भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची नथुराम गोडसेने हत्या केली (फोटो - टीम नवराष्ट्र)
Mahatma Gandhi Death Anniversary : ३० जानेवारी १९४८ हा दिवस संपूर्ण भारतासाठी अत्यंत दुखःद आणि धक्कादायक होता. दिल्लीतील बिर्ला भवनात महात्मा गांधींच्या (Mahatma Gandhi) प्रार्थना सेवेची वेळ झाली होती. सर्वत्र शांतता होती. गर्दीतून एक माणूस बाहेर आला, त्याने नतमस्तक होऊन आधी अभिवादन केले आणि मग… गोळ्या झाडल्या गेल्या. “हे राम” च्या जयघोषाने गूंजले आणि महात्मा गांधींची धोतर रक्ताने भरले. ही केवळ हत्या नव्हती, तर एका युगाचा अंत होता. नथुराम गोडसेने ३० जानेवारी १९४८ रोजी महात्मा गांधींची हत्या केली. आणि हा दिवस भारताच्या इतिहासातील सर्वात काळ्या दिवसांपैकी एक बनला. (Dinvishesh)
30 जानेवारी रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
30 जानेवारी रोजी जन्म दिनविशेष
30 जानेवारी रोजी मृत्यू दिनविशेष






