Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dinvishesh : सामाजिक न्यायाचे पूरस्कर्ते छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती; जाणून घ्या २६ जूनचा इतिहास

Dinvishesh : समाजातील वंचित, मागास, आणि दुर्बल घटकांना न्याय मिळवनू देणारे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची आज जयंती आहे. त्यांचा जन्मदिवस महाराष्ट्रात त्यांच्या कार्याचा गौरव साजरा करण्यासाठी सामाजिक न्याय दिवस म्हणून साजरा केला जातो. समता, बंधुता, न्याय या मूल्यांचा वारसा पेरणारे शाहू महाराज आजही अनेकांसाठी प्रेरणास्थान आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 26, 2026 | 08:39 AM
Dinvishesh

Dinvishesh

Follow Us
Follow Us:

Dinvishesh : आज, २६ जून छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती आहे. या निमित्त महाराष्ट्रात सामाजिक न्याय दिवस साजरा केला जातो. राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म २६ जून १८७४ रोजी कागलच्या घाटगे घराण्यात झाला होता. त्यांचे मूळ नाव यशवंतराव घाटगगे. १८८४ मध्ये राणी आनंदीबाईंनी त्यांना दत्तक घेतल्यानंतर ते कोल्हापूर संस्थेचे छत्रपती झाले. त्यांनी बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी, आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी, अस्पृश्यता निर्मूलनासाठी आणि सामाजिक सतेसाठी मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या प्रगतिशील विचार आणि लोककल्याणकारी धोरणांमुळे त्यांना भारतीय समाजसुधारणेच्या इतिहासातील एक अजरामर व्यक्ति म्हणून ओळखले जाते.

26 जून रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

1723 : रशियन सैन्याने अझरबैजानची राजधानी बाकू ताब्यात घेतली.
1819 : सायकलचे पेटंट घेण्यात आले.
1906 : पहिली ग्रँड प्रिक्स मोटर रेस आयोजित करण्यात आली.
1949 : बेल्जियममधील महिलांना पहिल्यांदा संसदीय निवडणुकीत मतदानाचा अधिकार मिळाला.
1959 : स्वीडिश बॉक्सर इंगेमर जोहानसन हेवीवेट बॉक्सिंग वर्ल्ड चॅम्पियन बनला.
1960 : सोमालियाला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य मिळाले.
1960 : मादागास्करला फ्रान्सपासून स्वातंत्र्य मिळाले.
1968 : पुण्यात बालगंधर्व रंगमंदिराचे उद्घाटन.
1973 : सोवियेत संघातील प्लेसेत्स्क कॉस्मोड्रोम या उपग्रह प्रक्षेपणतळावर कॉसमॉस-3एम प्रकारच्या रॉकेटचा स्फोट.
1974 : ओहायो, यूएसए मधील एका सुपरमार्केटने उत्पादनांना बार कोड लागू करण्यास सुरुवात केली.
1974 : नागपूरजवळील कोराडी येथील तत्कालीन सर्वात मोठ्या वीजनिर्मिती केंद्रातून वीजनिर्मिती सुरू झाली.
1975 : राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद यांनी सुरक्षेसाठी भारतात आणीबाणी जाहीर केली.
1979 : बॉक्सर मुहम्मद अली निवृत्त.
1999 : नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्याचे विभाजन करून माहूर या नवीन तालुक्याची निर्मिती करण्यात आली.
1999 : शिवाजी राजांची मुद्रा असलेले नाणे चलनात आले.
2000 : पी. बंदोपाध्याय हवाईदलातील पहिल्या महिला एअर कमोडोर बनल्या.

