
Din Vishesh
आज स्वीडीश संशोधक अल्फ्रेड नोबेल यांचा स्मृतिदीन आहे. अल्फ्रेड नोबेल यांच्या संशोधनातील कामगिरीचा गौरव करण्यासाठी आणि त्याच्या स्मरणासाठी हा कार्यक्रम केला जातो. त्यांच्या मृत्यूच्या तब्बल पाच वर्षानंतर १९०१ मध्ये पहिल्यांदा नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. अल्फ्रेड नोबेल यांनी साहित्य, रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र अशा क्षेत्रात उत्तम कामिगीर केली आहे. त्यांना स्विडीश, रशियन, फ्रेंच, इंग्लिश आणि जर्मन या भाषा येत होत्या. त्यांनी डायनामाईटचा शोध लावला होता. शिवाय अल्फ्रेड यांनी तब्बल २६.५ कोटी डॉलर्सची संपत्ती जागतिक पातळीवरील पुरस्कार स्थापन करण्यासाठी दान केली होती. यामुळे त्यांच्या पुण्यतिथीनिमत्त त्यांच्या कामाचा गौरव करण्यासाठी जगभरातील संशोधन क्षेत्रात उत्तम कागिरी करणाऱ्या शास्त्रज्ञांना नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात येतो.
10 डिसेंबर रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
10 डिसेंबर रोजी जन्म दिनविशेष