• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Special Coverage »
  • Do You Know Why Airplane Wings Are Filled With Fuel Find Out Why Nrss

तुम्हाला माहितये का विमानाच्या पंखांमध्ये इंधन का भरले जाते? जाणून घ्या कारण

आपण दिवसभरात अनेक गोष्टी पाहतो, ऐकतो पण त्यामागील कारण आपल्याला सहसा माहीत नसते. बऱ्याचदा आपण महत्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. कित्येकदा अपण त्याबद्दल विचार जरी केला तरी त्याबाबतीत प्रश्न विचरायला संकोच करतो. आज आम्ही तुम्हाला अशाच एका प्रश्नाचे उत्तर देणार आहोत.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 26, 2024 | 10:09 AM
तुम्हाला माहितये का विमानाच्या पंखांमध्ये इंधन का भरले जाते?

फोटो सौजन्य: iStock

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

एका काळी लोकांना एका ठिकाणाहून दूसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी अनेक दिवस लागायचे. लोक पायी प्रवास करत असायचे. काही काळानंतर हळूहळू प्राण्यांचा वापर यासाठी होऊ लागला. लोक बैलगाडी, घोडागाडी यांसारखी वाहने वापरू लागली. सायकलचा शोध लागल्यानंतर त्याचाही वापर होऊ लागला. हळूहळू विज्ञान-तंत्रज्ञानात प्रगती होऊ लागली. विज्ञान तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे आता परिस्थिती बदलली आहे. विज्ञानाने प्रवासासाठी अशा वाहनांचा शोध लावला आहे की माणूस काही तासात लांबचे अंतर पार करू शकतो.

दूचाकी, चारचाकी, विमान यांसारख्या वाहनांमुळे प्रवास करणे आता सहज शक्य झाले आहे. पण विमानांबाबत आपल्याला माहीत नसलेल्या अनेक गोष्टी आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच एका रोचक प्रश्नाचे उत्तर सांगणार आहोत. काही गोष्टींबद्दल आपण विचारही करत नाही पण जेव्हा ते आपल्या मनात येतात तेव्हा आपल्याला आश्चर्य वाटते की त्याचे उत्तर आधी का सापडले नाही. असा एक प्रश्न आहे की हे इंधन विमानाच्या पंखांमध्ये का भरले जाते? याचे उत्तर तुम्हाला माहीत आहे का? जर नसेल तर आपण आज या प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊया.

पंखांमध्ये इंधन का भरले जाते?
एका मीडिया रिपोर्टनुसार, विमानचालक तज्ञ रेबेका विल्यम्स यांना याबद्दल विचारले गेले. त्या वेळी त्या म्हणाल्या की, जहाजाचा समतोल राखण्यासाठी जहाजाच्या पंखांमध्ये इंधन साठवले जाते. इंधनाचे वजन खूप असते आणि ते विमानाच्या मुख्य भागामध्ये ठेवले गेले तर सामान ठेवायला जागा कमी पडते. तसेच विमानाच्या मागील बाजूस इंधन ठेवल्यास उड्डाणाचे वजन वाढेल आणि जसजसे विमान उडेल तसतसा तोल बिघडू शकतो. जर इंधन संपले तर त्याचा पुढचा भाग देखील लँडिंग दरम्यान वाकतो. त्यामुळे या समस्या टाळण्यासाठी, पंखांमध्ये इंधन साठवले जाते.

हे देखील जाणून घेणे महत्वाचे आहे
रेबेका यांच्या म्हणण्यानुसार, पंखांमध्ये इंधन साठवल्याने पंखांवरील दाबही कमी होतो आणि इंधनाचे वजन संपूर्ण एअरफ्रेमवर समान प्रमाणात पसरते. कोणतीही समस्या उद्भवल्यास, गुरुत्वाकर्षणामुळे इंधन पंपांशिवाय इंजिनमध्ये वाहत राहते. बाहेरून मोठे दिसणारे पंख आतून पोकळ असतात. अशा परिस्थितीत पंखांमध्ये इंधन साठवून ठेवल्याने विमानाचे वजन संतुलित राहते आणि विमान चालवताना कोणतीही समस्या येत नाही.

