Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dinvishesh : स्वराज्याचे प्रेरणास्थान राजमाता जिजाऊ यांची पुण्यतिथी; जाणून घ्या १७ जूनचा इतिहास

Dinvishesh : आज राजमाता जिजाऊ यांची पुण्यतिथी आहे. गरियब रयतेच्या सुखासाठी त्यांनी स्वतंत्र स्वराज्याचे स्वप्न पाहिले होते. त्यांनीच शिवाजी महाराजांना स्वराज्याची वाट दाखवली. त्यांच्या दूरदृष्टी, धैर्य आणि मातृत्त्वामुळेच स्वराज्याचा पाया रचला गेला.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 17, 2026 | 08:48 AM
Dinvishesh

Dinvishesh

Follow Us
Follow Us:

१७ जून रोजी जगाच्या इतिहासात अनेक महत्त्वपूर्ण घटना घडनू गेल्या आहेत. आज राजामाता जिजाऊ यांची पुण्यतिथी आहे. जिजाऊंचा जन्म १२ जानेवारी १५९८ रोजी बुलडाणा जिल्ह्याच्या सिंदखेडराजा गावात झाला होता. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य, शौर्य, न्याय आणि संस्काराचे धडे देऊन त्यांनी हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेत मोलाचे योदगान दिले आहे. त्यांचे विचार आणि आदर्श आजही अनेकांना प्रेरणा देतात. त्यांच्या या महाना कार्याला विनम्र अभिवादन.

17 जून रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

1632 : मुघल सम्राट शाहजहानची पत्नी मुमताज यांचा मृत्यू. शाहजहानने तिच्या स्मरणार्थ आग्रा येथे ताजमहाल बांधला.
1885 : स्टॅच्यू ऑफ लिबर्टी न्यूयॉर्क हार्बरमध्ये दाखल झाला.
1929 : सोव्हिएत युनियनने चीनसोबतचे राजनैतिक संबंध संपवले.
1940 : दुसरे महायुद्ध – मित्र राष्ट्रांनी फ्रान्समधून माघार घेण्यास सुरुवात केली.
1944 : आइसलँडने (डेन्मार्कपासून) स्वातंत्र्य घोषित केले आणि प्रजासत्ताक बनले.
1961 : भारतात निर्मित स्वदेशी एच.एफ-24 सुपर सोनिक लढाऊ विमानाणे भरारी घेतली.
1967 : चीनने पहिल्या हायड्रोजन बॉम्बचा स्फोट केला.
1970 : शिकागो येथे पहिली मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली.
1991 : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना मरणोत्तर भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला.
2006 : कॅझसॅट या कझाकस्तानच्या पहिल्या उपग्रहाचे प्रक्षेपण झाले.

Dinvishesh : आधुनिक अर्थशास्त्राचे जनक ॲडम स्मिथ यांचा जन्मदिवस; जाणून घ्या १६ जूनचा इतिहास

17 जून रोजी जन्म दिनविशेष (Dinvishesh)

1239 : ‘एडवर्ड (पहिला)’ – इंग्लंडचा राजा यांचा जन्म. (मृत्यू: 7 जुलै 1307)
1704 : ‘जॉन के’ – फ्लाइंग शटल चे शोधक यांचा जन्म.
1867 : ‘जॉनरॉबर्ट ग्रेग’ – लघुलेखन पद्धतीचा शोधक यांचा जन्म.
1898 : ‘कार्ल हेर्मान’ – जर्मन भौतिकशास्त्रज्ञ यांचा जन्म.
1903 : ‘बाबूराव विजापुरे’ – संगीतशिक्षक यांचा जन्म. (मृत्यू: 7 डिसेंबर 1982)
1903 : ‘रुथ ग्रेव्हस वेकफिल्ड’ – चॉकोलेट चिप कुकी चे निर्माते यांचा जन्म. (मृत्यू: 10 जानेवारी 1977)
1920 : ‘फ्रांस्वा जेकब’ नोबेल पारितोषिक विजेता फ्रेंच जीवशास्त्रज्ञ यांचा जन्म.
1973 : ‘लिएंडर पेस’ – भारतीय टेनिसपटू यांचा जन्म.
1980 : ‘वीनस विलियम्स’ – महान अमेरिकन टेनिसपटू यांचा जन्मदिन.
1981 : ‘शेन वॉटसन’ – ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू यांचा जन्म.
1981 : ‘अमृता राव’ – हिंदी चित्रपट अभिनेत्री यांचा जन्म.

