Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhatrapati Sambhaji Raje rajyabhishek : छत्रपती संभाजीराजांचा मोठ्या थाटात पार पडला राज्याभिषेक; जाणून घ्या 16 जानेवारीचा इतिहास

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा आजच्या दिवशी १६८१ रोजी भव्य राज्याभिषेक झाला. स्वराज्याचे दुसरे छत्रपती म्हणून संभाजीराजे हे अभिषिक्त राजे झाले.

  • By प्रीति माने
Updated On: Jan 16, 2026 | 10:40 AM
Chhatrapati Sambhaji Maharaj rajyabhishek Coronation Day January 16 History

Chhatrapati Sambhaji Maharaj rajyabhishek Coronation Day January 16 History

Follow Us
Close
Follow Us:

Chhatrapati Sambhaji Raje rajyabhishek  : स्वराज्यरक्षक संभाजी महाराजांचा (Chhatrapati Sambhaji Maharaj) आजच्या दिवशी मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती म्हणून राज्याभिषेक झाला. १६ जानेवारी १६८१ रोजी रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले चिरंजीव छत्रपती संभाजी महाराज यांचा भव्य राज्याभिषेक झाला. स्वराज्याचे दुसरे छत्रपती म्हणून संभाजीराजे हे अभिषिक्त राजे झाले. धर्मवीर, महापराक्रमी, १२१ युद्धे जिंकणारे, संस्कृतचे विद्वान, ‘बुधभूषण’ ग्रंथाचे लेखक आणि हिंदवी स्वराज्याचे रक्षक म्हणून छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्य कारभार (Dinvishesh)  सांभाळला.

16 जानेवारी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

  • 1660 : रुस्तुम झमान आणि फाजल खान हे आदिलशहाचे सेनापती शिवाजी महाराजांवर चालुन आले आणि पराभूत होऊन परत गेले.
  • 1681 : छत्रपती संभाजी राजे यांचा छत्रपती म्हणून राज्याभिषेक झाला.
  • 1905 : लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी केली, तेव्हा वायभंगाच्या चळवळीत देशभक्तानी वंदे मातरम् चा जल्लोष केला.
  • 1913 : भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांनी केंब्रिज येथे जी. एच. हार्डी यांना पहिले पत्र लिहिले, ज्यामध्ये त्यांनी पूर्णांक, अनंत मालिका आणि सतत अपूर्णांक यांचा समावेश असलेली विविध सूत्रे पुराव्याशिवाय सांगितली.
  • 1920 : लीग ऑफ नेशन्सची पहिली कौन्सिल बैठक पॅरिस, फ्रान्स येथे झाली.
  • 1941 : नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे देशाबाहेर प्रयाण केले.
  • 1955 : पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या इमारतीचे उद्घाटन तत्कालीन मुंबईचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी केले.
  • 1969 : अंतराळ शर्यत : सोव्हिएत अंतराळयान सोयुझ 4 आणि सोयुझ 5 ने कक्षेत असलेल्या क्रू अंतराळयानांचे पहिल्यांदाच डॉकिंग केले, एका अंतराळयानातून दुसऱ्या अंतराळयानात क्रूचे पहिलेच हस्तांतरण केले आणि असे हस्तांतरण केवळ अंतराळयानाने पूर्ण झाले.
  • 1909 : अर्नेस्ट शॅकलटनच्या मोहिमेने चुंबकीय दक्षिण ध्रुवाचा शोध लावला.
  • 1995 : आयएनएस विद्युत या संपूर्ण देशी बनावटीच्या क्षेपणास्त्र नौकेचे गोवा येथे जलावतरण करण्यात आले.
  • 1996 : पुण्यातील शिल्पकार दिनकर शंकरराव थोपटे यांची ललित कला अकादमी पुरस्कारासाठी निवड झाली.
  • 1998 : ऊर्दू लेखक व कवी अली सरदार जाफरी यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर करण्यात आला.
  • 2003 : स्पेस शटल कोलंबियाने STS-107 साठी उड्डाण केले, जे त्याचे शेवटचे मिशन ठरले, 16 दिवसानंतर पुन्हा पृथ्वीवर प्रवेश करतांना कोलंबियाचे वायुमंडलात स्पोट होऊन सर्व अंतराळवीर मरण पावतात.
हे देखील वाचा : गिग ड्रायव्हर्सच्या जीवाला आले मोल; 10 मिनिटात घरपोच डिलिव्हरी ठरवले गेले फोल

