
Dinvishesh
Dinvishesh : आज १६ जून, आजच्या दिवशी जगाच्या इतिहासात अनेक महत्त्वपूर्ण घटना घडून गेल्या आहेत. आज जन्मदिनविशेषमध्ये स्कॉटिश अर्थशास्त्रज्ञ आणि तत्त्वज्ञ ॲडम स्मिथ यांचा जन्मदिवस आहे. १९७३ मध्ये त्यांचा जन्म झाला होता. त्यांना आधुनिक अर्थशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जाते. The Wealth Nations या पुस्तकातून त्यांनी मुक्त बाजारव्यवस्था आणि अर्थचक्राबाबत महत्त्वपूर्ण विचार मांडले आहेत. अर्थशास्त्रातील त्यांच्या योगदानाचा आजही जगभरात अभ्यास केला जातो.
तसेच आज डिस्को डान्सर फेम हिंदी चित्रपटसृष्टीतील जेष्ठ अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांचाही जन्मदिवस आहे. त्यांनी आपल्या वेगळ्या अभिनयशैलीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य कतेले आहे. अनेक दशकांच्या कारकिर्दीमुळे त्यांना भारतीय सिनेसृष्टीत विशेष स्थान दिले जाते.
16 जून रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
16 जून रोजी जन्म दिनविशेष (Dinvishesh)