17 जून रोजी मृत्यू दिनविशेष

1631 : ‘मुमताज महल’ – शाहजहानची पत्नी यांचे निधन. (जन्म: 27 एप्रिल 1593)
1297 : ज्येष्ठ गुरु संत श्री निवृत्तीनाथ महाराज यांनी त्र्यंबकेश्वर येथे देह ठेवला. (जन्म: 29 जानेवारी 1274)
1674 : ‘राजमाता जिजाबाई’ – यांचे निधन. (जन्म: 12 जानेवारी 1598)
1893 : ‘लॉर्ड विल्यम बेंटिंक’ – भारताचे 14 वे राज्यपाल जनरल यांचे निधन. (जन्म: 14 सप्टेंबर 1774)
1895 : ‘गोपाल गणेश आगरकर’ – थोर समाजसुधारक यांचे निधन. (जन्म: 14 जुलै 1856)
1928 : ‘गोपबंधूदास’ – ओरिसातील समाजसुधारक यांचे निधन. (जन्म: 9 ऑक्टोबर 1877)
1965 : ‘मोतीलाल राजवंश’ – अभिनेते यांचे निधन. (जन्म: 4 डिसेंबर 1910)
1983 : ‘शरद पिळगावकर’ – चित्रपट निर्माते, दिग्दर्शक यांचे निधन.
1996 : ‘बाळासाहेब देवरस’ – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरसंघचालक यांचे निधन. (जन्म: 11 डिसेंबर 1915)
2004 : ‘इंदुमती पारीख’ – सामाजिक कार्यकर्त्या यांचे निधन.

Dinvishesh : पद्मभूषण पुरस्कार सन्मानित जेष्ठ भारतीय समाजसेवक अण्णा हजारे यांचा वाढदिवस; जाणून घ्या १५ जूनचा इतिहास

Web Title: Dinvishesh 17 june rajmata jijau death anniversary marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2026 | 08:48 AM

Topics:  

  • dinvishesh
  • Dinvishesh news
  • marathi dinvishesh

संबंधित बातम्या

International Translation Day 2026: आज आंतरराष्ट्रीय अनुवाद दिन; जाणून घ्या ३० सप्टेंबरचा इतिहास
1

International Translation Day 2026: आज आंतरराष्ट्रीय अनुवाद दिन; जाणून घ्या ३० सप्टेंबरचा इतिहास

Dinvishesh 29 September: आज डॉ. शरच्चंद्र दामोदर गोखले यांची जयंती; जाणून घ्या २९ सप्टेंबरचा इतिहास..
2

Dinvishesh 29 September: आज डॉ. शरच्चंद्र दामोदर गोखले यांची जयंती; जाणून घ्या २९ सप्टेंबरचा इतिहास..

Bhagat Singh birth anniversary: आज थोर क्रांतिकारक भगतसिंह यांची जयंती: जाणून घ्या २८ सप्टेंबरचा इतिहास..
3

Bhagat Singh birth anniversary: आज थोर क्रांतिकारक भगतसिंह यांची जयंती: जाणून घ्या २८ सप्टेंबरचा इतिहास..

World Tourism Day 2026: आज जागतिक पर्यटन दिन; जाणून घ्या २७ सप्टेंबरचा इतिहास…
4

World Tourism Day 2026: आज जागतिक पर्यटन दिन; जाणून घ्या २७ सप्टेंबरचा इतिहास…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.