Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dinvishesh : देशाचे सुरक्षा कवच असलेल्या CRPF झाले स्थापन; जाणून घ्या 27 जुलैचा इतिहास

भारताचे रक्षण करणारे आणि देशाच्या सुरक्षेसाठी अहोरात्र कार्य करणाऱ्या CRPF चा आज स्थापना दिवस असतो. आजचा दिवस राष्ट्राची एकता, अखंडता आणि सार्वभौमत्व टिकवून ठेवण्यासाठी दलाच्या अफाट आणि अतुलनीय योगदानाचा उत्सव साजरा करतो

  • By प्रीति माने
Updated On: Jul 27, 2025 | 11:02 AM
CRPF the security arm of the country was established on 27 July History marathi dinvshesh

CRPF the security arm of the country was established on 27 July History marathi dinvshesh

Follow Us
Close
Follow Us:

भारताचे संरक्षण करण्यामध्ये CRPF जवान अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) याची , 27 जुलै 1939 रोजी स्थापना दिवस झाली होती. त्यामुळे आजचा दिवस राष्ट्राची एकता, अखंडता आणि सार्वभौमत्व टिकवून ठेवण्यासाठी दलाच्या अफाट आणि अतुलनीय योगदानाचा उत्सव साजरा करतो. CRPF हे भारतातील सर्वात मोठे केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आहे, जे गृह मंत्रालयाच्या अधिकाराखाली कार्य करते.

27 जुलै रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

  • 1663 : ब्रिटीश संसदेने एक कायदा संमत केला ज्याने अमेरिकेसाठी बंधनकारक असलेल्या सर्व वस्तू इंग्रजी जहाजांमधून इंग्रजी बंदरांमधून पाठवणे बंधनकारक केले.
  • 1761 : माधवराव बल्लाळ भट हे मराठा साम्राज्याचे चौथे पेशवे झाले.
  • 1866 : व्हॅलेन्सिया बेट, आयर्लंड ते ट्रिनिटी बे, कॅनडापर्यंत समुद्राखालील केबल पूर्ण झाली. युरोप आणि अमेरिका यांच्यात टेलिग्राफिक संदेश पाठवणे शक्य झाले.
  • 1890 : डच चित्रकार व्हिन्सेंट व्हॅन गॉग यांनी स्वतःवर गोळी झाडली. दोन दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला.
  • 1921 : टोरंटो विद्यापीठाचे सर फ्रेडरिक बँटिंग आणि चार्ल्स बेस्ट यांना शुद्ध स्वरूपात इन्सुलिन वेगळे करण्यात यश आले.
  • 1939 : CRPF ची स्थापना झाली.
  • 1940 : अ वाइल्ड हेअर या ॲनिमेटेड शॉर्ट फिल्ममध्ये बग्स बनी हे पात्र दिसले.
  • 1949 : जगातील पहिल्या प्रवासी जेट विमान, डी हॅविललॅंड कॉमेटचे पहिले उड्डाण.
  • 1955 : मित्र राष्ट्रांनी ऑस्ट्रियामधून आपले सैन्य मागे घेतले.
  • 1976 : जपानचे माजी पंतप्रधान काकुई तनाका यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली.
  • 1990 : बेलारूसने सोव्हिएत युनियनपासून स्वातंत्र्य घोषित केले.
  • 1997 : द्रमुकचे अध्यक्ष एम. करुणा निधी यांची सलग सातव्यांदा पक्षाच्या अध्यक्षपदी निवड झाली.
  • 1999 : द्रपेट्रोलियम मंत्रालयाने लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस (एलपीजी) वाहनांसाठी इंधन म्हणून वापरण्याच्या
  • प्रस्तावाला मंजुरी दिली.
    2001 : सार्वजनिक ठिकाणी, सरकारी इमारतींमध्ये सिगारेट, तंबाखू, गुटखा सेवनाच्या जाहिरातींवर बंदी घालण्याचा महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा निर्णय.
  • 2012 : लंडनमध्ये 30व्या ऑलिम्पिक खेळांना सुरुवात झाली.
नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा 

