Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dinvishesh : भारत-पाकिस्तानमध्ये शिमला करारावर स्वाक्षरी; जाणून घ्या ०२ जुलैचा इतिहास

Dinvishesh : आजचा दिवस भारत-पाकिस्तानच्या इतिहासातील सर्वात महत्त्वपूर्ण दिवस आहे. दोन्ही देशांमधील बिघडलेले संबंध सुधारण्याच्या हेतूने ०२ जुलै १९७२ मध्ये शिमला येथे शांतता करार करण्यात आला होता. यालाच शिमला करार म्हटले जाते.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 02, 2026 | 08:49 AM
Dinvishesh

Dinvishesh

Follow Us
Follow Us:

Dinvishesh : आज ०२ जुलै भारताच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाचा दिवस आहे. १९७१ मध्ये भारत-पाकिस्तान युद्धाला सुरुवात झाली होती. या युद्धात भारताने मोठा विजाय मिळवला होता. २ जुलै १९७२ रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी आणि पाकिस्तानचे अध्यक्ष झुल्फीकार अली भुट्टो यांनी शिमला येथे शिमला करारावर स्वाक्षरी केली. याचा उद्देशत भारत आणि पाकिस्तानमधील संबंध पुन्हा सुधारण्याचा होता. दोन्ही देशांनी द्विपक्षीय वाटाघाटीतून वाद सोडवण्याचे मान्य केले होते. तसेच यामध्ये कोणत्याही तिसऱ्या पक्षाची मध्यस्थी नसेल असेही या करारात नमूद करण्यात आले होते. १९७१ युद्धानंतरची सीजफायर लाइन बदलून तिला लाइन ऑफ कंट्रोल (LoC) असे नाव देण्यात आले होते. दोन्ही देशांनी एकमेकांच्या सार्वभौमत्त्वाचा आणि प्रादेशिक अखंडतेचा आदर कराण्याचे मान्य केले होते. या युद्धावेळी भारताने १५,००० चौरस किलोमीटर पाकिस्तानी जमीनीवर मिळवलेला ताबा आणि ९०,००० युद्धकैदी परत करण्याचा निर्णय घेतला गेला.

०२ जुलै रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

1698 : थॉमस सेव्हरीने पहिले स्टीम इंजिन पेटंट केले.
1850 : बेंजामिन लेन या शास्त्रज्ञाला गॅस मास्कचे पेटंट मिळाले.
1865 : सॅल्व्हेशन आर्मी या सेवाभावी संस्थेची स्थापना झाली.
1962 : रॉजर्स, आर्कान्सा येथे पहिले वॉल-मार्ट स्टोअर उघडले.
1972 : पंतप्रधान इंदिरा गांधी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो यांनी सिमला करारावर स्वाक्षरी केली.
1983 : कल्पक्कम, तामिळनाडू येथे अणुऊर्जा केंद्र कार्यान्वित झाले.
1994 : चित्रकार जगदीश स्वामीनाथन यांची मध्य प्रदेश सरकारने कालिदास सन्मानासाठी निवड केली.
2001 : बिहारमधील चंपारण्य जिल्ह्यातील केसरिया गावात 104 फूट उंचीचा जगातील सर्वात मोठा बौद्ध स्तूप सापडला.
2002 : स्टीव्ह फॉसेट हा गरम हवेच्या फुग्यातून पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालणारा पहिला व्यक्ती ठरला.
2004 : युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीने मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाचा जागतिक वारसा स्थळ म्हणून समावेश केला.
2013 : इंटरनॅशनल ॲस्ट्रॉनॉमिकल युनियन द्वारे प्लूटोच्या चौथ्या आणि पाचव्या चंद्रांना, कर्बेरोस आणि स्टायक्स, नाव देण्यात आले.

Dinvishesh : महाराष्ट्र कृषी दिन; हरित क्रांतीचे जनक वंसतराव नाईक यांची जयंती; जाणून घ्या ०१ जुलैचा इतिहास

०२ जुलै रोजी जन्म दिनविशेष (Dinvishesh)

