
Din Vishesh
महाराष्ट्रातील महान समाजसुधारक आणि ज्यांनी महिल्यांच्या शिक्षणासाठी आपले संपूर्ण आयुष्य दिले त्यांची आज पुण्यतिथी. या महान समाजसुधारकाचा जन्म १८ एप्रिल १८५८ मध्ये झाला होता. त्यांनी महिलांचे शिक्षण, त्यांचे हक्क, आणि विधवा-पुनर्विवाह यांसाठी लढा दिला. त्यांनी स्नातिका शाळा, महिला महाविद्यालय आणि एसएनडीटी महिला विद्यापीठाटची स्थापना केली. ज्यामुळे मुलींसाठी शिक्षणाचे मोठे दार खुले झाले. त्यांच्या या कार्यामुळे महिलांना स्वाभीमानाने आयुष्य जगण्याची संधी मिळाली. कर्वे यांना ‘महर्षी’ ही उपाधी देण्यात आली आहे. त्यांचा जीवनप्रवास आजही अनेकांना प्रेरणा देतो. त्यांनी नेहमीच समानता आणि प्रबोधनाचा संदेश समाजाला दिला आहे. महर्षी कर्वे यांच्या या कार्यासाठी त्यांना भारतरत्न पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले आहे.
09 नोव्हेंबर रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
09 सप्टेंबर रोजी जन्म दिनविशेष
09 सप्टेंबर रोजी मृत्यू दिनविशेष
राजकीय लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा