Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 21 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dinvishesh : हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गीतकार आनंद बक्षी यांचा जन्मदिन; जाणून घ्या २१ जुलैचा इतिहास

Dinvishesh : आज हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गीतकार आनंद बक्षी यांचा जन्मदिवस आहे. त्यांनी आराधना, अमर प्रेम, दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे, ताल यांसारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटांसाठी गीतलेखन केले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 21, 2026 | 09:36 AM
Dinvishesh

Dinvishesh

Follow Us
Follow Us:

Dinvishesh : भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गीतकार आनंद बक्षी यांचा जन्म २१ जुलै १९३० रोजी रावळपिंडी येथे झाला होता. हिंदी चित्रपसृष्टीतील सर्वाधिक लोकप्रिय आणि यशस्वी गीतकारांपैकी ते एक होते. १९५० च्या दशकात त्यांनी गीतलेखनास सुरवात केली. त्यांनी जवळपास चार दशकांहून अधिक काळ रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. प्रेम, विरह, मैत्री आणि जीवनातील भावनांना साध्या शब्दात त्यांनी व्यक्त केले. मेरे सपनों की रानी, चिंगारी कोई भडके, तुझे देखा तो ये जाना सनम यांसारखी अनेक अजरामर गीते लिहीली आहेत. यामुळेच बक्षी यांचे नाव हिंदी चित्रपटसंगीताच्या इतिहासात आजही घेतले जाते.

21 जुलै रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

  • 356 : 356 इ.स. पूर्व : जगातील सात आश्चर्यांपैकी एक एफिसस आर्टेमिसचे मंदिर नष्ट झाले.
  • 1831 : बेल्जियमचा राजा लिओपोल्ड पहिला याने शपथ घेतली.
  • 1944 : 20 जुलै 1944 रोजी ॲडॉल्फ हिटलरच्या हत्येचा प्रयत्न करणाऱ्या क्लॉस वॉन स्टॉफेनबर्गला फाशी देण्यात आली.
  • 1960 : सिरिमाओ बंदरनायके श्रीलंकेचे 6 वे पंतप्रधान बनले. त्या जगातील पहिल्या महिला पंतप्रधान आहेत.
  • 1961 : मर्क्युरी-रेडस्टोन 4 मोहिमेवर गुस ग्रिसम हे अंतराळातील दुसरे अमेरिकन बनले.
  • 1976 : आयर्लंडमधील ब्रिटिश राजदूताची हत्या झाली.
  • 1983 : पृथ्वीवरील सर्वात कमी तापमानाची नोंद वोस्तोक, अंटार्क्टिका येथे उणे 89.2 सेल्सिअस होती.
  • 2002 : जगभरात दूरसंचार सेवा पुरवणारी अमेरिकन कंपनी वर्ल्डकॉमने दिवाळखोरी जाहीर केली.
  • 2008 : राम बरन यादव यांना नेपाळचे पहिले राष्ट्रपती म्हणून निवडून आले.
  • 2022 : द्रौपदी मुर्मू यांची भारताच्या 15 व्या राष्ट्रपती म्हणून निवड.
Dinvishesh : ख्यातनाम भारतीय खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांची जयंती; जाणून घ्या १९ जुलैचा इतिहास

21 जुलै रोजी जन्म दिनविशेष (Dinvishesh)

  • 1853 : ‘शंकर बाळकृष्ण दीक्षित’ – ज्योतिषगणिताचे अभ्यासक, ग्रंथलेखक यांचा जन्म. (मृत्यू: 27 एप्रिल 1898)
  • 1899 : ‘अर्नेस्ट हेमिंग्वे’ – नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन लेखक यांचा जन्म. (मृत्यू: 2 जुलै 1961)
  • 1910 : ‘वि. स. पागे’ – स्वातंत्र्यसैनिक, रोजगार हमी योजनेचे जनक यांचा जन्म. (मृत्यू: 16 मार्च 1990)
  • 1911 : ‘उमाशंकर जोशी’ – भारतीय लेखक, कवी आणि विद्वान यांचा जन्म. (मृत्यू: 19 डिसेंबर 1988)
  • 1930 : ‘आनंद बक्षी’ – भारतीय कवी आणि गीतकार यांचा जन्म. (मृत्यू: 30 मार्च 2002)
  • 1930 : ‘डॉ. रा. चिं. ढेरे’ – भारतीय संस्कृतीचे अभ्यासक संशोधक यांचा जन्म.
  • 1934 : ‘चंदू बोर्डे’ – क्रिकेट कप्तान आणि निवड समितीचे अध्यक्ष यांचा जन्म.
  • 1942 : ‘मल्लिकार्जुन खरगे’ – भारतीय राजकारणी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे 98 वे अध्यक्ष यांचा जन्म.
  • 1945 : ‘बॅरी रिचर्ड्स’ – दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू यांचा जन्म.
  • 1947 : ‘चेतन चौहान’ – सलामीचे फलंदाज आणि राज्यसभा सदस्य यांचा जन्म.
  • 1960 : ‘अमरसिंग चमकीला’ – पंजाबी गायक यांचा जन्म. (मृत्यू: 8 मार्च 1988)
21 जुलै रोजी मृत्यू दिनविशेष
  • 1972 : ‘जिग्मेदोरजी वांगचूक’ – भूतानचे राजे यांचे निधन. (जन्म: 2 मे 1929)
  • 1994 : ‘डॉ. र. वि. हेरवाडकर’ – मराठी बखर वाङ्‌मयाचे अभ्यासक यांचे निधन.
  • 1995 : ‘सज्जाद हुसेन’ – संगीतकार मेंडोलिन वादक यांचे निधन.
  • 1997 : ‘राजा राजवाडे’ – साहित्यिक यांचे निधन. (जन्म: 1 जानेवारी 1936)
  • 1998 : ‘ऍलन शेपर्ड’ – अमेरिकन अंतराळवीर यांचे निधन.
  • 2001 : ‘शिवाजी गणेशन’ – दाक्षिणात्य अभिनेते यांचे निधन. (जन्म: 1 ऑक्टोबर 1928)
  • 2002 : ‘गोपाळराव बळवंतराव कांबळे’ – मराठी चित्रकार यांचे निधन.
  • 2009 : ‘गंगूबाई हनगळ’ – किराणा घराण्याच्या शास्त्रीय गायिका यांचे निधन. (जन्म: 5 मार्च 1913)
  • 2013 : ‘लूरेम्बॅम ब्रजेशोतोरी देवी’ – भारतीय मार्शल आर्टिस्ट यांचे निधन. (जन्म: 1 जानेवारी 1981)
Dinvishesh : नील आर्मस्ट्राँग चंद्रावर पाऊल ठेवलेले पहिले मानव ठरले ; जाणून घ्या २० जुलैचा इतिहास

Web Title: Dinvishesh 21 july anand bakshi birth anniversary

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 21, 2026 | 09:35 AM

Topics:  

  • dinvishesh
  • Dinvishesh news
  • marathi dinvishesh

संबंधित बातम्या

Dinvishesh : नील आर्मस्ट्राँग चंद्रावर पाऊल ठेवलेले पहिले मानव ठरले ; जाणून घ्या २० जुलैचा इतिहास
1

Dinvishesh : नील आर्मस्ट्राँग चंद्रावर पाऊल ठेवलेले पहिले मानव ठरले ; जाणून घ्या २० जुलैचा इतिहास

Dinvishesh : ख्यातनाम भारतीय खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांची जयंती; जाणून घ्या १९ जुलैचा इतिहास
2

Dinvishesh : ख्यातनाम भारतीय खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांची जयंती; जाणून घ्या १९ जुलैचा इतिहास

Dinvishesh : जागतिक अर्थशास्त्राचा पाया रचणारे स्कॉटिश अर्थतज्ज्ञ ॲडम स्मिथ यांचा स्मृतिदिन; जाणून घ्या १७ जुलैचा इतिहास
3

Dinvishesh : जागतिक अर्थशास्त्राचा पाया रचणारे स्कॉटिश अर्थतज्ज्ञ ॲडम स्मिथ यांचा स्मृतिदिन; जाणून घ्या १७ जुलैचा इतिहास

Dinvishesh : बॉलिवूडची ग्लॅमरस अभिनेत्री कतरिना कैफचा ४३ वा वाढदिवस; जाणून घ्या १६ जुलैचा इतिहास
4

Dinvishesh : बॉलिवूडची ग्लॅमरस अभिनेत्री कतरिना कैफचा ४३ वा वाढदिवस; जाणून घ्या १६ जुलैचा इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.