16 जानेवारी रोजी जन्म दिनविशेष

  • 972 : ‘शेंग झोन्ग’ – लियाओ राजवंशाचे सम्राट यांचा जन्म (मृत्यू : 25 जून 1031)
  • 1516 : ‘बेयिनौंग’ – बर्माचे राजा यांचा जन्म (मृत्यू : 10 ऑक्टोबर 1581)
  • 1630 : ‘गुरु हर राय’ – 7वे शीख गुरु यांचा जन्म (मृयू : 6 ऑक्टोबर 1661)
  • 1844 : ‘इस्माईल केमाली’ – अल्बेनिया देशाचे पहिले पंतप्रधान यांचा जन्म (मृत्यू : 26 जानेवारी 1919)
  • 1853 : ‘आंद्रे मिचेलिन’ – मिचेलीन टायर्स कंपनी चे संस्थापक फ्रेन्च उद्योगपती यांचा जन्म. (मृत्यू : 4 एप्रिल 1931)
  • 1901 : ‘फुलजेन्सियो बॅटिस्टा’ – क्युबा देशाचे 9वे राष्ट्राध्यक्ष, क्यूबन कर्नल आणि राजकारणी यांचा जन्म (मृत्यू : 6 ऑगस्ट 1973)
  • 1911 : ‘एडुआर्डो फ्री मॉन्टाल्वा’ – चिली देशाचे 28वे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म (मृत्यू : 22 जानेवारी 1982)
  • 1920 : ‘नानाभॉय अर्देशीर पालखीवाला’ – कायदेपंडित आणि अर्थतज्ञ यांचा जन्म. (मृत्यू : 11 डिसेंबर 2002)
  • 1926 : ‘ओंकार प्रसाद नय्यर’ – संगीतकार यांचा जन्म. (मृत्यू : 28 जानेवारी 2007)
  • 1931 : ‘सुभाष मुखर्जी’ – इन-व्हिट्रो फर्टिलायझेशन (IVF) वापरून भारतातील पहिले आणि जगातील दुसरे मूल जन्मवणारे भारतीय शास्त्रज्ञ यांचा जन्म (मृत्यू : 19 जून 1981)
  • 1931 : ‘जोहान्स राऊ’ – जर्मनी देशाचे 8वे फेडरल अध्यक्ष यांचा जन्म (मृत्यू : 27 जानेवारी 2006)
  • 1946 : ‘कबीर बेदी’ – चित्रपट अभिनेते यांचा जन्म.
  • 1952 : ‘फुआद (दुसरे)’ – इजिप्त देशाचे राजा यांचा जन्म
  • 1953 : ‘रॉबर्ट जे मॅथ्यूज’ – अमेरिकन निओ-नाझी कार्यकर्ते आणि द ऑर्डर संघटनेचे नेते यांचा जन्म (मृत्यू : 8 डिसेंबर 1984)
  • 1958 : ‘अँड्रिस स्केले’ – लॅटव्हिया देशाचे 4थे पंतप्रधान यांचा जन्म
  • 1985 : ‘सिद्धार्थ मल्होत्रा’ – भारतीय अभिनेते यांचा जन्म
  • 2004 : ‘रमिता’ – सुवर्ण पदक विजेते, भारतीय रायफल नेमबाज यांचा जन्म
हे देखील वाचा : Hot and Spicy Food Day 2026: 6,000 वर्षांचा इतिहास आणि जिभेला चटके; 16 जानेवारीचा दिवस खाद्यप्रेमींसाठी का आहे खास?

