesh news
  • marathi dinvishesh

संबंधित बातम्या

Mahatma Gandhi Death Anniversary : अहिंसेचे पुजारी महात्मा गांधी यांची हत्या; जाणून घ्या 30 जानेवारीचा इतिहास
1

Mahatma Gandhi Death Anniversary : अहिंसेचे पुजारी महात्मा गांधी यांची हत्या; जाणून घ्या 30 जानेवारीचा इतिहास

Dinvishesh : इतिहासातील कटू आठवण होलोकॉस्ट पीडित स्मृतीदिन; जाणून घ्या 27 जानेवारीचा इतिहास
2

Dinvishesh : इतिहासातील कटू आठवण होलोकॉस्ट पीडित स्मृतीदिन; जाणून घ्या 27 जानेवारीचा इतिहास

Stonehenge Stones : स्टोनहेंजचे सर्वात मोठे रहस्य उलगडले! ५००० वर्षापूर्वीचा ‘तो’ दावा ठरला खोटा, शास्त्रज्ञही हैराण
3

Stonehenge Stones : स्टोनहेंजचे सर्वात मोठे रहस्य उलगडले! ५००० वर्षापूर्वीचा ‘तो’ दावा ठरला खोटा, शास्त्रज्ञही हैराण

भारतामध्ये सुरु झाले लोकशाही पर्व! प्रजासत्ताक दिन साजरा; जाणून घ्या 26 जानेवारीचा इतिहास
4

भारतामध्ये सुरु झाले लोकशाही पर्व! प्रजासत्ताक दिन साजरा; जाणून घ्या 26 जानेवारीचा इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.