1862 : ‘विल्यम हेन्री ब्रॅग’ – नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ यांचा जन्म.
1877 : ‘हेर्मान हेस’ – नोबेल पारितोषिक विजेते जर्मन लेखक यांचा जन्म.
1880 : ‘गणेश गोविंद बोडस’ – श्रेष्ठ गायक यांचा शेवगाव, अहमदनगर येथे जन्म. (मृत्यू: 23 डिसेंबर 1965)
1904 : ‘रेने लॅकॉस्ता’ – फ्रेंच लॉन टेनिस खेळाडू आणि पोलो टी शर्टचे जनक यांचा जन्म. (मृत्यू: 12 ऑक्टोबर 1996)
1906 : ‘बेटे हान्स आल्ब्रेख्ट’ – नोबल पुरस्कार विजेते अमेरिकन भौतिकीतज्ञ यांचा जन्म.
1922 : ‘पिअर कार्डिन’ – फ्रेन्च फॅशन डिझायनर यांचा जन्म.
1923 : ‘जवाहरलालजी दर्डा’ – लोकमत चे संस्थापक, संपादक, माजी मंत्री व स्वातंत्र्य सेनानी यांचा जन्म.
1925 : ‘पॅट्रिक लुमूंबा’ – काँगोचे पहिले पंतप्रधान यांचा जन्म. (मृत्यू : 17 जानेवारी 1961)
1926 : ‘विनायक आदिनाथ बुवा’ – विनोदी लेखक यांचा जन्म.
1930 : ‘कार्लोस मेनेम’ – अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म.

०२ जुलै रोजी मृत्यू दिनविशेष

1566 : ‘नॉस्ट्रॅडॅमस’ – जगप्रसिद्ध फ्रेंच भविष्यवेत्ता यांचे निधन. (जन्म : 14 डिसेंबर 1503)
1778 : ‘रुसो’ – फ्रेंच विचारवंत, लेखक आणि संगीतकार यांचे निधन. (जन्म : 28 जून 1712)
1843 : ‘डॉ. सॅम्यूअल हानेमान’ – होमिओपाथी या वैद्यकीय उपचारपद्धतीचे जनक याचं निधन. (जन्म : 10 एप्रिल 1755)
1950 : ‘युसूफ मेहेर अली’ – समाजवादी नेते, स्वातंत्र्यसैनिक यांचे निधन. (जन्म : 23 सप्टेंबर 1903)
1961 : ‘अर्नेस्ट हेमिंग्वे’ – नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन लेखक यांचे निधन. (जन्म : 21 जुलै 1899)
1999 : ‘मारिओ पुझो’ – अमेरिकन लेखक यांचे निधन. (जन्म : 15 ऑक्टोबर 1920)
2007 : ‘दिलीप सरदेसाई’ – क्रिकेटपटू यांचे निधन. (जन्म : 8 ऑगस्ट 1940)
2011 : ‘चतुरनन मिश्रा’ – कम्युनिस्ट नेते यांचे निधन. (जन्म : 7 एप्रिल 1925)
2013 : ‘डगलस एंगलबर्ट’ – कॉम्पुटर माउस चे शोधक यांचे निधन. (जन्म : 30 जानेवारी 1925)
2018 : ‘ऍडमिरल जयंत नाडकर्णी’ – परम विशिष्ट सेवा पदक, भारताचे 14वे नौसेनाप्रमुख यांचे निधन. (जन्म : 5 डिसेंबर 1931)

Dinvishesh : ‘भारताचे पितामह’ म्हणून ओळखले जाणारे नेते दादाभाई नौरोजी यांचा स्मृतिदिन; जाणून घ्या ३० जूनचा इतिहास

Web Title: Dinvishesh 2 july history shimla agreement india pakistan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2026 | 08:49 AM

Topics:  

  • dinvishesh
  • Dinvishesh news
  • marathi dinvishesh

संबंधित बातम्या

International Translation Day 2026: आज आंतरराष्ट्रीय अनुवाद दिन; जाणून घ्या ३० सप्टेंबरचा इतिहास
1

International Translation Day 2026: आज आंतरराष्ट्रीय अनुवाद दिन; जाणून घ्या ३० सप्टेंबरचा इतिहास

Dinvishesh 29 September: आज डॉ. शरच्चंद्र दामोदर गोखले यांची जयंती; जाणून घ्या २९ सप्टेंबरचा इतिहास..
2

Dinvishesh 29 September: आज डॉ. शरच्चंद्र दामोदर गोखले यांची जयंती; जाणून घ्या २९ सप्टेंबरचा इतिहास..

Bhagat Singh birth anniversary: आज थोर क्रांतिकारक भगतसिंह यांची जयंती: जाणून घ्या २८ सप्टेंबरचा इतिहास..
3

Bhagat Singh birth anniversary: आज थोर क्रांतिकारक भगतसिंह यांची जयंती: जाणून घ्या २८ सप्टेंबरचा इतिहास..

World Tourism Day 2026: आज जागतिक पर्यटन दिन; जाणून घ्या २७ सप्टेंबरचा इतिहास…
4

World Tourism Day 2026: आज जागतिक पर्यटन दिन; जाणून घ्या २७ सप्टेंबरचा इतिहास…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.