Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dinvishesh : ख्यातनाम भारतीय खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांची जयंती; जाणून घ्या १९ जुलैचा इतिहास

Dinvishesh : विश्वाच्या रहस्यांचा शोध घेणारे जेष्ठ भारतीय खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांची आज जयंती आहे. त्यांच्यामुळे खगोलशास्त्रातील संशोधनासह मराठी विज्ञान मुलांच्या आवडीचे बनले.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 19, 2026 | 09:12 AM
Dinvishesh

Dinvishesh

Follow Us
Follow Us:

Dinvishesh : विश्व, आकाशगंगा आणि ब्रम्ह्मांडाच्या रहस्यांचा वेध घेणारे जेष्ठ भारतीय खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचा जन्म १९ जुलै १९३८ रोजी कोल्हापूर येथे झाला होता. त्यांनी विज्ञानप्रसार, संशोधन आणि साहित्य अशा तिन्ही क्षेत्रात आपले मोलाचे योगदान दिले आहे. त्यांनी पुण्यातील आयुका (IUCAA) संस्थेच्या उभारण्यासाठी मोठी भूमिका बजावली आहे. मराठीत विज्ञान लोकप्रिय करण्यासाठी त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आहे. त्यांच्या कार्याचा गौरवर म्हणून भारत सरकारने त्यांना पद्मविभूषण आणि महाराष्ट्र भूषण या पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. जयंत नारळीकर यांनी विज्ञान क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला एक वेगळी ओळख निर्माण करुन दिली आहे.

19 जुलै रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

  • 1692 : चेटकीण असल्याच्या कारणावरून अमेरिकेतील सेलम शहरात महिलांना फाशी देण्यात आली.
  • 1832 : सर चार्ल्स हेस्टिंग्स यांनी ब्रिटिश मेडिकल असोसिएशन आणि सर्जिकल असोसिएशनची स्थापना केली.
  • 1848 : न्यूयॉर्कमधील सिनिका फॉल्स येथे पहिले महिला हक्क अधिवेशन आयोजित करण्यात आले होते
  • 1900 : पॅरिस मेट्रोची पहिली सेवा सुरू झाली
  • 1903 : मॉरिस गॅरिनने पहिला टूर डी फ्रान्स जिंकला.
  • 1940 : दुसरे महायुद्ध – केप स्पाडाची लढाई.
  • 1947 : म्यानमारच्या सरकारचे नियोजित पंतप्रधान आंग सान त्यांच्या मंत्री आणि सहकाऱ्यांची गॅलॉन सॉ याने हत्या केली.
  • 1952 : फिनलंडमधील हेलसिंकी येथे 15 व्या ऑलिम्पिक खेळांना सुरुवात झाली.
  • 1969 : भारत सरकारने देशातील 14 प्रमुख बँकांचे राष्ट्रीयीकरण केले.
  • 1969 : नील आर्मस्ट्राँग, एडविन आल्ड्रिन आणि मायकेल कॉलिन्स या अंतराळवीरांना घेऊन जाणारे अपोलो 11 चंद्राच्या कक्षेत पोहोचले.
  • 1976 : नेपाळमध्ये सागरमाथा राष्ट्रीय उद्यानाची निर्मिती झाली.
  • 1980 : मॉस्को येथे 22 व्या ऑलिम्पिक खेळांना सुरुवात झाली.
  • 1992 : कवी मजरुह सुलतानपुरी यांना इक्बाल सन्मान पुरस्कार जाहीर.
  • 1993 : बानू कोयाजी यांना समाज सेवेसाठी डॉ. रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर.
  • 1996 : अटलांटा, यूएसए येथे 26 व्या ऑलिम्पिक खेळांना सुरुवात झाली.
Dinvishesh : जागतिक अर्थशास्त्राचा पाया रचणारे स्कॉटिश अर्थतज्ज्ञ ॲडम स्मिथ यांचा स्मृतिदिन; जाणून घ्या १७ जुलैचा इतिहास

19 जुलै रोजी जन्म दिनविशेष (Dinvishesh)

