Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रसिद्ध ‘पद्मभूषण’ इतिहासकार गोविंद सखाराम सरदेसाई यांची पुण्यतिथी; जाणून घ्या २९ नोव्हेंबरचा इतिहास

भारताचे प्रसिद्ध इतिहासकार गोविंद सखाराम सरदेसाई यांची आज पुण्यतिथी. ज्यांनी मराठा साम्राज्य, मुस्लिम साम्राज्य आणि ब्रिटिश साम्राज्य यांसारखे ग्रंथ लिहिले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Nov 29, 2025 | 08:56 AM
Din Vishesh

Din Vishesh

Follow Us
Close
Follow Us:

आज भारताचे प्रसिद्ध इतिहासकार गोविंद सखाराम सरदेसाई यांची पुण्यतिथी. ज्यांना मराठा साम्राज्याच्या इतिहासाचे उत्कृष्ट भाष्यकार मानले जाते. १८ मे १८६५ मध्ये रत्नागिरीत त्यांचा जन्म झाला होता. त्यांनी आपल्या ग्रंथामधून भारताचा हजारो वर्षाचा इतिहास मांडला आहे. त्यांच्या या योगदानाबद्दल त्यांना १९५७ मध्ये पद्मभूषण या तिसऱ्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेले ग्रंथ गुजराती, हिंदी, कन्नड अशा भाषांमध्ये देखील भाषांतर करण्यात आलेले आहे. त्यांना मराठा साम्राज्यांच्या इतिहासाचे सर्वोत्कृष्ठ भाष्यकार म्हणूनही ओखळले जाते. त्यांनी मराठी साम्राज्यावर ‘न्यू हिस्टरी ऑफ मराठी मेन’, ‘करंटस ऑफ मराठा हिस्टरी, शालोपयोगी, बालपयोगी महाराष्ट्राचा इतिहास, यांसारख्या अनेक विषयांवर ग्रंथे लिहिली आहे. त्यांनी ज्ञानविस्तार, रत्नाकर, मनोरंजन, चित्रमय जगत, सह्याद्री या विषयांवरही लिखान केले आहे.

29 नोव्हेंबर रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

  • 1877 : थॉमस एडिसनने प्रथम फोनोग्राफचे प्रात्यक्षिक केले.
  • 1889 : बंगळुरूच्या लालबाग गार्डनमध्ये ‘ग्लास हाऊस’ची पायाभरणी करण्यात आली.
  • 1945 : युगोस्लाव्हिया प्रजासत्ताक बनले.
  • 1963 : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष लिंडन बी. जॉन्सन यांनी जॉन एफ. केनेडी यांच्या हत्येची चौकशी करण्यासाठी वॉरन कमिशनची नियुक्ती केली.
  • 1972 : अटारीने पोंग हा पहिला व्यावसायिकरित्या यशस्वी व्हिडिओ गेम रिलीज केला
  • 1996 : नोबेल पारितोषिक विजेत्या सामाजिक कार्यकर्त्या मदर तेरेसा यांना त्यांच्या मूळ अल्बानियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार गोल्डन ऑनरने सन्मानित करण्यात आले.
  • 1999 : नारायणगाव, महाराष्ट्र येथे जगातील सर्वात मोठ्या मीटरवेव्ह रेडिओ दुर्बिणीचे उद्घाटन करण्यात आले.
  • 2000 : शास्त्रीय गायक गुलाम मुस्तफा खान आणि घटम वादक टी. एच. विक्कू विनायक राम यांना उस्ताद हाफिज अली खान मेमोरियल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
  • 2000 : दक्षिण आफ्रिकेचे माजी अध्यक्ष डॉ. नेल्सन मंडेला आणि बांगलादेशच्या ग्रामीण बँकेला गांधी शांतता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
न्याय मिळण्याची प्रतिक्षा करावी लागते हा सुद्धा अन्याय: विलंब टाळण्याचा सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे लक्ष्य

