Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dinvishesh : देशात पहिली आणीबाणी जाहीर आणि क्रिकेट विश्वचषक विजयाचा जल्लोष; जाणून घ्या २५ जूनचा इतिहास

Dinvishesh : आजचा दिवस इतिहासात दोन अत्यंत महत्त्वपूर्ण घटनांचा साक्षीदार आहे. १९७५ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी जाहीर केली होती. तर १९८३ मध्ये भारताने पहिला क्रिकेट विश्वचषक जिंकला होता.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 25, 2026 | 08:47 AM
Dinvishesh

Dinvishesh

Follow Us
Follow Us:

Dinvishesh : आजचा दिवस इतिहासात अत्यंत महत्त्वाच्या घटनेचा साक्षीदार आहे.  १९७५ मध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणीची घोषणा केली होती. इंदिरा गांधी सरकारव आणि सत्तविरोधात हजारो लोकांनी आवाज उठवला होता. यामुळे त्यांना जेरबंद करण्यात आले होते. लोकनायक जयप्रकाश नारायण, आणि मोरारजी देसाई , सराकरवर टीका करणारे पत्रकार, समाजसेवक, विद्यार्थी अशा अनेक लोकांना तुरुंगात डांबण्यात आले होते. अनेक नेत्यांनी या आणीबाणीला विरोधही केला होता.

तसेच आजच्या दिवशी ४० वर्षांपूर्वी भारताने पहिला क्रिकेट विश्वचषकं जिंकला होता. २५ जून १९८३ रोजी लॉर्ड्समध्ये खेळल्या गेलेल्या क्रिकेटच्या अंतिम सामन्यात वेस्ट इंडिजला भारताने धूळ चाखली होती. भारताची हार जवळपास निश्चित झाली होती. परंतु कर्णधार कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारताने १९८३ च्या विश्वचषकावर नाव कोरले होते.

25 जून रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

  • 1918 : कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराजांनी संस्थानातील वतनदारी प्रथा रद्द करणारा कायदा केला.
  • 1934 : महात्मा गांधी यांचा पुणे महापालिकेने सन्मान केला. त्यावेळी त्याच्यावर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न झाला.
  • 1940 : दुसरे महायुद्ध: फ्रान्सने औपचारिकपणे जर्मनीला शरणागती पत्करली.
  • 1947 : ॲन फ्रँकची डायरी प्रकाशित झाली.
  • 1975 : पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात अंतर्गत आणीबाणी जाहीर केली.
  • 1975 : मोझांबिकला पोर्तुगालपासून स्वातंत्र्य मिळाले.
  • 1983 : भारताने क्रिकेट विश्वचषक जिंकला.
  • 1993 : किम कॅम्पबेल यांनी कॅनडाच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.
  • 2000 : मादाम तुसादच्या जगप्रसिद्ध मेणाच्या प्रदर्शनात भारतीय सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचा पुतळा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला.
  • 2004 : रशियाने भारतासोबत सामरिक भागीदारी वाढवण्याचा निर्णय घेतला.
Dinvishesh : कामगारांच्या हक्कांसाठी लढणारे भारताचे चौथे राष्ट्रपती व्ही. व्ही. गिरी यांची पुण्यतिथी; जाणून घ्या २४ जूनचा इतिहास

25 जून रोजी जन्म दिनविशेष (Dinvishesh)

