Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 19 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dinvishesh : ‘कॅप्टन कूल’ महेंद्रसिंग धोनी याचा आज वाढदिवस; जाणून घ्या ०७ जुलैचा इतिहास

Dinvishesh : कॅप्टन कूल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महेंद्र सिंग धोनी याचा आज वाढदिवस आहे. त्याने भारतीय क्रिकेटला एक नवी उंची मिळवून दिली आहे. विकेटकीपर, फलंदाज, आणि यशस्वी कर्णधार अशी त्याची तिहेरी ओळख आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 07, 2026 | 09:05 AM
Dinvishesh

Dinvishesh

Follow Us
Follow Us:

Happy Birthday MS Dhoni : आज भारतीय क्रिकेटचा सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक ओळखळला जाणाऱ्या महेंद्र सिंग धोनी याचा वाढदिवस आहे. ०७ जुलै १९८१ रोजी झारंखंडच्या रांची येथे त्याचा जन्म झाला होता. त्यांच्या शांत, स्वभाव, अचूक निर्णयक्षमता आणि उत्कृष्ट नेतृत्त्वामुळे भारतीय क्रिकेटला नवी उंची मिळाली आहे. कॅप्टन कूल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धोनीने क्रिकेटनमधून निवृत्ती घेतली असली तर आजही त्याचे लाखो चाहते आहेत. त्याच्या नेतृत्त्वाखाली भारताने २००७ चा T-20 विश्वचषक, २०१११ चा एकदिवसीय विश्वचषक आणि २०१३ ची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे.

07 जुलै रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

  • 1456 : जोन ऑफ आर्कला तिच्या मृत्यूनंतर 25 वर्षांनी निर्दोष ठरवले.
  • 1543 : फ्रेंच सैन्याने लक्झेंबर्ग काबीज केले.
  • 1799 : रणजित सिंगच्या सैन्याने लाहोरला वेढा घातला.
  • 1854 : कावसजीदावार यांनी मुंबईत कापड गिरणी सुरू केली.
  • 1896 : मुंबईच्या फोर्ट भागातील वॉटसन हॉटेलमध्ये ऑगस्ते लुई या ल्युनिअर बंधूंनी भारतात पहिल्यांदाच चित्रपट दाखवला.
  • 1898 : हवाई बेटांनी अमेरिकेच्या सार्वभौमत्वाला मान्यता दिली.
  • 1910 : पुणे येथे इंडिया हिस्ट्री रिसर्च सोसायटीची स्थापना.
  • 1941 : दुसरे महायुद्ध – अमेरिकन सैन्याचे आइसलँडमध्ये आगमन.
  • 1978 : सॉलोमन बेटांना इंग्लंडपासून स्वातंत्र्य मिळाले.
  • 1985 : बोरिस बेकर 17 व्या वर्षी विम्बल्डन पुरुष एकेरीचे विजेतेपद जिंकणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला.
    1998 : इन्डिपेन्डन्स चषक तिरंगी क्रिकेट स्पर्धेत श्रीलंकेविरुद्ध खेळताना सचिन तेंडुलकरने वेस्ट इंडिजच्या डेसमंड हेन्सच्या एकदिवसीय सामन्यातील 17 शतकांची बरोबरी केली, त्यासोबतच एकदिवसीय सामन्यातील 7000 धावांचा टप्पाही पार केला.
  • 2003 : नासाचे अपॉर्च्युनिटी स्पेसक्राफ्ट मंगळावर झेपावले.
  • 2019 : फुटबॉल / युनायटेड स्टेट्सने नेदरलँड्सचा 2-0 असा पराभव करत सलग दुसऱ्यांदा महिला विश्वचषक जिंकला.
Dinvishesh : मराठी साहित्यातील श्रेष्ठ कथाकार आणि कादंबरीकार व्यंकटेश माडगूळकर यांची जयंती; जाणून घ्या ०६ जुलैचा इतिहास

07 जुलै रोजी जन्म दिनविशेष (Dinvishesh)

