Dinvishesh : पद्मभूषण पुरस्कार सन्मानित जेष्ठ भारतीय समाजसेवक अण्णा हजारे यांचा वाढदिवस; जाणून घ्या १५ जूनचा इतिहास (फोटो सौजन्य: नवराष्ट्र टीम)
Dinvishesh : किसन बाबुराव हजारे उर्फ अण्णा हजारे म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्रातील जेष्ट समाजसेवल आणि भ्रष्टाचारविरोधी आंदोलक आहेत. १५ जून १९३७ मध्ये अहमदनग येथील भिंगार येथे त्यांचा जन्म झाला होता. त्यांनी महाराष्ट्रातील राळेगणसिद्धी गावाचा विकास केला असून आज हे गाव एक आदर्श गाव म्हणून ओळखले जाते. पाणी संवर्धन, वृक्षलागवड, ग्रामविकास आणि शिक्षणासाठी त्यांनी मोठे योगदान दिले आहे. २०११ मध्ये त्यांनी भ्रष्टाचाराविरोधात जनलोकपाल विधेयकासाठी आंदोलन केले होते. ते आपले साधे जीवन, प्रामाणिकपण आणि समाजसेवांमुळए अनेकांचे प्रेरणास्थान आहेत.
15 जून रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
15 जून रोजी जन्म दिनविशेष (Dinvishesh)