1864 : ‘वॉल्थर नेर्न्स्ट’ – नोबेल पारितोषिक विजते जर्मन रसायनशास्त्रज्ञ यांचा जन्म.
1869 : ‘दामोदर हरी चापेकर’ – महाराष्ट्रातील सशस्त्र क्रांतिकारकांचे शिरोमणी यांचा जन्म.
1900 : ‘लुई माउंट बॅटन’ – भारताचे शेवटचे व्हॉईसरॉय आणि स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल व्हाइसरॉय यांचा जन्म. (मृत्यू: 27 ऑगस्ट 1979)
1903 : ‘जॉर्ज ऑरवेल’ – इंग्लिश लेखक यांचा जन्म. (मृत्यू: 21 जानेवारी 1950)
1907 : ‘जे.हान्स डी. जेन्सेन’ – नोबेल पारितोषिक विजेते जर्मन भौतिकशास्त्रज्ञ यांचा जन्म.
1915 : ‘काश्मीर सिंग कटोच’ – भारतीय लष्करी सल्लागार यांचा जन्म.
1924 : ‘मदन मोहन’ – संगीतकार यांचा जन्म. (मृत्यू: 14 जुलै 1975)
1928 : ‘पेओ’ – द स्मर्फ चे निर्माते यांचा जन्म. (मृत्यू: 24 डिसेंबर 1992)
1928 : ‘अलेक्सेई अलेक्सेयेविच अब्रिकोसोव्ह’ – नोबेल पारितोषिक विजेते रशियन भौतिकशास्त्रज्ञ यांचा जन्म.
1931 : ‘विश्वनाथ प्रताप सिंग’ – भारतीय पंतप्रधान यांचा जन्म. (मृत्यू: 27 नोव्हेंबर 2008)
1936 : ‘युसूफ हबीबी’ – इंडोनेशियाचे तिसरे पंतप्रधान यांचा जन्म.
1974 : ‘करिश्मा कपूर’ – हिंदी चित्रपट अभिनेत्री यांचा जन्म.
1975 : ‘व्लादिमिर क्रामनिक’ – रशियन बुद्धीबळपटू यांचा जन्म.
1978 : ‘आफताब शिवदासानी’ – हिंदी चित्रपट अभिनेता यांचा जन्म
1986 : ‘सई ताम्हनकर’ – मराठी चित्रपट अभिनेत्री यांचा जन्म.

25 जून रोजी मृत्यू दिनविशेष

134 : 134इ.पुर्व : ‘नील्स’ – डेन्मार्कचा राजा यांचे निधन.
1922 : ‘सत्येंद्रनाथ दत्त’ – बंगाली कवी यांचे निधन.
1971 : ‘जॉन बॉइडऑर’ – स्कॉटिश जीवशास्त्रज्ञ यांचे निधन.
1995 : ‘अर्नेस्टथॉमस सिंटन वॉल्टन’ – नोबेल पारितोषिक विजेते आयरिश भौतिकशास्त्रज्ञ यांचे निधन.
1997 : ‘जॅक-इवेसकुस्तू’ – फ्रेंच संशोधक यांचे निधन.
2000 : ‘रवीबाला सोमण-चितळे’ – मिश्र दुहेरीतील माजी राष्ट्रीय बॅडमिंटन विजेत्या यांचे निधन.
2009 : ‘मायकेल जॅक्सन’ – अमेरिकन गायक यांचे निधन. (जन्म: 29 ऑगस्ट 1958)

Dinvishesh : संजय गांधी यांचा विमान अपघातात दु्र्दैवी अंत; जाणून घ्या २३ जूनचा इतिहास

Web Title: Dinvishesh june 25 history 1975 india emergency and 1983 cricket world cup victory

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 25, 2026 | 08:47 AM

Topics:  

  • dinvishesh
  • Dinvishesh news
  • marathi dinvishesh

संबंधित बातम्या

Dinvishesh 29 September: आज डॉ. शरच्चंद्र दामोदर गोखले यांची जयंती; जाणून घ्या २९ सप्टेंबरचा इतिहास..
1

Dinvishesh 29 September: आज डॉ. शरच्चंद्र दामोदर गोखले यांची जयंती; जाणून घ्या २९ सप्टेंबरचा इतिहास..

Bhagat Singh birth anniversary: आज थोर क्रांतिकारक भगतसिंह यांची जयंती: जाणून घ्या २८ सप्टेंबरचा इतिहास..
2

Bhagat Singh birth anniversary: आज थोर क्रांतिकारक भगतसिंह यांची जयंती: जाणून घ्या २८ सप्टेंबरचा इतिहास..

World Tourism Day 2026: आज जागतिक पर्यटन दिन; जाणून घ्या २७ सप्टेंबरचा इतिहास…
3

World Tourism Day 2026: आज जागतिक पर्यटन दिन; जाणून घ्या २७ सप्टेंबरचा इतिहास…

Total Elimination of Nuclear Weapons 2026: आज आंतरराष्ट्रीय अण्वस्त्र निर्मूलन दिन; जाणून घ्या २६ सप्टेंबरचा इतिहास..
4

Total Elimination of Nuclear Weapons 2026: आज आंतरराष्ट्रीय अण्वस्त्र निर्मूलन दिन; जाणून घ्या २६ सप्टेंबरचा इतिहास..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.