Dinvishesh : प्रभावी वक्तृत्व आणि ठाम भूमिकांसाठी ओळखले जाणारे राजकारणी राज ठाकरे यांचा वाढदिवस; जाणून घ्या १४ जूनचा इतिहास (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Raj Thackeray birthday : आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनेस) पक्षाचे प्रमुख राज ठाकरे यांचा वाढदिवस आहे. १४ जून १९६८ मध्ये मुंबईत त्यांचा जन्म झाला होता. आपल्या प्रभावी भाषणशैली, व्यंगचित्रकार म्हणून असलेली ओळख आणि महाराष्ट्राच्या प्रश्नांवर ठाम भूमिका मांडणारे नेते म्हणून राज ठाकरेंना ओळखले जाते. १ मार्च २००६ रोजी त्यांनी मनसेची स्थापना केली आणि राज्याच्या राजकारणात आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले. मराठी भाषा, संस्कृती आणि स्थानिकांच्या मुद्द्यांवर ते सतत आवाज उठवतात. दरवर्षी त्यांच्या वाढदिवसानिमित्तर हजारो कार्यकर्ते त्यांना भेटायला येतात. पण त्यांनी नेहमीच मुंबईत गर्दी न करता, सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे, होर्डिंग्ज ऐवजी वृक्षारोपण व समाजोपयोगी कामे करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले आहे.
14 जून रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
14 जून रोजी जन्म दिनविशेष (Dinvishesh)