27 जुलै रोजी जन्म दिनविशेष

  • 1667 : ‘योहान बर्नोली’ – स्विस गणितज्ञ यांचा जन्म. (मृत्यू : 1 जानेवारी 1748)
  • 1899 : ‘पर्सी हॉर्नी ब्रूक’ – ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू यांचा जन्म.
  • 1911 : ‘डॉ. पां. वा. सुखात्मे’ – आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संख्याशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू : 28 जानेवारी 1997)
  • 1915 : ‘जॅक आयव्हरसन’ – ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू यांचा जन्म.
  • 1940: ‘भारती मुखर्जी’ – भारतीय- अमेरिकन लेखिका यांचा जन्म.
  • 1954 : ‘जी.एस. बाली’ – भारतीय वकील आणि राजकारणी यांचा जन्म.
  • 1955 : ‘अ‍ॅलन बॉर्डर’ – ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू यांचा जन्म.
  • 1960 : ‘उद्धव बाळासाहेब ठाकरे’ – महाराष्ट्र राज्याचे 19वे मुख्यमंत्री यांचा जन्म.
  • 1963 : ‘नवेद अंजुम’ – पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू यांचा जन्म.
  • 1967 : ‘राहुल बोस’ – भारतीय अभिनेते, दिग्दर्शक, आणि पटकथालेखक यांचा जन्म.
  • 1983 : ‘सॉकर वेल्हो’ – भारतीय फुटबॉल खेळाडू यांचा जन्म.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

27 जुलै रोजी मृत्यू दिनविशेष

  • 1844 : ‘जॉन डाल्टन’ – इंग्लिश भौतिक रसायनशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म : 6 सप्टेंबर 1766)
  • 1895 : ‘उस्ताद बंदे अली खाँ बीनकार’ – किराणा घराण्याचे प्रवर्तक, रूद्र वीणाचे मधुर वादक यांचे निधन.
  • 1975 : ‘मामासाहेब देवगिरीकर’ – गांधीवादी नेते, खासदार, भारतीय राज्यघटनेचे मराठीत भाषांतर केले यांचे निधन.
  • 1980 : ‘मोहम्मद रझा पेहलवी’ – शाह ऑफ इराण यांचे निधन. (जन्म : 26 ऑक्टोबर 1919)
  • 1992 : ‘अमजद खान’ – हिन्दी चित्रपट अभिनेते यांचे निधन. (जन्म : 12 नोव्हेंबर 1940 – गझनी, अफगाणिस्तान)
  • 1997 : ‘बळवंत लक्ष्मण वष्ट’ – हिंदुत्त्ववादी कार्यकर्ते यांचे निधन.
  • 2002 : ‘कृष्णकांत’ – भारताचे 10वे उपराष्ट्रपती यांचे निधन. (जन्म : 28 फेब्रुवारी 1927)
  • 2007 : ‘वामन दत्तात्रय पटवर्धन’ – स्फोटके व शस्त्रास्त्र तज्ञ यांचे निधन. (जन्म : 30 जानेवारी 1917)
  • 2015 : ‘ए. पी. जे. अब्दुल कलाम’ – भारताचे 11 वे राष्ट्रपती यांचे निधन. (जन्म : 15 ऑक्टोबर 1931)
 

Web Title: Crpf the security arm of the country was established on 27 july history marathi dinvshesh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 27, 2025 | 11:02 AM

Topics:  

  • dinvishesh
  • Dinvishesh news
  • marathi dinvishesh

संबंधित बातम्या

शस्त्रधुरंधर आणि युद्धकलानिपुण राणी लक्ष्मीबाईंची जयंती; जाणून घ्या 19 नोव्हेंबरचा इतिहास
1

शस्त्रधुरंधर आणि युद्धकलानिपुण राणी लक्ष्मीबाईंची जयंती; जाणून घ्या 19 नोव्हेंबरचा इतिहास

चित्रपटसृष्टीतील अष्टपैलू व्यक्ती व्ही. शांताराम यांची आज जयंती; जाणून घ्या 18 नोव्हेंबरचा इतिहास
2

चित्रपटसृष्टीतील अष्टपैलू व्यक्ती व्ही. शांताराम यांची आज जयंती; जाणून घ्या 18 नोव्हेंबरचा इतिहास

भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील महान क्रांतीकारक ‘लाला लजपतराय’ यांची पुण्यतिथी; जाणून घ्या १७ नोव्हेंबरचा संपूर्ण इतिहास
3

भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील महान क्रांतीकारक ‘लाला लजपतराय’ यांची पुण्यतिथी; जाणून घ्या १७ नोव्हेंबरचा संपूर्ण इतिहास

‘नटसम्राट’ डॉ. श्रीराम लागू यांची आज जयंती; जाणून घ्या 16 नोव्हेंबरचा इतिहास
4

‘नटसम्राट’ डॉ. श्रीराम लागू यांची आज जयंती; जाणून घ्या 16 नोव्हेंबरचा इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.