  • 1814 : ‘सॅम्युअल कॉल्ट’ – अमेरिकन संशोधक यांचा जन्म.
  • 1827 : ‘मंगल पांडे’ – क्रांतिकारक यांचा जन्म. (मृत्यू: 8 एप्रिल 1857)
  • 1834 : ‘एदगार देगास’ – फ्रेंच चित्रकार यांचा जन्म.
  • 1896 : ‘ए. जे. क्रोनिन’ – स्कॉटिश लेखक यांचा जन्म. (मृत्यू: 6 जानेवारी 1981)
  • 1899 : ‘बालाइ चांद मुखोपाध्याय’ – भारतीय डॉक्टर, लेखक, कवी आणि नाटककार यांचा जन्म. (मृत्यू: 9 फेब्रुवारी 1989)
  • 1902 : ‘यशवंत केळकर’ – कवी, कोशकार, इतिहास संशोधक यांचा जन्म. (मृत्यू: 8 फेब्रुवारी 1994)
  • 1902 : ‘समृतरा राघवाचार्य’ – भारतीय गायक, निर्माता, निर्माता आणि पटकथालेखक यांचा जन्म. (मृत्यू: 16 मार्च 1968)
  • 1909 : ‘बाल्मनी अम्मा’ – भारतीय कवी आणि लेखक यांचा जन्म. (मृत्यू: 29 सप्टेंबर 2004)
  • 1921 : ‘रोझलीन सुसमॅन यालो’ – अमेरिकन वैद्य, नोबेल पारितोषिक विजेते.
  • 1929 : ‘ऑर्विल टर्नक्वेस्ट’ – बहामास राजकारणी यांचा जन्म
  • 1938 : ‘डॉ. जयंत विष्णू नारळीकर’ – सुप्रसिद्ध खगोल शास्त्रज्ञ आणि गणितज्ञ यांचा कोल्हापूर येथे जन्म.
  • 1946 : ‘इलि नास्तासे’ – रोमानियन टेनिसपटू यांचा जन्म.
  • 1949 : ‘क्गलेमा पेट्रस मोटलांथे’ – दक्षिण आफ्रिकेचे राजकारणी, दक्षिण आफ्रिकेचे तिसरे राष्ट्राध्यक्ष.
  • 1955 : ‘रॉजर बिन्नी’ – क्रिकेटपटू यांचा जन्म.
  • 1961 : ‘हर्षा भोगले’ – भारतीय पत्रकार आणि लेखक यांचा जन्म.
  • 1979 : ‘दिलहारा फर्नांडो’ – श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
19 जुलै रोजी मृत्यू दिनविशेष
  • 931 : 931ई.पूर्व : ‘उडा’ – जपानचे सम्राट यांचे निधन. (जन्म: 5 मे 867)
  • 1309 : ‘संत विसोबा खेचर’ – संत नामदेव यांचे गुरू समाधिस्थ झाले.
  • 1882 : ‘फ्रान्सिस बाल्फोर’ – प्राण्यांच्या वर्गीकरणा विषयी मूलभूत संशोधन करणारे ब्रिटीश निसर्ग शास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म: 10 नोव्हेंबर 1851)
  • 1965 : ‘सिंगमन र‍ही’ – दक्षिण कोरियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष यांचे निधन. (जन्म: 26 मार्च 1875)
  • 1968 : ‘प्रतापसिंग गायकवाड’ – बडोद्याचे महाराज यांचे निधन. (जन्म: 29 जून 1908)
  • 1980 : ‘निहात एरिम’ – तुर्कस्तानचे पंतप्रधान यांचे निधन.
  • 2004 : ‘झेन्को सुझुकी’ – जपानचे पंतप्रधान यांचे निधन.
Dinvishesh : बॉलिवूडची ग्लॅमरस अभिनेत्री कतरिना कैफचा ४३ वा वाढदिवस; जाणून घ्या १६ जुलैचा इतिहास

Web Title: Dinvishesh 19 july dr jayant narlikar birth anniversary marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 19, 2026 | 09:12 AM

Topics:  

  • dinvishesh
  • Dinvishesh news
  • marathi dinvishesh

संबंधित बातम्या

Marathwada Mukti Din : आज मराठवाडा मुक्ती दिन; जाणून घ्या १७ सप्टेंबरचा इतिहास..
1

Marathwada Mukti Din : आज मराठवाडा मुक्ती दिन; जाणून घ्या १७ सप्टेंबरचा इतिहास..

World Ozone Day: आज आंतरराष्ट्रीय ओझोन संरक्षण दिन; जाणून घ्या १६ सप्टेंबरचा इतिहास..
2

World Ozone Day: आज आंतरराष्ट्रीय ओझोन संरक्षण दिन; जाणून घ्या १६ सप्टेंबरचा इतिहास..

15 September Dinvishesh: आज आंतरराष्ट्री्य लोकशाही दिवस; जाणून घ्या १५ सप्टेंबरचा इतिहास..
3

15 September Dinvishesh: आज आंतरराष्ट्री्य लोकशाही दिवस; जाणून घ्या १५ सप्टेंबरचा इतिहास..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.