29 नोव्हेंबर रोजी जन्म दिनविशेष

  • 1803 : ‘क्रिस्चीयन डॉपलर’ – ऑस्ट्रियन भौतिकशास्त्रज्ञ यांचा जन्म.
  • 1849 : ‘सर जॉन अँब्रोझ फ्लेमिंग’ – ब्रिटीश भौतिकशास्त्रज्ञ यांचा जन्म.
  • 1869 : ‘अमृतलाल विठ्ठलदास ठक्कर’ – समाजसेवक यांचा जन्म. (मृत्यू : 20 जानेवारी 1951)
  • 1874 : ‘अंतोनियो मोनिझ’ – नोबेल पारितोषिक विजेते सेरेब्रल एँजिओग्राफी तंत्राचे निर्माते यांचा जन्म.
  • 1907 : ‘गोपीनाथ तळवलकर’ – प्रसिद्ध लेखक यांचा जन्म. (मृत्यू : 7 जून 2000)
  • 1908 : ‘एन. एस. क्रिश्नन’ – तमिळ चित्रपट अभिनेता यांचा जन्म.
  • 1919 : ‘जोई वीडर’ – इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ बॉडीबिल्डिंग अँड फिटनेसचे सहसंस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 23 मार्च 2013)
  • 1920 : ‘जोसेफ शेव्हर्स’ – स्पॅनडेक्सचे निर्माते यांचा जन्म. (मृत्यू : 1 सप्टेंबर 2014)
  • 1926 : ‘प्रभाकर नारायण पाध्ये’ – लेखक, पत्रकार यांचा जन्म. (मृत्यू : 30 ऑक्टोबर 1996)
  • 1932 : ‘जाक्स शिराक’ – फ्रान्सचे 32 वे राष्ट्रपती यांचा जन्म.
  • 1935 : ‘गुरबचन सिंग सलारिया’ – परमवीर चक्र प्राप्तकर्ता यांचा जन्म.
  • 1971 : ‘बिपलब कुमार देब’ – भारताच्या त्रिपुरा राज्याचे 10 वे मुख्यमंत्री यांचा जन्म.
  • 1977 : ‘युनिस खान’ – पाकिस्तानी क्रिकेटपटू यांचा जन्म.
29 नोव्हेंबर रोजी मृत्यू दिनविशेष
  • 1926 : ‘कृष्णाजी नारायण आठल्ये’ – ग्रंथकार, संपादक, टीकाकार, कवी व चित्रकार, केरळ कोकिळ या मासिकाचे संस्थापक व संपादक यांचे निधन.
  • 1939 : ‘माधव त्र्यंबक पटवर्धन’ – मराठी भाषेतील कवी आणि रविकिरण मंडळाचे संस्थापक यांचे निधन. (जन्म : 21 जानेवारी 1894)
  • 1950 : ‘बाया कर्वे’ – महर्षी अण्णासाहेब कर्वे यांच्या पत्नी यांचे निधन.
  • 1959 : ‘गोविंद सखाराम सरदेसाई’ – मराठी इतिहासकार यांचे निधन. (जन्म : 17 मे 1865)
  • 1993 : ‘जहांगीर रतनजी दादाभॉय टाटा’ – यांचे निधन. भारतीय उद्योजग तसेच ते भारताचे पहिले वैमानिक व भारतीय विमान वाहतुकीचे जनक यांचे निधन. (जन्म : 29 जुलै 1904)
  • 2001 : ‘जॉर्ज हॅरिसन’ – बीटल्स चा गिटारवादक, संगीतकार, गायक आणि गीतलेखक यांचे निधन. (जन्म : 25 फेब्रुवारी 1943)
  • 2011 : ‘इंदिरा गोस्वामी’ – आसामी साहित्यिक व कवियत्री यांचे निधन.
Delhi Air Quality: दिल्लीकर श्वासातून घेतायेत विष; ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी व्यक्त केली चिंता

Web Title: Death anniversary of padmabhushan historian govind sakharam sardesai 29 november marathi dinvishesh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 29, 2025 | 08:56 AM

Topics:  

  • dinvishesh
  • Dinvishesh news
  • marathi dinvishesh

संबंधित बातम्या

लोकाभिमुख दृष्टिकोन असलेले प्रशासक स. गो. बर्वे यांनी घेतला जगाचा निरोप; जाणून घ्या 06 मार्चचा इतिहास
1

लोकाभिमुख दृष्टिकोन असलेले प्रशासक स. गो. बर्वे यांनी घेतला जगाचा निरोप; जाणून घ्या 06 मार्चचा इतिहास

Dinvishesh : भारत सरकारने केली राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाची स्थापना; जाणून घ्या 05 मार्चचा इतिहास
2

Dinvishesh : भारत सरकारने केली राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाची स्थापना; जाणून घ्या 05 मार्चचा इतिहास

Dinvishesh : बंगाली साहित्यिक अन् नाटककार ज्योतीन्द्रनाथ टागोर यांची पुण्यतिथी; जाणून घ्या 04 मार्चचा इतिहास
3

Dinvishesh : बंगाली साहित्यिक अन् नाटककार ज्योतीन्द्रनाथ टागोर यांची पुण्यतिथी; जाणून घ्या 04 मार्चचा इतिहास

राज्याचा पहिला अर्थसंकल्प सादर करणारे स. गो. बर्वे यांची पुण्यतिथी; जाणून घ्या 03 मार्चचा इतिहास
4

राज्याचा पहिला अर्थसंकल्प सादर करणारे स. गो. बर्वे यांची पुण्यतिथी; जाणून घ्या 03 मार्चचा इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.