Dinvishesh : देशात पहिली आणीबाणी जाहीर आणि क्रिकेट विश्वचषक विजयाचा जल्लोष; जाणून घ्या २५ जूनचा इतिहास

26 जून रोजी जन्म दिनविशेष (Dinvishesh)

1694 : जॉर्ज ब्रांड स्वीडिश रसायनशास्त्रज्ञ यांचा जन्म.
1730 : चार्ल्स मेसिअर फ्रेन्च खगोलशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 12 एप्रिल 1817)
1824 : लॉर्ड केल्व्हिन इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 17 डिसेंबर 1907)
1838 : बंकिमचंद्र यादावचंद्र चटर्जी वंदे मातरम् या राष्ट्रगीताचे कवी, निबंधकार, कादंबरीकार, तत्त्वज्ञ, भाषाशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 8 एप्रिल 1894)
1873 : अँजेलिना येओवार्ड गायिका व नर्तिका यांचा जन्म. (मृत्यू: 17 जानेवारी 1930)
1874 : राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म. (मृत्यू: 6 मे 1922)
1888 : नारायण श्रीपाद राजहंस तथा बालगंधर्व विख्यात संगीतनाट्य गायक आणि नट यांचा जन्म. (मृत्यू: 15 जुलै 1967)
1892 : पर्ल एस. बक अमेरिकन कादंबरीकार यांचा जन्म. (मृत्यू: 6 मार्च 1973)
1914 : शापूर बख्तियार इराणचे 74 वे पंतप्रधान यांचा जन्म. (मृत्यू: 6 ऑगस्ट 1991)
1951 : गॅरी गिल्मोर ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू यांचा जन्म.
1992 : मनप्रीत सिंह अर्जुन पुरस्कार प्राप्त भारतीय हॉकी खेळाडू यांचा जन्मदिन.

26 जून रोजी मृत्यू दिनविशेष

363 : 363ई.पुर्व: ज्युलियन रोमन सम्राट यांचे निधन.
1810 : जोसेफ-मायकेल मॉन्टगॉल्फ़र हॉट एअर बलून चे सहसंशोधक यांचे निधन.
1943 : कार्ल लॅन्ड्स्टायनर नोबेल पारितोषिक विजेते जीवशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म: 14 जून 1868)
1980 : गोविंद मोरेश्वर तथा आप्पा पेंडसे पत्रकार यांचे निधन.
2001 : वसंत पुरुषोत्तम काळे लेखक व कथाकथनकार यांचे निधन. (जन्म: 25 मार्च 1932)
2004 : यश जोहर भारतीय चित्रपट निर्माता यांचे निधन. (जन्म: 6 सप्टेंबर 1929)
2005 : एकनाथ सोलकर अष्टपैलू क्रिकेटपटू यांचे निधन. (जन्म: 18 मार्च 1948)
2008 : जनरल माणेकशॉ यांचे निधन.

Dinvishesh : कामगारांच्या हक्कांसाठी लढणारे भारताचे चौथे राष्ट्रपती व्ही. व्ही. गिरी यांची पुण्यतिथी; जाणून घ्या २४ जूनचा इतिहास

Web Title: Dinvishesh 26 june chhatrapati rajarshi shahu maharaj birth anniversary marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 26, 2026 | 08:39 AM

Topics:  

  • dinvishesh
  • Dinvishesh news
  • marathi dinvishesh

संबंधित बातम्या

Dinvishesh 29 September: आज डॉ. शरच्चंद्र दामोदर गोखले यांची जयंती; जाणून घ्या २९ सप्टेंबरचा इतिहास..
1

Dinvishesh 29 September: आज डॉ. शरच्चंद्र दामोदर गोखले यांची जयंती; जाणून घ्या २९ सप्टेंबरचा इतिहास..

Bhagat Singh birth anniversary: आज थोर क्रांतिकारक भगतसिंह यांची जयंती: जाणून घ्या २८ सप्टेंबरचा इतिहास..
2

Bhagat Singh birth anniversary: आज थोर क्रांतिकारक भगतसिंह यांची जयंती: जाणून घ्या २८ सप्टेंबरचा इतिहास..

World Tourism Day 2026: आज जागतिक पर्यटन दिन; जाणून घ्या २७ सप्टेंबरचा इतिहास…
3

World Tourism Day 2026: आज जागतिक पर्यटन दिन; जाणून घ्या २७ सप्टेंबरचा इतिहास…

Total Elimination of Nuclear Weapons 2026: आज आंतरराष्ट्रीय अण्वस्त्र निर्मूलन दिन; जाणून घ्या २६ सप्टेंबरचा इतिहास..
4

Total Elimination of Nuclear Weapons 2026: आज आंतरराष्ट्रीय अण्वस्त्र निर्मूलन दिन; जाणून घ्या २६ सप्टेंबरचा इतिहास..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.