Web Title: Do you know why airplane wings are filled with fuel find out why nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 26, 2024 | 10:08 AM

Topics:  

  • airplane news

ताज्या बातम्या

पुढे वाचा
दैवी चमत्कार! बेशुद्ध मुलाला हातात घेऊन हताश बाप पोहचला जगन्नाथाच्या दारी, आरतीवेळी मुलाने उघडले डोळे अन्… Video Viral

दैवी चमत्कार! बेशुद्ध मुलाला हातात घेऊन हताश बाप पोहचला जगन्नाथाच्या दारी, आरतीवेळी मुलाने उघडले डोळे अन्… Video Viral

Nov 14, 2025 | 10:11 AM
भारताच्या कसोटी संघात इतिहासात कधी खेळले होते चार फिरकीपटू? काय लागला होता निकाल? वाचा सविस्तर

भारताच्या कसोटी संघात इतिहासात कधी खेळले होते चार फिरकीपटू? काय लागला होता निकाल? वाचा सविस्तर

Nov 14, 2025 | 10:10 AM
आठवडाभरात चेहऱ्यावरील सुरकुत्या होतील कायमच्या गायब! रात्री झोपण्याआधी त्वचेवर लावा ‘हे’ नॅचरल क्रीम, दिसाल सुंदर

आठवडाभरात चेहऱ्यावरील सुरकुत्या होतील कायमच्या गायब! रात्री झोपण्याआधी त्वचेवर लावा ‘हे’ नॅचरल क्रीम, दिसाल सुंदर

Nov 14, 2025 | 10:02 AM
Palmistry: तळहातावरील या रेषेवरुन समजते जीवनसाथी श्रीमंत आणि काळजी घेणारा आहे की नाही, कोणती आहे ती रेषा जाणून घ्या

Palmistry: तळहातावरील या रेषेवरुन समजते जीवनसाथी श्रीमंत आणि काळजी घेणारा आहे की नाही, कोणती आहे ती रेषा जाणून घ्या

Nov 14, 2025 | 09:57 AM
IPL 2026 साठी मुंबई इंडियन्सचा मास्टर प्लान तयार! शार्दुल आणि रदरफोर्डनंतर, केकेआरचा स्टार गोलंदाज नजरेत

IPL 2026 साठी मुंबई इंडियन्सचा मास्टर प्लान तयार! शार्दुल आणि रदरफोर्डनंतर, केकेआरचा स्टार गोलंदाज नजरेत

Nov 14, 2025 | 09:56 AM
Bihar Election Result Live:1995 की 2010  कोणत्या इतिहासाची होणार पुनरावृत्ती; कोण होणार बिहारचा नवा मुख्यमंत्री?

Bihar Election Result Live:1995 की 2010 कोणत्या इतिहासाची होणार पुनरावृत्ती; कोण होणार बिहारचा नवा मुख्यमंत्री?

Nov 14, 2025 | 09:52 AM
Top FIIs Investment Shift: भारतातील 10 दिग्गज कंपन्यांतून परदेशी गुंतवणूकदारांनी 80,000 कोटी काढले, कुठे केली नवी गुंतवणूक?

Top FIIs Investment Shift: भारतातील 10 दिग्गज कंपन्यांतून परदेशी गुंतवणूकदारांनी 80,000 कोटी काढले, कुठे केली नवी गुंतवणूक?

Nov 14, 2025 | 09:38 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Kalyan News : कल्याणमध्ये प्रथम येणाऱ्याला एक्टिवा भेट! शिंदे गटाकडून विद्यार्थ्यांसाठी अनोखी योजना

Kalyan News : कल्याणमध्ये प्रथम येणाऱ्याला एक्टिवा भेट! शिंदे गटाकडून विद्यार्थ्यांसाठी अनोखी योजना

Nov 13, 2025 | 07:55 PM
Thane : ठाण्यात एमडी ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश

Thane : ठाण्यात एमडी ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश

Nov 13, 2025 | 07:42 PM
Raigad : कर्जतमध्ये शिंदेच्या शिवसेनेला मोठा धक्का

Raigad : कर्जतमध्ये शिंदेच्या शिवसेनेला मोठा धक्का

Nov 13, 2025 | 07:34 PM
Raigad : महाडमध्ये राष्ट्रवादी-भाजप युतीची घोषणा; स्थानिक राजकारणात नवी समीकरणं

Raigad : महाडमध्ये राष्ट्रवादी-भाजप युतीची घोषणा; स्थानिक राजकारणात नवी समीकरणं

Nov 13, 2025 | 07:30 PM
Palghar : धनानी नगरमधील 17 एकर अतिक्रमण हटवण्याचे न्यायालयाचे आदेश

Palghar : धनानी नगरमधील 17 एकर अतिक्रमण हटवण्याचे न्यायालयाचे आदेश

Nov 13, 2025 | 07:26 PM
Sangli News : वारकऱ्यांसाठी श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तानचा उपक्रम

Sangli News : वारकऱ्यांसाठी श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तानचा उपक्रम

Nov 13, 2025 | 07:19 PM
Navi mumbai : सीवुडमधील उद्यान – गटार घोटाळ्यावर माजी नगरसेवक जाधवांचा हल्लाबोल

Navi mumbai : सीवुडमधील उद्यान – गटार घोटाळ्यावर माजी नगरसेवक जाधवांचा हल्लाबोल

Nov 13, 2025 | 03:07 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.