16 जानेवारी रोजी मृत्यू दिनविशेष

  • 1595 : ‘मुराद (तिसरा)’ – ऑट्टोमन सुलतान यांचे निधन. (जन्म : 4 जुलै 1546)
  • 1710 : ‘हिगाशियामा’ – जपानी सम्राट यांचे निधन. (जन्म : 21 ऑक्टोबर 1675)
  • 1711 : ‘जोसेफ वाझ’ – भारतीय-श्रीलंकन धर्मगुरू आणि संत यांचे निधन. (जन्म : 21 एप्रिल 1651)
  • 1906 : ‘मार्शल फील्ड’ – मार्शल फील्ड अँड कंपनीचे संस्थापक, अमेरिकन उद्योगपती यांचे निधन. (जन्म : 18 ऑगस्ट 1834)
  • 1909 : ‘महादेव गोविंद रानडे’ – समाजसुधारक, धर्मसुधारक, अर्थशास्त्रज्ञ व न्यायाधीश न्यायमूर्ती यांचे निधन. (जन्म : 18 जानेवारी 1842)
  • 1938 : ‘सरतचंद्र चट्टोपाध्याय’ – भारतीय लेखक आणि नाटककार यांचे निधन. (जन्म : 15 सप्टेंबर 1876)
  • 1954 : ‘बाबूराव पेंटर’ – चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, चित्रकार, शिल्पकार आणि कलामहर्षी यांचे निधन. (जन्म : 3 जून 1890)
  • 1966 : ‘साधू वासवानी’ – आध्यात्मिक गुरु व शिक्षणतज्ञ यांचे निधन. (जन्म : 25 नोव्हेंबर 1879)
  • 1667 : ‘रॉबर्ट व्हॅन डी ग्राफ’ – अमेरिकन पदार्थवैज्ञानिक यांचे निधन. (जन्म : 20 डिसेंबर 1901)
  • 1988 : ‘डॉ. लक्ष्मीकांत झा’ – आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अर्थतज्ञ यांचे निधन. (जन्म : 22 नोव्हेंबर 1913 – भागलपूर, बिहार)
  • 1997 : ‘डॉ. दत्ता सामंत’ – कामगार नेते यांची गोळ्या घालून हत्या.
  • 2000 : ‘त्रिलोकीनाथ कौल’ – मुरब्बी मुत्सद्दी, परराष्ट्र सचिव, रशिया, अमेरिका व इराणमधील भारताचे राजदूत यांचे निधन.
  • 2003 : ‘रामविलास जगन्नाथ राठी’ – सुदर्शन केमिकल्स उद्योगसमुहाचे संस्थापक यांचे निधन.
  • 2005 : ‘श्रीकृष्ण हरी मेहेंदळे’ – संगीतकार यांचे निधन.

Web Title: Chhatrapati sambhaji maharaj rajyabhishek coronation day january 16 history

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 16, 2026 | 10:40 AM

Topics:  

  • Chhatrapati Sambhaji Maharaj
  • dinvishesh
  • Dinvishesh news
  • marathi dinvishesh

संबंधित बातम्या

पहिले वैयक्तिक ऑलिंपिक पदक विजेते खाशाबा जाधव यांचा जन्मदिन; जाणून घ्या 15 जानेवारीचा इतिहास
1

पहिले वैयक्तिक ऑलिंपिक पदक विजेते खाशाबा जाधव यांचा जन्मदिन; जाणून घ्या 15 जानेवारीचा इतिहास

Dinvishesh : पराक्रमाची गाथा सांगणारा मराठा शोर्य दिन; जाणून घ्या 14 जानेवारीचा इतिहास
2

Dinvishesh : पराक्रमाची गाथा सांगणारा मराठा शोर्य दिन; जाणून घ्या 14 जानेवारीचा इतिहास

पहिले भारतीय अंतराळवीर राकेश शर्मा यांचा वाढदिवस; जाणून घ्या 13 जानेवारीचा इतिहास
3

पहिले भारतीय अंतराळवीर राकेश शर्मा यांचा वाढदिवस; जाणून घ्या 13 जानेवारीचा इतिहास

दक्षिण-मध्य अमेरिकेला लॅटिन अमेरिका का म्हणतात? नेपोलियनने रचला होता ‘तो’ डाव, जाणून घ्या इतिहास
4

दक्षिण-मध्य अमेरिकेला लॅटिन अमेरिका का म्हणतात? नेपोलियनने रचला होता ‘तो’ डाव, जाणून घ्या इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.