No Powerbank in Flights: प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेण्यात आला असून, आता फ्लाइटमध्ये कोणत्याही डिव्हाइसला पॉवर बँक लावून चार्ज करणे किंवा पॉवर बँकचा वापर करणे सक्त मनाई आहे.
भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. यामुळे पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले होते. याचा पाकिस्तान अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला असल्याचे दिसून आले आहे.
एअर इंडिया एक्सप्रेस विमान सेवेतही एक आश्चर्यकारक घटना घडली. श्रीनगरहून विमानात चढलेला एक प्रवाश दिल्लीत उतरणार होता पण तो ओडिशातील भुवनेश्वरला पोहोचला. या घटनेने अनेक प्रश्न उपस्थित केले.
आजवर अनेकांनी विमानाचा प्रवास केला असेल अथवा प्रवास करण्याची इच्छा मनात बाळगली असेल. पण तुम्ही कधी नोटीस केलं आहे का? विमानाला नेहमी पांढरा रंग का दिला जातो. चला यामागचं मूळ…
Air India Plane Crash Report : अहमदबाद येथे झालेल्या भीषण विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल समोर आला आहे. यावर आता एअर इंडियाकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे.
१४ जून रोजी केरळमधील त्रिवेंद्रम येथे आपत्कालीन लँडिंग करणारे ब्रिटिश एफ-३५ लढाऊ विमान हायड्रॉलिक बिघाडामुळे अडकले आहे. तिरुअनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळावर १०० दशलक्ष डॉलर्सचे F-35B आहे.
Vishwas Kumar Ramesh Survived in Ahmedabad plane crash : अहमदाबाद येथे एअर इंडियाच्या लंडनला जाणाऱ्या प्रवाशी विमानाचा भीषण अपघात झाला आहे. यामध्ये विश्वास कुमार रमेश ही एकच व्यक्ती बचावली.
विमान प्रवास श्रीमंत माणसांसाठी म्हणून पाहिला जातो मात्र आता हाच विमान प्रवास मृत्यूचा सापळा होताना दिसत आहे. याचपार्श्वभूमीवर आता पर्यंतच्या विमान अपघातांची यादी जाणून घेऊयात.
Lufthansa flight incident : 17 फेब्रुवारी 2024 रोजी लुफ्थांसाच्या एका प्रवासी विमानात एक धक्कादायक आणि अतिशय चिंताजनक घटना घडली. जाणून घ्या नेमक काय घडल ते?
सर्व हवामान ऑपरेशन्स आणि इन्स्ट्रुमेंट फ्लाईट रूल्ससाठी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून परवानगी घ्यावी लागेल. रात्रीच्या लँडिंगसाठी आवश्यक असलेली यंत्रणा जूनपर्यंत कार्यान्वित होऊ शकते.
गुजरातच्या जामनगर मध्ये भारतीय वायुसेनेचा एक लढाऊ विमानाचा अपघात झाला आहे. घटनेनंतरचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. या दुर्घटनेत एका पायलटच्या मृत्यू झाला आहे.
साउथवेस्ट एअरलाइन्सच्या विमानात एका महिलेने सर्वांसमोर कपडे काढल्याने पायलटला विमान परत विमानतळावर उतरवण्याचा निर्णय घ्यावा लागला. या प्रकारामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागला.
कझाकस्तान विमान दुर्घटनेशी संबंधित एक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक प्रवासी फ्लाइटमधील परिस्थिती रेकॉर्ड करत आहे. त्यावेळी विमानात उपस्थित असलेले लोक मोठ्याने ओरडत होते.
विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या झपाट्याने वाढली आहे. पण आज जाणून घ्या अशा फ्लाइट डिझाइनबद्दल ज्याचा अपघात झाल्यास फ्लाइटमध्ये उपस्थित प्रवाशांना काहीही होणार नाही. विमान क्रॅश झाले तरी एकाही प्रवाशाचा…
आपण दिवसभरात अनेक गोष्टी पाहतो, ऐकतो पण त्यामागील कारण आपल्याला सहसा माहीत नसते. बऱ्याचदा आपण महत्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. कित्येकदा अपण त्याबद्दल विचार जरी केला तरी त्याबाबतीत प्रश्न विचरायला संकोच…