  • 1053 : ‘शिराकावा’ – जपानी सम्राट यांचा जन्म. (मृत्यू: 24 जुलै 1129)
  • 1656 : ‘गुरू हर क्रिशन’ – शीख धर्माचे आठवे गुरु यांचा जन्म. (मृत्यू: 30 ऑगस्ट 1664)
  • 1848 : ‘फ्रान्सिस्को दि पॉला रॉद्रिगेस आल्वेस’ – ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म.
  • 1914 : ‘अनिल बिस्वास’ – प्रतिभासंपन्न संगीतकार यांचा जन्म. (मृत्यू: 31 मे 2003)
  • 1923 : ‘प्रा.लक्ष्मण गणेश जोग’ – कथाकार, कादंबरीकार आणि समीक्षक यांचा जन्म.
  • 1947 : ‘राजेग्यानेंद्र’ = नेपाळ नरेश यांचा जन्म.
  • 1948 : ‘पद्मा चव्हाण’ – चित्रपट रंगभूमीवरील अभिनेत्री यांचा जन्म. (मृत्यू: 12 सप्टेंबर 1996)
  • 1962 : ‘पद्म जाफेणाणी’ – गायिका यांचा जन्म.
  • 1973 : ‘कैलाश खेर’ – भारतीय गायक-गीतकार आणि दिग्दर्शक यांचा जन्म.
  • 1981 : ‘महेंद्रसिंग धोनी’ – भारतीय क्रिकेटपटू यांचा जन्म
07 जुलै रोजी मृत्यू दिनविशेष
  • 1307 : ‘एडवर्ड पहिला’ – इंग्लंडचा राजा यांचे निधन. (जन्म: 17 जून 1239)
  • 1572 : ‘सिगिस्मंड दुसरा’ – ऑस्टस पोलंडचा राजा यांचे निधन.
  • 1930 : ‘सर आर्थर कॉनन डॉइल’ – स्कॉटिश डॉक्टर शेरलॉक होम्स या गुप्तहेर कथांचे लेखक यांचे निधन. (जन्म: 22 मे 1859)
  • 1965 : ‘मोशे शॅरेट’ – इस्रायलचे दुसरे पंतप्रधान यांचे निधन.
  • 1982 : ‘बॉन महाराजा’ – भारतीय गुरू आणि धार्मिक लेखक यांचे निधन. (जन्म: 23 मार्च 1901)
  • 1999 : ‘कॅप्टन विक्रम बत्रा’ – परमवीरचक्र, भारतीय सेनादलातील अधिकारी यांचे निधन.
  • 1999 : ‘एम. एल. जयसिंहा’ – भारतीय क्रिकेट खेळाडू यांचे निधन
  • 2021 : ‘दिलीप कुमार’ – भारतीय चित्रपट अभिनेता यांचे निधन
Dinvishesh : भारतीय बॅडमिंटनची सुवर्णकन्या पी. व्ही. सिंधू हिचा वाढदिवस; जाणून घ्या ०५ जुलैचा इतिहास

Web Title: Dinvishesh 07 july mahendra singh dhoni birthday

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 07, 2026 | 09:03 AM

Topics:  

  • dinvishesh
  • Dinvishesh news
  • marathi dinvishesh

संबंधित बातम्या

World Humanitarian Day : आज ‘जागतिक मानवतावादी दिन’! जाणून घ्या १९ ऑगस्टचा इतिहास…
1

World Humanitarian Day : आज ‘जागतिक मानवतावादी दिन’! जाणून घ्या १९ ऑगस्टचा इतिहास…

August 18 History : आज नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा स्मृतीदिन; जाणून घ्या १८ ऑगस्टचा इतिहास..
2

August 18 History : आज नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा स्मृतीदिन; जाणून घ्या १८ ऑगस्टचा इतिहास..

August 17 History : थोर कांतिकारक मदनलाल धिंग्रा यांचा स्मृतीदिन; जाणून घ्या १७ ऑगस्टचा इतिहास..
3

August 17 History : थोर कांतिकारक मदनलाल धिंग्रा यांचा स्मृतीदिन; जाणून घ्या १७ ऑगस्टचा इतिहास..

August 16 historical events: आज रामकृष्ण परमहंस यांचा स्मृतीदिन; जाणून घ्या १६ ऑगस्टचा इतिहास…
4

August 16 historical events: आज रामकृष्ण परमहंस यांचा स्मृतीदिन; जाणून घ्या १६ ऑगस्टचा इतिहास…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.