बॉलीवुड ही-मॅन अभिनेता धर्मेंद्र यांचा 90 वा वाढदिवस आहे (फोटो - टीम नवराष्ट्र)
बॉलीवुडचे ही-मॅन म्हणून अनेक दशके प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे अभिनेते धर्मेंद्र यांचा आज वाढदिवस. अवघ्या काही दिवसांपूर्वी धर्मेंद्र यांनी जगाचा निरोप घेतला. चित्रपटसृष्टीसह प्रत्येक व्यक्ती या निधनवार्ताने हळहळला. पंजाबमधील जाट शीख कुटुंबातील धर्मेंद्र यांनी 300 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. त्यांचा शोले, रखवाला, प्रतिज्ञा, कुंदन असे अनेक चित्रपट गाजले. धर्मेंद्र यांचा आज 90 वाढदिवस असून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला जातोय.
08 डिसेंबर रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
08 डिसेंबर रोजी जन्म दिनविशेष
08 डिसेंबर रोजी मृत्यू दिनविशेष






