
Dasbodh Granth writer Samarth Ramdas Swami death anniversary 22nd January history
महाराष्ट्रामधील संतपरंपरेतील (Dinvishesh) एक महान संत आणि ग्रंथकार समर्थ रामदास स्वामी यांची आज पुण्यतिथी. आजच्या दिवशी 1682 त्यांनी सज्जनगडावर देह ठेवला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) काळामध्ये त्यांनी महाराष्ट्रात रामदासी पंथाची स्थापना केली. ‘दासबोध’, ‘मनोबोध’ यांसारख्या ग्रंथांतून लोकांना कर्तव्य, नीतिमत्ता व भक्तीचा उपदेश केला. त्यांनी रामभक्तीचा प्रसार केला, हनुमानाची मंदिरे स्थापन केली आणि त्यांचे कार्य आजही “जय जय रघुवीर समर्थ” या घोषवाक्याने स्मरणात ठेवले जाते.
22 जानेवारी रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
22 जानेवारी रोजी जन्म दिनविशेष
22 जानेवारी रोजी मृत्यू दिनविशेष